ब्रेड स्टीकस (bread sticks recipe in marathi)

Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670

#फॅमिली मी बनवलेले स्नॅक्स माझ्या फॅमिलीला खूप आवडतात..

ब्रेड स्टीकस (bread sticks recipe in marathi)

#फॅमिली मी बनवलेले स्नॅक्स माझ्या फॅमिलीला खूप आवडतात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
  1. 1 वाटीबेसन
  2. 8ब्रेड स्लाइस
  3. चवीनुसारमीठ
  4. 2 चमचेसफेद तीळ
  5. चिमूटभरहळद
  6. कोथंबीर
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    वर नमूद केलेले सर्व साहित्य एकत्र करावे. बेसन मध्ये एकत्र करून घ्यावे. ब्रेड चे उभे काप करावेत.

  2. 2

    बेसन मध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून मध्यम पातळ मिश्रण करून घ्यावे. ब्रेड चे काप बेसन मध्ये भिजवून तेलामध्ये तळून घ्यावे. तयार झालेले ब्रेड स्टीकस शेजवान चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे...😊😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670
रोजी

Similar Recipes