रोटी चाट (ROTI CHAT RECIPE IN MARATHI)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

भाजी कमी मिळत असल्याने पोळ्या शिल्लक राहत होत्या शिळ्या पोळ्या खायला कोणी लवकर तयार होत नाही म काय जे घरात सामान आहे ते बघून केली रेसिपी

रोटी चाट (ROTI CHAT RECIPE IN MARATHI)

भाजी कमी मिळत असल्याने पोळ्या शिल्लक राहत होत्या शिळ्या पोळ्या खायला कोणी लवकर तयार होत नाही म काय जे घरात सामान आहे ते बघून केली रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 ते 15 मिनिटे
3 जण
  1. 5शिळ्या पोळ्या
  2. 2मोठे उकडलेले बटाटे
  3. 1 कपबुंदी
  4. 1 कपदही
  5. 1 कपबारीक शेव
  6. 1बारीक चिरलेला कांदा
  7. 1/2 कपचिंचेची चटणी
  8. 2 कपतेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

10 ते 15 मिनिटे
  1. 1

    प्रथम पोळ्यांचे चार तुकडे करावेत मी लेकीला पुरी चा आकार हवा म्हणून वाटीने गोल केले आहेत हे तुकडे तळून घेतले म्हणजे ते छान कुरकुरीत होतात

  2. 2

    ह्या तळलेल्या पोळीवर कुस्करुन बटाटा लावावा मग त्यावर कांदा, चिंचेची चटणी,बुंदी, दही शेव घालून चाट मसाला घालून खायला द्यायची मुलांना च करायला दिल्याने मंडळी खुश

  3. 3

    कोथिंबीर टोमॅटो घरात नसल्याने वापर केला नाहीये आणि गोल आकार केल्याने उरलेल्या पोळीच्या तुकड्याचा लाडू केला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes