पौष्टिक स्टफ आवळा (विथ ग्रीन ग्रेव्ही)(poshtik green awla recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#स्टफ्ड आयुर्वेद दृष्ट्या व शाररिक दृष्ट्या आवळा यास खूप महत्वाचे स्थान आहे. अनेक गोष्टीवर गुणकारी आहे. जर याची अगदी पौष्टिक रेसिपि बनवली स्टफ भाजी बनवली तर सर्व कुटुंबालाच उपयुक्त आहे. असा आवळा मुले पटकन खात नाही मग ही ट्रिक खूप उपयोगी आहे. आंबट गोड स्टफ आवळा विथ ग्रीन ग्रेव्ही तुम्ही जरूर बनवा आमचे कडे सगळ्यांना आवडली.

पौष्टिक स्टफ आवळा (विथ ग्रीन ग्रेव्ही)(poshtik green awla recipe in marathi)

#स्टफ्ड आयुर्वेद दृष्ट्या व शाररिक दृष्ट्या आवळा यास खूप महत्वाचे स्थान आहे. अनेक गोष्टीवर गुणकारी आहे. जर याची अगदी पौष्टिक रेसिपि बनवली स्टफ भाजी बनवली तर सर्व कुटुंबालाच उपयुक्त आहे. असा आवळा मुले पटकन खात नाही मग ही ट्रिक खूप उपयोगी आहे. आंबट गोड स्टफ आवळा विथ ग्रीन ग्रेव्ही तुम्ही जरूर बनवा आमचे कडे सगळ्यांना आवडली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1: 10 मिनिटं
2-3 सेर्विन्ग्स
  1. 150 ग्रॅमआवळे
  2. 1 कपतेल
  3. ग्रीन ग्रेव्हीसाठी साहित्य ----
  4. 1/4 कपसुके खोबरे किसलेले
  5. 1/4 कपकांदे काप
  6. 4 टीस्पूनकडीपत्ता
  7. 4 टेबलस्पूनमिरची
  8. 2 टेबलस्पूनआलं
  9. 4 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. दोन्ही फोडणीसाठी मिळून साहित्य -----
  11. 2 टीस्पूनहिंग
  12. 2 टीस्पूनधणेपूड
  13. 2 टीस्पूनगरम मसाला
  14. 1/4 टीस्पूनओवा
  15. 1/4 टीस्पूनलवंग
  16. 4 टीस्पूनबडीशोप क्रश
  17. 2 टेबलस्पूनगूळ
  18. चवीनुसारमीठ, सैंधव मीठ
  19. 1 टीस्पूनकॉर्न पावढर
  20. 4 टीस्पूनपाणी कॉर्न पेस्ट साठी
  21. 1/4 कपग्रेव्हीसाठी पाणी
  22. 2 टीस्पूनतिखट
  23. स्टफिंग साठी ----
  24. 4 टेबलस्पूनकाजू
  25. 4 टेबलस्पूनखजूर
  26. 2 टेबलस्पूनबेदाणे
  27. 4 टेबलस्पूनमिरे पूड
  28. 3 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

1: 10 मिनिटं
  1. 1

    प्रथम कांदे चिरून घ्या. आवळे पाण्यात थोडे मीठ घालून बॉईल करून घ्या.

  2. 2

    बॉईल झालेले आवळे थंड झाले की आतील बी काढून होल करून घ्या. थोडे आंबट वाटल्यास आवळ्यास आतून सैंधव व साधे मीठ मिक्स करून कोट करून घ्या. खजूर काजूचे बारीक तुकडे करून घ्या. बेदाणे मोठे असल्यास 2तुकडे करून घ्या.

  3. 3

    एका पॅन मध्ये तेल हिंग, बडीशोप, गरम मसाला, मिरे, लवंग क्रश, घालून खजूर, काजू, बेदाणे, मीठ, 1स्पून साखर घालावे स्टुफिंग तयार झाले की थंड करून आवळ्यात भरून घ्या.

  4. 4

    कॉर्नसिरप तयार झाले की त्यात स्टफ आवळा घोळवून काडत तेलात तळून घ्या व थोडे गोल्डन झाले की काढा.

  5. 5

    आताकांदा खोबरं मिरची कडीपत्ता कोथिंबीर आले घालून ग्रेव्ही बॅटर तयार केल ते वापरूया. पॅन गरम करून त्यात हिंग बडीशोप मिरे लवंग धणेपूड घाला व ग्रेव्ही घाला.

  6. 6

    मीठ, साखर घाला. ग्रेव्ही ला परतून शिजून तयार झाली तेल वेगळे झाले की त्यात पाणी घालून शिजवा ते आटले की त्यात स्टफ आवळा घाला

  7. 7

    त्यास वाफआणा. आपले पौष्टिक स्टफ आवळा (विथ ग्रीन ग्रेव्ही) तयार झाले फार यम्मी टेस्टी आंबट गोड लागते ही भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

Similar Recipes