फ्लावर मटार भाजी (flower matar bhaji recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

खूप चविष्ट भाजी

फ्लावर मटार भाजी (flower matar bhaji recipe in marathi)

खूप चविष्ट भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 ग्रामफ्लॉवर चे तुरे
  2. 200 ग्राममटार सोललेले
  3. 1बटाटा मध्यम आकाराचा
  4. 2टोमॅटो
  5. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 2 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टेबलस्पूनओला नारळ खोवलेला
  8. 2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. चवीनुसारतेल
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 2बारीक चिरलेले कांदे

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्या व्यवस्थित कापून घ्या.

  2. 2

    गॅसवर एका भांड्यात तेल गरम करत ठेवा.तेल गरम झाले की त्यामध्ये कांदा परतवून घ्या. आले लसणाची पेस्ट घाला.

  3. 3

    आता एका दुसऱ्या भांड्यात चिरलेले फ्लावर, मटार टोमॅटो,बटाटा घ्या, त्यावर तिखट हळद मीठ नारळ घालून भाजी हाताने राळून( मिक्स करून घ्या.मिक्स केलेली भाजी कांद्यावर घाला. व्यवस्थित मिसळून घ्या. मध्यम आचेवर ही भाजी वाफेवर शिजवायची आहे.एका ताटात पाणी घेऊन ते ते ताट भांड्यावर ठेवा.मध्ये मध्ये चमच्याने खालीवर करा.

  4. 4

    भाजी उतरवताना गरम मसाला घालून 2 मिनिट झाकण ठेवा.कोथिंबीर घालून चपाती, फुलके सोबत गरमगरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes