ग्रीन गार्लीक डोसा (green garlic dosa recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
पातीचा हिरवा लसूण याच दिवसात मिळतो.त्याचे आयते हा प्रकार फेमस आहे पण मी डोसा करून पाहिला आणि तो झाला पण खूप छान.
ग्रीन गार्लीक डोसा (green garlic dosa recipe in marathi)
पातीचा हिरवा लसूण याच दिवसात मिळतो.त्याचे आयते हा प्रकार फेमस आहे पण मी डोसा करून पाहिला आणि तो झाला पण खूप छान.
कुकिंग सूचना
- 1
उडीद डाळ 2,3 तास पाण्यात भिजत ठेवा.पातीचा लसूण धूवुन बारीक बारीक कापून घ्या.त्यात तांदूळ देखील धूवुन भिजत ठेवा.तांदुळ व पीठ दोन्ही नवीन असले तर फारच छान.
- 2
आता हे दोन्ही मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्या.मिरची व जीरे त्यातच टाकून घ्या.या पेस्ट मधे तांदळाचे पीठ घालून मिक्स करावे.तीळ घालून चवीनुसार मीठ घालावे.व डोस्या प्रमाणे भिजवून घ्या.कोथिंबीर घाला.
- 3
- 4
आता गॅस वर डोसा तवा ठेवून डोसे करावे.दोन्ही बाजूंनी तेल घालून शेकून घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ग्रीन ओनियन इडली (green onion idli recipe in marathi)
#दक्षिण दक्षिण भारतात डोसा आणि इडली शिवाय पर्याय नाही. त्यापैकी मी आज इडली बनवली आहे. मग त्यात आवडीप्रमाणे हिरवा पातीचा कांदा घातला आहे. सोबत सांबार आणि चटनी हवीच.... Varsha Ingole Bele -
ब्रेड डोसा (bread dosa recipe in marathi)
#दक्षिणनाश्त्यासाठी सर्वांचीच प्रथम पसंती असते ती साऊथ इंडियन डिशेशला. खरं तर मलाही इडली सांबार, मसाला डोसा, ओनियन उत्तपा या सर्व डिश फार आवडतात. याच्याच पीठापासून ब्रेड डोसा हा एक वेगळा प्रकार मी करून पाहिला. थोडा बदल म्हणून हा प्रकार मला खूप आवडला व तो तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
बीटरूट डोसा (beetroot dosa recipe in marathi)
#GA4 #week5#Beetrootकधी कधी लहान मुलं तसंच आपण सुद्धा बीट खायला कंटाळा करतो पण ते आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी बीट शिजवून डोसा पिठात मिक्स करते. डोशाला खूप छान रंग मिळतो म्हणून मुलं आवडीने खातातआपण बीट प्रमाणे त्यात शिजवलेला पालक पण टाकून शकतो छान हिरवा रंग येतो.असे हेल्दी आणि कलर फुल डोसे सर्व आवडीने खातात Deveshri Bagul -
मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi)
#मुगडाळ_डोसा#डाळ_घालून_केलेली_रेसिपी#shobha_deshmukh ताईंची मुगडाळ डोसा ही रेसिपी #कुकस्नॅप केली आहे. त्यात थोडा बदल करून डोसा बनवला, खूप छान चविष्ट डोसा झाला.मुगाची डाळ ही खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. त्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे ताकद मिळते. Ujwala Rangnekar -
तिरंगी डोसा (tiranga dosa recipe in marathi)
#triभारताचा आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस आहे आणि तो आपल्याला एखाद्या सना पेक्षाही कमी नाही. त्यामुळे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तिरंगी डोसा करून बघितला आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कुरकुरीत डोसा (Kurkurit Dosa Recipe In Marathi)
कुरकुरीत डोसा हा लोखंडी तव्यावर केला जाणारा खूप साधा सरळ सोपा असा डोसा आहे पण खूप छान लागतो व पौष्टिकही आहे Charusheela Prabhu -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3 डोसा हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आज मी रवा डोसा केला आहे Deepali Surve -
हिरव्या मूगाचा चीज कट डोसा (green moong cheese cut dosa recipe in marathi)
#डोसानेहमी पेक्षा वेगळा पण भरपूर पौष्टिक असा हा रूचकर डोसा. स्वयंपाकात तसा अख्ख्या मूगाचा वापर फारसा केला जात नाही, पण खरं तर भरपूर पोषण मूल्य असल्याने घरातील सर्वांनीच खावा असा हा घटक.आजारातून ऊठल्यानंतर तोंडाला चव नसते, जड अन्न खावत नाही. अशा वेळेला तोंडाला चव आणणारा व पचनास हलका असा हा मोडाच्या मूगाचा डोसा, करून बघा. निश्चितच सर्वांना खूप आवडेल. Namita Patil -
हिरव्या मुगाच्या डाळीचा पौष्टिक डोसा (green moong dosa recipe in marathi)
आजची रेसिपी ही एक हेल्दी रेसिपी आहे. करायला एकदम सोपी आणि चवीला खूपच छान. मी नेहमी तांदूळ, उडदाची डाळ, रवा डोसा नेहमी करते. आपल्या जेवणात प्रोटीन्स चे महत्व सर्वांनाच माहित आहे, आणि आत्ताच्या काळात पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. मुगडाळ डोसा हा झटपटीत होणारा नाश्त्याचा प्रकार आहे. मूग डाळ डोशाचे पीठ पीठ आबवण्याची गरज नसते. मूग डाळ डोसा हा पौष्टिक, स्वादिष्ट आणि हेल्दी नाष्टा आहे. rucha dachewar -
डोसा चटणी (Dosa Chutney Recipe In Marathi)
#आजचा नाष्टा डोसा चटणी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
डोसा खूप प्रकारे बनवता येतो आणि तो कुरकुरीत होतो आज मी रवा डोसा बनवला आहे#GA4 #week3 Deepali Surve -
ग्रीन ओनियन चकली (green onion chakali recipe in marathi)
#GA4 #week10सहसा सर्व जण नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने चकली बनवतात.आज मी आपल्या कीवर्ड मधून पातीचा कांदा वापरून चकल्या केलेल्या.सगळ्यांना खूप आवडल्या.तुम्ही पण करून बघा. Archana bangare -
पातीचा कांदा घालून वांग्याचे भरीत (paticha kanda ghalun kelele wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Green Onion म्हणजे हिरवा पातीचा कांदा किंवा ओला कांदा हा क्लु ओळखला... आणि तो वापरून वांग्याचे भरीत केले आहे.. Shital Ingale Pardhe -
दावणगिरी लोणी डोसा (davangiri loni dosa recipe in marathi)
#दक्षिण #कर्नाटककर्नाटक मधील दावणगिरी हे गाव लोण्यासाठी प्रसिद्ध होत आणि ते लोणी वापरून बनवलेला डोसा म्हणून त्या नावाने तो प्रसिद्ध झाला. आता प्रत्येक ठिकाणच लोणी वेगळे असते पण नाव मात्र ते पडलं. Shama Mangale -
प्राजक्ताची फुले..(डोसा) (prajaktachi fule dosa recipe in marathi)
डोसा साउथ इंडियन चा फेमस प्रकार आहे आणि तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडतो आणि सगळं साहित्य भारताच्या कुठल्याही टोकापासून कुठल्याही टोकापर्यंत मिळू शकते अवेलेबल होऊ शकते. म्हणून मी डोशाला पूर्ण अन्न मानते Seema Dengle -
डोसा (Dosa recipe in marathi)
#GA4 #WEEK3 #KEYWORDडोसा न आवडणारी व्यक्ती सापडणं अवघडच!तमिळनाडूमधे अगदी प्राचिनकाळापासून डोसा बनवत असल्याचे वाचायला मिळते.डोसा करणे आणि खाणे ह्या दोन्हीही जणू काही कलाकृतीच आहेत.डोसा करायला लागते खूप पूर्वतयारी. डाळ-तांदूळ भिजवणे,वाटणे,योग्य प्रमाणात आंबवणे म्हणजेच फर्मेट करणे.योग्य प्रमाणात पातळ करणे.तसेच चटणी,सांबार,डोसाभाजी याच्या साथसंगतीशिवाय डोशाला चव नाही.या साऊथकडच्या डीशने सगळ्यांनाच मोहवून टाकलंय.कितीही जिकीरीचे करणे असले तरी आवड असली की सवडही होतेच! यातल्या उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रोटिन्स असतात.साधारण एक डोसा खाल्ला की 112कँलरीज मिळतात.त्यामुळे हे जंकफूड नसून हेल्दीच आहे.पूर्वी बिडाच्या तव्यावर हे डोसे करत असत.अजूनही पारंपारिक दक्षिणी घरात या तव्यांवरच डोसे केले जातात.मात्र त्याला भरपूर तेलाने सिझनिंग करावे लागते.आपण बहुतांशी नॉनस्टिक तवे वापरतो.यानेही डोसा कुरकुरीत बनतो,चटकन सुटून येतो.सहसा बिघडत नाही.अर्थात डाळतांदळाचे प्रमाण बिनचूक,पीठ वाटणे अगदी गंधासारखे आणि तव्यावर घातल्यावर जाळीदार झाला की मनासारखा डोसा खायचा आनंद तर लाजवाब!!रवा डोसा,साधा डोसा,नीरडोसा,मसाला डोसा,हैद्राबादी डोसा हे सगळे विविध प्रकार आपलेसे वाटतात.हल्ली तयार पीठही बाजारात मिळते,पण शुद्धतेसाठी आणि आरोग्यासाठी डोसे घरीच केलेले मला जास्त आवडतात.त्याचा क्रिस्पीनेस जेवढा जास्त तेवढा डोसा खमंग लागतो.पेपर डोसा खाणे हे तर एखादा पेपर सोडवण्यासारखं आहे...हॉटेलमध्ये डोसा खाणंही मजा आणतं.मात्र घरी एकामागून एक खाल्ल्या जाणाऱ्या डोशाचे,बाहेर खाल्ल्यावर एकानेच कसे पोट भरते?हे मला न उलगडलेलं कोडं आहे.😊 Sushama Y. Kulkarni -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसा....झटपट होणारा.. मुळचा दाक्षिणात्य पदार्थ! परंतु आता सर्वदूर आवडीने खाल्ला जाणारा ...आणि मग त्यातच वेगवेगळे प्रकार! त्यातलाच हा, झटपट होणारा रवा डोसा... दोस्यासोबत सहसा बटाट्याची भाजी आणि सांबार असतोच ...शिवाय चटणी ही... पण मला घाई असल्यामुळे मी फक्त खोबऱ्याची चटणी केली... त्यासोबत आणि क, तयार असलेली पुदिन्याची हिरवी चटणी, सर्व्ह केली... पण छान झाला चटणी आणि दोसा खाण्यासाठी.... Varsha Ingole Bele -
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
पातीच्या लसणाचा ठेचा (paticha lasnacha thecha recipe in marathi)
पातीचा लसूण बाजारात क्वचित आढळतो.बाजारात गेल्यावर पातीचा लसूण दिसल्याबरोवर खरेदी करण्याचा मोह आवरला नाही. पातीच्या लसणामध्ये नवीन तांदूळ वाटून टाकल्यास लसणाचे आयते खूप चांगले राहतात. एखाद्या वेळेस भाजीचे नसेल आणि जेवणामध्ये ठेचा असेल तर जेवण खूप चांगले जाते मी पातीच्या लसणाचा ठेचा करत आहे.ठेचा भाकरी , पराठ्यासोबत,पूरी सोबत खूप छान लागतो.लसूण खाल्याने cholostrolआणि रक्तदाब नियंत्रित राहतो.त्यामुळे पतीच्या लसणाचा ठेचा करत आहे. rucha dachewar -
डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil Recipes मधे मी डोसा आणि चटणी बनवली आहे.डोसा आणि चटणी बनवताना मला तेलाची अजिबात गरज पडली नाही. तसंही आमच्या कडे खूप कमी तेलाचा वापर करतो. गरमागरम मस्त कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#Ravadosaगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Ravadosa हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. या कीवर्ड मुळे खूप दिवसांनी हलकाफुलक असं काही तयार करायला आणि खायला मिळाले. रवा डोसा माझ्या खूप आवडीचा आणि बनवायला खूप सोपा असा हा पदार्थ आहे नाश्ता ,लंच ,डिनर केव्हाही आपण हा घेऊ शकतो विशेष म्हणजे हे फरमेंट नसल्यामुळे खूप हेल्दी ही आहे पचायलाही खूप हलके जाते. हा बनवायला घेत असताना डोक्यात फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्ये खाल्लेला जाळीदार क्रिस्पी रवा डोसा आठवत होती ते कसे बनवून आपल्यासमोर ठेवतात जाळीदार खुसखुशीत बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा आपल्याला सर्व केला जातो आणि ऑर्डर घेताना ते फटाफट बोलतात साधा डोसा रवा डोसा, म्हैसूर डोसा, मॅडम कोणसा डोसा लेंगे असे विचारत गोंधळात पडतो पण अशा वेळेस माझ्या आवडीचा रवा डोसा मी घेते आजही बनवताना फक्त हॉटेल, रेस्टॉरंट स्टाईल चा रवा डोसा आठवुन तसाच तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तसाच झाल्यावर खूप आनंदही झाला खरंच बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा तयार झाला आहे बरोबर नारळ पुदिन्याची चटणी सर्व केली आहेरेसिपी तून नक्कीच बघा की कसा रेस्टॉरंट ,हॉटेल सारखा रवा डोसा कसा तयार झाला आहे. Chetana Bhojak -
सोया मिनी डोसा(soya mini dosa recipe in marathi)
#Goldenapron3 week21 मध्ये सोया, व डोसा हे की वर्ड आहेत. ह्या सोयाचा डोसा फार मस्त झाला. अनोखा डोसा आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. Sanhita Kand -
लसूनी डोसा (lasuni dosa recipe in marathi)
#cooksnapआज घरी डोसा पीठ होते, पण नेहमीचा डोसा खाऊन कंटाळा आला होता, आपल्या ग्रुपवर वृंदा शेंडे यांची लसूनी डोसा रेसिपी वाचली आणि लगेच करायचे ठरवले. त्यांनी फक्त तांदूळ डोसा केला होता, माझ्याकडे नेहमीचे इडली डोसा पीठ होते. ते वापरून मी लसुनी डोसा केला... मस्त टेस्टी झाला. Thanks वृंदा ताई!Pradnya Purandare
-
मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)
#डोसा #सर्व डाळी मिक्स असल्यामुळे हा डोसा खूपच पौष्टिक असतो. Shama Mangale -
ज्वारी डोसा (Jowari dosa recipe in marathi)
#GA4 #week16#JOWAR हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत असा ज्वारी डोसा. Shital Ingale Pardhe -
रवा चटणी डोसा (Rava Dosa recipe in marathi)
#GA4 #Week25 Rava Dosa या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.हा डोसा जास्त कडक न करता काढला की तो थोडा स्पंज डोसासारखा लागतो आणि कडक केला की थोडा मसाला डोसासारखा लागतो.... Rajashri Deodhar -
कुरकुरीत रवा डोसा आणि डोसा पोडी (rava dosa ani dosa podi recipe in marathi)
#cr#comboरेस्टॉरंट मध्ये रवा डोसा नेहमी जाळीदार खाल्ला असेल ना..हा क्रिस्पी रवा डोसा ट्राय करून बघा. नक्की आवडेल. Shital Muranjan -
मुगडाळ डोसा(चिला) (moongdal dosa recipe in marathi)
#GA4 #week3# डोसा#हिरवी मुगडाळआजची रेसिपी ही एक हेल्दी रेसिपी आहे. करायला एकदम सोपी आणि चवीला खूपच छान. आमच्या घरी दोषाचे कोणतेही प्रकार आवडीने खाल्ले जातात. आपल्या जेवणात प्रोटीन्स चे महत्व सर्वांनाच माहित आहे, आणि आत्ताच्या काळात पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. मुगडाळ डोसा हा प्रकार आपल्या नाश्त्याच्या सर्व गरजा पूर्ण करतो. एक पूर्णान्न म्हणून हा पदार्थ नक्कीच खाल्ला पाहिजे असे मला वाटते.Pradnya Purandare
-
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसाकी वर्ड ओळखून रवा डोसा करत आहे. अतिशय झटपट होणारा हा पदार्थ. डोसा हा दक्षिणेकडील लोकप्रिय पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करता येतात. त्यात आणखी नवीन प्रकार म्हणजे रवा डोसा.रवा डोसा अतिशय कुरकुरीत लागतो. बटाट्याची भाजी, सांभार आणि डाळीची चटणी बरोबर खुप छान लागतो. मी दलियाची चटणी सोबत केली आहे. rucha dachewar -
मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
#bfr या थीम मध्ये क्रिस्पी मसाला डोसा रेसिपी मी सादर करत आहे . Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14442368
टिप्पण्या