स्टफ्ड चिझी गार्लिक ब्रेड (stuffed chilli garlic bread recipe in marathi)

स्टफ्ड चिझी गार्लिक ब्रेड (stuffed chilli garlic bread recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा मध्ये सर्व जिन्नस मिक्स करावे आणि त्याचा एक छान गोळा तयार करून घ्यावा. तयार झालेला गोळा अंदाजे १० मिनिट चांगला मळून घ्यावा आणि एक तास रेस्ट करण्या साठी ठेवावा
- 2
Garlic butter बनविण्यासाठी ३ टेबलस्पून नॉर्मल तापमानातील बटर घेणे आणि त्यात मिक्स हर्ब्ज चिली फ्लेक्स आणि खीसलेला लसूण घालावा. आणि सर्व मिक्स करून घ्यावे
- 3
रेस्ट केलेला मैदा चा गोळा लाटण्याने गोल पराठ्या सारखं लाटून घ्यावा. त्यावर गार्लिक बटर लावून घ्यावे. बटर लावताना कडेने थोडीशी जागा मोकळी ठेवावी..त्यावर भरपूर चीझ,कोथिंबीर,कांदा, स्वीट कॉर्न,ढोबळी मिरची (भाज्या ऑप्शनल आहेत) एका बाजूला घालावे.
- 4
आता कडेने थोडेसे पाणी लावून फोटोत दाखविल्या प्रमाणे करंजी सारखे फोल्ड करून कडेने घट्ट चिकटवून घ्यावे. वरुन. उरलेले बटर लावून त्यावर थोडेसे चिली फ्लेक्स घालावेत.
- 5
आता फोटोत दाखविल्या प्रमाणे सुरी किंव्हा चाकू ने त्यावर हलकेसे काप द्यावे.पूर्ण कट करू नये. वरच्यावर काप देणे
- 6
बेकिंग साठी: कढई मध्ये केक सारखे २५_३० मिनिट बेक करावे. किंव्हा मायक्रोवेव्ह मध्ये प्रीं हिट करून 180 डिग्री ला 20-25 मिनिट बेक करावे( microwave/ oven/ OTG याचे मॉडेल प्रमाणे सेटिंग वेगळे असू शकते. बेकिंग झाले की असे दिसते.
- 7
तयार झालेला ब्रेड सॉस सोबत खाऊ शकता
Similar Recipes
-
-
स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi)
बेकिंग मध्ये खूप शिकण्या सारखे असते . आज पासून ट्रायल सुरू केली . तर मुलांचा आवडता पदार्थ...एकदा इअस्ट कसे करायचे जमले की बाकी जास्त काही उरत नाही Aditi Mirgule -
-
चिझी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20#Garlic Bread डाॅमिनोज् स्टाईल चिझी गार्लिक ब्रेड अगदी घरच्या घरी सहज करता येण्याजोगा आणि तेही विदाउट इस्ट...मग कसला विचार करताय..लगेच करुन पहा..नो फेल रेसिपी आहे ही..बिनधास्त करा. आणि आपली प्रतिक्रिया कळवा. Shital Muranjan -
गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week24#Garlic#लसूण Deveshri Bagul -
चिझी गार्लिक ब्रेड स्टीक्स (cheese garlic bread snacks recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Garlic Breadएक झटपट आणि तितकाच टेस्टी बनणारा नाश्ता ...😊 Deepti Padiyar -
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश ह्यांची ही रेसिपी आवडली त्यात थोडा बदल करून मी बनवते आहे. धन्ययवाद प्रियांका. Sumedha Joshi -
-
-
चीज गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#JPR.. झटपट होणारी, चटपटीत चवीची... Varsha Ingole Bele -
चिझी गार्लिक ब्रेड (Cheesy garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#गार्लिक ब्रेड Sampada Shrungarpure -
चिजी गार्लिक ब्रेड कॉईन्स (cheese garlic bread coin recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी भाग्यश्री ताईंची गार्लिक ब्रेड रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
चीझ गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#GA4 #week10ह्या विक मधला की वर्ड वरून मी चीझ वरुन चीझ गर्लिक ब्रेड केले, हा पदार्थ कोणाला आवडत नाही असे होत नाही. लहान ते मोठे सगळे जन खातात. लॉकडाऊन मुळे तर सगळे जन हा प्रकार केला आहे. Sonali Shah -
गार्लिक चीज ब्रेड (Garlic Cheese Bread Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या ब्रेकफास्टसाठी पटकन होणारा हेल्दी गार्लिक चीज 🍞 Charusheela Prabhu -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week24 # की वर्ड garlic... सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या ब्रेड पेक्षा थोडी वेगळी चव म्हणून ही चीज गार्लिक ब्रेड... Varsha Ingole Bele -
-
गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy birthday cookpadकुकपॅड ची बर्थडे पार्टी म्हटली म्हणजे बर्थडे डिश हवीच म्हणून गार्लिक ब्रेड तयार केलाकुकपॅड ने आम्हाला होम शेफ ची ओळख निर्माण करून दिल्याबद्दल खूप आभार आणि पुढेही असाच त्यांचा प्रवास चालू राहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवादकुकपॅड वर आमचा हा रेसिपी पोस्टिंगचा प्रवास निरंतर चालू र राहो ही शुभेच्छा. Chetana Bhojak -
-
गार्लिक चीझ ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #WEEK17# गार्लिक चीज ब्रेडचीझ हा keyword नुसार चीझ टाकून गार्लिक चीझ ब्रेड ही रेसीपी करत आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसीपी आहे. rucha dachewar -
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, झटपट होणारा पदार्थ... इन्स्टंट गार्लिक ब्रेड Varsha Ingole Bele -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 #Garlic bread Shubhangi Sonone -
चीज गार्लिक बटर ब्रेड (cheese garlic butter bread recipe in marathi)
#बटरचीज या वीक ची थीम मस्त आली ....खुप दिवस हा ब्रेड करण्याचा प्लॅन करत होते..पण इतर रेसिपी मुळे शक्य नव्हते...पण हि थीम आली & सोने पे सुहागा...अस काहीस झाल.😀 पण ,यीस्ट & मैदा न वापरता मला हि रेसिपी करायची होती, म्हणून मी इथे गव्हाचे पीठ व बेकिंग पावडर, सोडा घालून ही रेसिपी केली. Shubhangee Kumbhar -
गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)
#BRKही रेसिपी मी यू ट्यूबवर पाहीली आणि करून बघितली. Neelam Ranadive -
गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
ब्रेकफास्टसाठी अतिशय हेल्दी टेस्टी असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
ग्रील चीझ विथ बेक व्हेजिटेबल (grilled cheese with baked vegetables recipe in marathi)
#चीझआणिबटर Sonali Shah -
चिज गार्लिक ब्रेड.... (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20#गार्लिक ब्रेड Vasudha Gudhe -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
बटर गार्लिक टोस्ट (Butter Garlic Toast Recipe In Marathi)
#BRKकामावर जाणाऱ्या बायकांसाठी पटकन होणारा हेल्दी व टेस्टी असा हा ब्रेकफास्ट आहे Charusheela Prabhu -
गार्लिक-चीझ-कॉर्न स्टफ ब्रेड (garlic cheese corn stuffed bread recipe in marathi)
#CDY " गार्लिक-चीझ-कॉर्न स्टफ ब्रेड " माझ्या स्वयं ची सर्वात आवडती डिश.... जी मला पण खूप आवडते... आम्ही दोघे मिळून नेहमी कूकिंग मध्ये एक्सपरिमेन्ट करत असतो.... जेव्हापण कधी वेळ मिळाला की लागतो कामाला...😊 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या (2)