"फ्लॉवर मटार मसाला" (Flower Matar Masala Recipe In Marathi)

"फ्लॉवर मटार मसाला"
मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे मला भाज्या फार आवडतात, अगदी कोणत्याही भाज्या नाव न ठेवता मी खाऊ शकते, मुलांच्या नवऱ्याच्या आवडी निवडी आपण जपतोच... पण स्वतः साठी सुद्धा वेळ हा काढलाच पाहिजे, आणि स्वतःची आवडही जपलीच पाहिजे, या तत्त्वांची मी आहे, तेव्हा स्वतःच्या आवडीच ही नक्कीच I #choosetocook करायलाच हवं नाही का....!!!
"फ्लॉवर मटार मसाला" (Flower Matar Masala Recipe In Marathi)
"फ्लॉवर मटार मसाला"
मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे मला भाज्या फार आवडतात, अगदी कोणत्याही भाज्या नाव न ठेवता मी खाऊ शकते, मुलांच्या नवऱ्याच्या आवडी निवडी आपण जपतोच... पण स्वतः साठी सुद्धा वेळ हा काढलाच पाहिजे, आणि स्वतःची आवडही जपलीच पाहिजे, या तत्त्वांची मी आहे, तेव्हा स्वतःच्या आवडीच ही नक्कीच I #choosetocook करायलाच हवं नाही का....!!!
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मटार आणि फ्लॉवर स्वच्छ धुवून घ्या फ्लॉवर चिरून मिठाच्या पाण्यात 5 मिनिटे बुडवून ठेवा.
- 2
आता एका कढई मध्ये तेल गरम करून त्यात जीरे,हिंग घालून फोडणी करावी,नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या,
लाल तिखट आणि हळद घालून मिक्स करून घ्या - 3
चवीनुसार मीठ, मटार आणि फ्लॉवर आणि बटाटा घालून परतून घ्या
- 4
झाकण ठेवून वाफे मध्ये शिजवून घ्या
- 5
आता गरम मसाला किंवा मॅगी मसाला घालून मिक्स करावे,आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या
- 6
आपली भाजी खाण्यासाठी एकदम तयार आहे, चपाती सोबत सर्व्ह करा.
"फ्लॉवर मटार मसाला"
Similar Recipes
-
फ्लॉवर, मटार रस्सा भाजी (flower mutter rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week24#cauliflowerआज मी फ्लॉवर, मटार, बटाटा, टोमॅटोची रस्सा भाजी बनविली. Deepa Gad -
फ्लॉवर भूना मसाला (flower buna masala recipe in marathi)
#cooksnap#Ujwala Rangnekar# फ्लॉवर भूना मसाला मी उज्वला ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. मी थोडासा बदल करून ही भाजी बनवली. खूप छान टेस्टी झाली भाजी. खूप धन्यवाद उज्वला ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
🥦फ्लॉवर 🫛मटार पोहे
कांदे पोहेबटाटे पोहे नेहमीच होतातमी तर 🍅 टॉमेटो पोहे सुध्दा करीत असतेसध्या ताजे मटार आणि ताजा फ्लॉवर उपलब्ध असतोहे दुहेरी पोहे छान लागतात P G VrishaLi -
मटार भात (Matar Bhat Recipe In Marathi)
#RRR मटार चा सिझन आला की मटार भात तर बनतोच घरी. अगदीच चवीचा आणि पाहीजेत त्या भाज्या वापरून बनवता येतो. Supriya Devkar -
फ्लॉवर बटाटा वाटाण्याची भाजी (flower batata vatanyachi bhaji recipe in marathi)
#mfr :world फूड डे : फ्लॉवर बटाटा वाटाण्याची भाजी माजी फार आवडती भाजी आहे. Varsha S M -
फ्लॉवर मटार भाजी (cauliflower matar bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10आज मी अगदी साधी आणि अगदी सोपी अशी लहान मुलांना आवडणारी फ्लॉवर मटार ची भाजी बनवली आहे. ही भाजी माझ्या नातवाला आणि मुलाला खूपच आवडते. ही भाजी बनवल्यावर मला त्यांचीखूप आठवण येते. Shama Mangale -
फ्लॉवर पुलाव (flower pulao recipe in marathi)
#GA4 #week10कॉलीफ्लॉवर हा किवर्ड ओळखुन मी बनवला आहे फ्लॉवर पुलाव... Shital Ingale Pardhe -
फ्लॉवर पुलाव (cauliflower pulao recipe in marathi)
#GA4 #week10#Cauliflower#Cauliflower हा घटक ओळखून मटार, बटाटे घालून फ्लॉवरचा पुलाव करत आहे. लंच किंवा डिनर जेवणामध्ये लवकर होणारी एकमेव डिश म्हणजे पुलाव. पुलाव वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. आज मी फ्लॉवर हा घटक वापरून पुलाव करत आहे. rucha dachewar -
मटार कुर्मा (matar kurma recipe in marathi)
बाजार मटारच्या शेंगा नी फुलून गेला आहे...4,5दिवसातून एकदा मटार ची रेसिपी करतेच या सिजन मध्ये shruti Patankar -
साबुदाण्याची खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1जेव्हा पासून मी कूक करायला लागले तेव्हा पासून मला काय आवडतं ह्याचा स्वतः सुध्धा कधी इतका विचार केला नाही कारण सगळा वेळ बाकीच्यांच्या आवडी निवडी जपण्यात जातो. आज कूकपॅड च्या निमित्याने मी मला आवडते ती रेसिपी केली आहे ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MR #मटार रेसिपिस #मटार चा सिजन मुळे मार्केट मध्ये मटार भरपुर व स्वस्त मिळतोय सध्या त्यामुळे घरोघरी मटारच्या रेसिपी केल्या जात आहेत मी पण आज मटार मशरूम मसाला बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
"फ्लॉवर पॉपकॉर्न स्टिक" (Flower Popcorn Stick Recipe In Marathi)
#NVR काहीतरी नवीन बनवण्याची आपल्या आयांची अनोखी शैली असते, का ....तर आपल्या मुलांच्या पोटात सर्व काही पौष्टिक जावं ही सुप्त इच्छा....!! आणि फ्लॉवर हा माझ्या मुलांची अगदीच नावडती भाजी, पण अशी पोषक तत्वांनी भरपूर भाजी मुलांच्या खाण्यात तर आलीच पाहिजे...नाही का...!! पण कधी तर... ती अशी...!!😁 या प्रकारे या थंडीमध्ये गरमागरम पॉपकॉर्न किंवा पकोडे बनवून आपण त्याच थोड रूप बदलून सर्वानाच खाऊ घालू शकतो....तेव्हा नक्की बनवून बघा...❤️ Shital Siddhesh Raut -
"हिवाळा स्पेशल मका - मटार डाळ खिचडी"(Maka Matar Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1"हिवाळा स्पेशल मका - मटार डाळ खिचडी" सध्याचे छोटे थंडीचे दिवस आणि मोठी रात्र....!! अंगावर मस्त ब्लँकेट घेऊन बसावस वाटत, आणि सोबत हातात गरमागरम खिचडी आली तर क्या बात....!! नाही का...❤️ थंडी मध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या भाज्या तब्बेतीच्या दृष्टीने खरंच लाभदायक असतात आणि पचायला ही हलक्या असतात आणि गपचुप खिचडी मधून खाताना तर त्या अजूनच भारी लागतात.तर मी आज मका आणि मटार घालुन मस्त पौष्टिक डाळ खिचडी बनवली आहे... तुम्हीही नक्की बनवून बघा. Shital Siddhesh Raut -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटार उसळ अनेक प्रकारे बनवली जाते.माझ्या घरी आम्सही र्वांची आवडती ,वाटणातील मटार उसळ खूप आवडते .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
फ्लॉवर ची परतून भाजी (Flower Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#फ्लॉवर Sampada Shrungarpure -
मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi)
#MR मटार रेसिपीओला हिरवा गार मटार खाण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ या हिवाळ्याच्या सीझनमध्ये करतो. मटार घातल्यामुळे पदार्थांची चव तर वाढतेच आणि तितकाच पौष्टिकही आहे. मी या मटार रेसिपी मध्ये 'मटार ठेचा' हा वेगळा पदार्थ केला आहे चला तर बघुयात कसा बनवायचा. आशा मानोजी -
फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा (flower vatana batata rasa recipe in marathi)
#GA4 #week24 #cauliflower ह्या की वर्ड साठी फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा भाजी केली आहे.पुरी,पराठा,फुलका सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#seasonalfood#seasonalvegetable#matar#Greenpeaceहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात ते खायलाही गोड लागतात या मटारपासून उसळ ही नक्कीच तयार केली जाते तर मी तयार केलेली मटार उसळ ची रेसिपी देत आहे खूप छान लागते हे मटार उसळ खायलानक्की तयार केलीच पाहिजे. Chetana Bhojak -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 e book challenge साठी मी मटार भात बनवला आहे, अगदी सोप्पी रेसिपी आहे आणि स्वादिष्ट पण खायला लागतो. Varsha S M -
आलू मटार ग्रेव्ही (aloo matar gravy recipe in marathi)
# GA4 #week 4 :- ग्रेव्ही ग्रेव्ही या थीम नुसारआलू मटार ग्रेव्ही हा पदार्थ करीत आहे.संध्याकाळच्या जेवणा मध्ये रस्सा भाज्या असल्या तर जेवण चांगले होते. म्हणून आज आलू मटार ग्रेव्ही ही भाजी करत आहे.कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता फक्त कांदा, टोमॅटो,लसूण अद्रक ची पेस्ट टाकून आलू मटार ग्रेव्ही केली आहे. rucha dachewar -
फ्लॉवर चीज पराठा (cauliflower cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week10फ्लॉवर च्या भाजी पेक्षा माझ्या मुलाला फ्लॉवर पराठे जास्त आवडतात म्हणून फ्लॉवर हा शब्द घेऊन मी पराठे केले आहेत Sushama Potdar -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार चा सीजन म्हटलं की मटार भात आलाच मग तो साधना पांढरा मटार भात असो किंवा मसालेभात असो त्याची चव वेगळीच थंडीच्या सीझनमध्ये मटार गाजर हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि यातच मग तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकतात चला तर मग आपण बनवूयात मटार मसालेभात Supriya Devkar -
सिंपल मटार पनीर ग्रेव्ही (Matar Paneer Gravy Recipe In Marathi)
#GRU" सिंपल मटार पनीर ग्रेव्ही " माझ्या मुलाची आणि माझी आवडती डिश....!! झटपट, टेस्टी आणि मस्त अशी ही रेसिपी नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजमटार भात पटकन होतो तसेच पोटभरीचा पण आहे Sapna Sawaji -
फ्लॉवर ची रस्सा भाजी (Flower Chi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#GRUGravy, रस्सा, उसळ रेसीपी चॅलेंज#फ्लॉवर ची भाजीबिना कांदा लसुण Sampada Shrungarpure -
-
More Recipes
टिप्पण्या