मॅन्गो कोकोनट स्मुदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅन्गो
कुकिंग सूचना
- 1
खोबरे व पाणी एकञ करून वाटून त्याचे दूध काढून घेतले.
- 2
अंब्याच्या फोडी व साखर घालून वाटून घेतले.व बाकी सर्व साहित्य काढून घेतले.
- 3
अंब्याचा रस, बफ॔, पाणी, तिखट, मीठ, चाट मसाला, व नारळ दूध एकञ करून वाटून घेतले. व अंब्याच्या फोडी घालून सव्ह॔ केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स फ्रुट स्मुदी (mix fruit smoothie recipe in marathi)
उपासाच्या दिवशी तेच तेच फराळाचे खाण्यापेक्षा मी आज फळां वरच जास्त भर दिला पण खाऊन खाऊन किती खायचे मग म्हटलं चला छान पैकी एक हेल्दी पेय बनवूया आणि तयार झालं टँगी स्मुदी Bhaik Anjali -
-
-
मँगो- बेरी स्मुदी (mango berry smoothie recipe in marathi)
#मँगो मेनियाआपल्या मँगो मेनीया मधील माझी दुसरी रेसिपी. आंब्या बरोबर अनेक फळांचे स्वाद खूपच छान चव देतात त्यातील बेरी जातीमधील स्ट्रोबेरी, ब्लू बेरी माझ्याकडे फ्रोजन स्वरूपात होती. त्यांचा वापर करून अप्रतिम चवीची रेसिपी तयार झाली आहे.Pradnya Purandare
-
मॅंगो स्मुदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगोस्मूदी.... आंबा हा फळांचा राजा तो पण सगळ्यांचा आवडता. राजा कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडते. आम्ही तर याला आंम रस म्हणतो. पण तुमच्या भाषेमध्ये महाराष्ट्रीयन मँगो स्मुदी बनवते मी 😊😍माझ्या घरी उन्हाळ्यात कोणी पण पाहुणे आले तर आमरस होतोच आणि पाहुणे पण असे असतात की दोन-तीन दिवस राहून जातात . अतिथी देवो भव:🙏 माझ्या घरी तर सगळ्यांचा आवडता आंबा मग तर आम रस करायचं... Jaishri hate -
मँगो,कोकोनट स्मूदी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो ...ओल्या पाण्याच शाहाळ त्यातली मलाई वापरून केलेले मँगो कोकोनट स्मूदी ... Varsha Deshpande -
-
-
मॅन्गो स्लाइस आईस्क्रीम (mango slice ice cream recipe in marathi)
Madhuri Shah यांनी केलेली मॅन्गो स्लाईस आईस्क्रीम ही रेसिपी मी कूकस्नॅप केलेली आहे. थॅक्यू माधुरी ताई, मला हा आईस्क्रीम चा वेगळा प्रकार खुपच आवडला....आंब्यामध्ये लपलेले आईस्क्रीम माझ्या मुलांना खुपच आवडले.... Shilpa Pankaj Desai -
एक्झॉटिक मॅंगो कोकोनट स्मुधी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगो मॅंगो चा सिझन आहे..तर विचार केला की चला मँगो च काहीतरी करू या..कालपर्यंत माझ्याकडे पिकलेला आंबा नव्हता कच्च्या कैर्या होत्या लॉक डाऊन कडक असल्याने मला बाजारात जाता आले नाही,,,आज बाजारात न पिकलेले आंबे आणले...मॅंगो स्मूदी बनवावी असं डोक्यात आलं...पण खूप विचार केला की कशी वेगळी मॅंगो स्मूदीबनवावी,,,मला नेहमी प्रमाणे बनवायची,, नव्हती काही तरी वेगळे करुया...दिवसभर विचार केला की काय वेगळं काय करायचे..मग माझ्या मुलांच्या लहानपणीची एक आठवण आली..त्यांना मी नेहमी मनुका चे सरबत द्यायची.तसाही मनुका हा आरोग्याला खूप चांगला असतो..तर म्हटलं याच्यात मनुका ॲड करावा...मँगो सोबत अजून काय कॉम्प्लिमेंट करेल..तर डोक्यात आलं की कोकोनट बेस्ट राहील..मग मी काहीतरी वेगळं करण्याची सुरुवात केली ..आणि ती" मॅंगो स्मूदी," इतकी सुंदर झाली मला वाटलं पण नाही की अशी सुंदर टेस्टी .होईलमुलांना खूप आवडली आणि परत कर म्हणाले...माझा प्रयोग सफल झाला आणि आगळं वेगळं इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार झाली.... Sonal Isal Kolhe -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो ,,,,,,, मँगो स्मुदी ही अशी रेसिपी आहे की वनवायला अगदी सोपी आणि झटपट बनेल आणि खायला तयार मस्तच टेस्टी स्मुदी, चला तर बघुया मँगो स्मुदी,,,,, 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
मॅंगो बनाना डेट क्रन्ची स्मुदी (mango banana date smoothie recipe in marathi)
#मॅंगो रेसीपी. आंबा म्हटल की कोणाला रस आवडतो तर कोणाला नुसता कापुन फोडी, तर काहींना वजन वाढायच टेन्शन असततर मी आज स्मुदी केली आहे ती डायेट करणा-सांठीच आहेनो शुगर नो टेन्शन Anita Desai -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
अंम्रृतखंड स्मुदी (amrutkhand smoothie recipe in marathi)
देवयानी पांडे यांची रेसिपी कुकस्नप केली खुप छान वाटली ताई ❤️#cooksnap Madhuri Watekar -
-
वाॅलनट मॅन्गो मखाना लाडू (walnut mango makhana ladoo recipe in marathi)
#walnuttwist मखान्याला चव नसते त्यामुळे मुलांना आवडत नाही अशा वेळी काही ट्विस्ट करून ते पोटात जावे अशी प्रत्येक आईची इच्छा असते. मखाना लाडू तर मी बनवतेच पण सध्या आंबा सिझन चालू आहे तर चला मग बनवूयात वाॅलनट मॅन्गो मखाना लाडू Supriya Devkar -
-
-
पाईन ॲपल कोकोनट बर्फी (Pineapple Coconut Barfi Recipe In Marathi)
#पाईन अॅपल कोकोनट बर्फी कशी बनवायची ते बघुया चला Chhaya Paradhi -
मँगो ओट्स स्मुदी बाऊल (mango oats smoothie recipe in marathi)
#मँगोस्मुदी कच्च्या भाज्या, फळे आणि काही वेळेस डेअरी उत्पादनांच्या साह्याने तयार केले जाणारे घट्ट, मलईदार पेय आहे. बहुतांश घटक हे बारीक करून थंड स्वरूपामध्ये दिले जातात ज्यामुळे ते पचायला सोपे व आबालवृद्धांसाठी योग्य होतात. स्मुदी हे ब्रेकफास्ट साठीचा एक चांगला पर्याय आहे म्हणुन आज बनवली आहे फळांचा राजा मँगो व overnight soaked ओट्सची स्मुदी.#मँगो Anjali Muley Panse -
मॅन्गो - चोको डिलाइट (Mango-Choco Delight recipe in marathi)
मे महिना सुरु.... आता हापूस आंबा चवीने खायचा.... बाजारातून आंबे घरी आले.... मग विचार केला काहीतरी मस्त Twist करु.... त्यातून हि रेसीपी सुचली...खास करुन आपल्या छोट्या दोस्तांसाठी Treat.... 🥭🥭🍫🍬🍫🥭🥭या रेसीपी ला मॅन्गो चाॅकलेट डिलाइट पण म्हणू शकता. Supriya Vartak Mohite -
पंचामृत स्वदेशी स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोस्मूदी म्हटले की आपण साधारणपणे क्रीम दूध किंवा आईस्क्रीम असे वेगवेगळे प्रकार घेऊन स्मुदी तयार करत असतो पण आज ही पाककृती अतिशय निराळ्या ढंगाने स्वदेशी पद्धतीने तयार केली आहे आणि चव म्हणाल तर काय सांगू, दैवी प्रसाद जणू तुम्ही म्हणाल हे घटक पंचामृताचे कसे? तर सध्याच्या परिस्थितीत हेच घटक पंचामृत पेक्षा कमी नाही प्रत्येक घटकाला एक आरोग्यदायी, पौष्टिक गुण आहेत Bhaik Anjali -
-
मँगो ऍपल स्मूदि (MANGO APPLE SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो....without मिल्क smoothie बनवण्याचा प्रयत्न केला....खूप छान चव आली आहे...स्वाती सारंग पाटील
-
मँगो इम्मूनिटी बूस्टर स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
"मँगो कस्टर्ड स्मुदी" 🥭 (MANGO CUSTARD SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो" आंबा पिकतो रस गळतोकोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो......"आहाहाहाहा.....काय मान , काय तो सन्मानआणि मला या सर्वांचा अभिमान....अभिमान या करीता की,माझे माहेर कोकणातील ते ही अगदी रत्नागिरी च....मग सखींनो पुढे काही बोलायची गरज आहे काय......अहो खुद्द हा राजा च माझ्या गावचा, माझ्या जिवाभावाचा आणि आता साता समुद्रापार पोहोचलेला.....तर या कोकणच्या राजाची बातच काही और....चव म्हणजे जणू अमृतच....या कोकणच्या राजाची थोडीशी माहिती मला इथे सांगाविशी वाटते सखींनो.....ऐका तर मग,हापूस ही एक आंब्याची जात आहे.🥭हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे.अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरुन या आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळाले. याचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषांमध्ये याला हापूस असे म्हणतात.हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.हापूस पासून आंबापोळी, आंबावडी, आमरस, आम्रखंड, आंबा मोदक इत्यादी पदार्थ बनवले जातात.त्यालाच थोडे आधुनिक रूप देऊन मी इथे " मॅन्गो कस्टर्ड स्मुदी " बनवण्याचा प्रयत्न केला आहे.🥰बघा तर सखींनो जमलाय का बरा....🙏Anuja P Jaybhaye
-
मँगो मिक्स स्मूदी (mango mix smoothie recipe in marathi)
#मँगो उन्हाळ्यात आंबा मिळायला सुरुवात होते. आणि आंब्याच्या विविध प्रकारच्या पाककृती तयार होतात. आज मी अशीच एक नवीन पाककृती तयार केली आहे.जी अतिशय अफलातून चवीची झाली. सर्वात जास्त आनंद ह्या गोष्टीचा झाला की पाककृती फसली नाही यशस्वी झाली. Prajakta Patil -
-
-
कोकोनट शिरा (coconut sheera recipe in marathi)
#GA4 #week14 #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड नारळाचे दूध शोधून काढले आणि कोकोनट शिरा बनवला.ही रेसिपी मी Tarla Dalal यांची मूळ रेसिपी, "Coconut Rava Sheera" मधून तयार करून बनविली. कोकोनट शिरा खूप स्वादिष्ट झाला. Pranjal Kotkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12586331
टिप्पण्या (2)