ग्रीन पीस टार्ट (green peas tart recipe in marathi)

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313

#स्टीम

ग्रीन पीस टार्ट (green peas tart recipe in marathi)

#स्टीम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 सर्व्ह
  1. 200 ग्रॅमग्रीन पीस
  2. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  3. 1 टीस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  4. 1 टेबलस्पूनतीळ
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 1कांदा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम ग्रीन पीस स्टीम घेऊन गार करून वाटून घ्यावे. वाटलेल्या मिश्रणात कांदा, आलं, लसूण, मिरची पेस्ट, मीठ तांदळाचे पीठ घालून गोळा एकत्र करून घेणे

  2. 2

    तय्यार मिश्रणाचे हवे तसें आकार करून वरून तीळ लावून वाफवून घेणे

  3. 3

    तय्यार आहे स्टीम टाट.... तुम्ही हे शॉलो फ्राय करु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes