पारंपारिक पद्धतीने पापड पासून तयार केलेला स्नॅक्स'गिली रोटी' (gilli roti recipe in marathi)

गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये पापड हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पापड पासून बनवलेला हा नाश्त्याचा प्रकार राजस्थान मध्ये फेमस असा नासत्याचा प्रकार आहे. भारतात किंवा भारताबाहेर जिथे मारवाडी असतात हा पदार्थ नक्कीच बनवून खातात. आपल्या देशाची संस्कृति आहे कधीही अन्न वाया जाऊ देत नाही हा पदार्थ त्यातूनच तयार झालेला आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडे रात्रीच्या पोळ्या किंवा सकाळच्या पोळ्या उरतात तेव्हा त्या पासून काय तयार करायची त्यासाठी हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे माझ्या लहानपणी आमची आझी नेहमीच आम्हाला हे बनून द्यायची तिला स्वतःला ही हा पदार्थ खूप आवडीचा आहे मारवाडी कम्युनिटीमध्ये जितके आजी-आजोबा मोठे वृद्धांमध्ये हा पदार्थ जास्त आवडीचा आहे उरलेल्या पोळ्यांमध्ये पापड टाकून नरम करून पोट भरून असा नाश्ता खाल्ला जातो चवीला खूप छान लागतो यात अजूनही एक प्रकारांनी पोळ्या मध्ये मुगाच्या वड्या टाकून ही हा पदार्थ तयार केला जातो. म्हणजे हा पदार्थ असा आहे भाजी आणि पोळी दोघं एकत्र तयार करून पोट भराऊ असा पदार्थ तयार होतो .माझ्याही घरात आठवड्यातून दोनदा तरी हा पदार्थ तयार होतो हा पदार्थ बनवण्यासाठी शिळ्या पोळ्या असल्या तर जास्त चविष्ट लागतो. कमी वेळात झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आता तुमच्याकडे पोळ्या उरल्या तर नक्कीच नाश्ता बनवून ट्राय करा याला कवे,गिल्ली रोटी असे म्हणतात.
पारंपारिक पद्धतीने पापड पासून तयार केलेला स्नॅक्स'गिली रोटी' (gilli roti recipe in marathi)
गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये पापड हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पापड पासून बनवलेला हा नाश्त्याचा प्रकार राजस्थान मध्ये फेमस असा नासत्याचा प्रकार आहे. भारतात किंवा भारताबाहेर जिथे मारवाडी असतात हा पदार्थ नक्कीच बनवून खातात. आपल्या देशाची संस्कृति आहे कधीही अन्न वाया जाऊ देत नाही हा पदार्थ त्यातूनच तयार झालेला आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडे रात्रीच्या पोळ्या किंवा सकाळच्या पोळ्या उरतात तेव्हा त्या पासून काय तयार करायची त्यासाठी हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे माझ्या लहानपणी आमची आझी नेहमीच आम्हाला हे बनून द्यायची तिला स्वतःला ही हा पदार्थ खूप आवडीचा आहे मारवाडी कम्युनिटीमध्ये जितके आजी-आजोबा मोठे वृद्धांमध्ये हा पदार्थ जास्त आवडीचा आहे उरलेल्या पोळ्यांमध्ये पापड टाकून नरम करून पोट भरून असा नाश्ता खाल्ला जातो चवीला खूप छान लागतो यात अजूनही एक प्रकारांनी पोळ्या मध्ये मुगाच्या वड्या टाकून ही हा पदार्थ तयार केला जातो. म्हणजे हा पदार्थ असा आहे भाजी आणि पोळी दोघं एकत्र तयार करून पोट भराऊ असा पदार्थ तयार होतो .माझ्याही घरात आठवड्यातून दोनदा तरी हा पदार्थ तयार होतो हा पदार्थ बनवण्यासाठी शिळ्या पोळ्या असल्या तर जास्त चविष्ट लागतो. कमी वेळात झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आता तुमच्याकडे पोळ्या उरल्या तर नक्कीच नाश्ता बनवून ट्राय करा याला कवे,गिल्ली रोटी असे म्हणतात.
कुकिंग सूचना
- 1
उरलेल्या पोळ्या आणि पापड घेऊन त्यांचे दोन्ही हाताने तुकडे करून घेऊ
- 2
कढईत तेल टाकून फोडणी तयार करून घेऊ मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरची टाकुन फोडणी तयार करून घेऊ त्यातच दिल्याप्रमाणे मसाले टाकून घेऊन
मीठ जरा जपून टाकायचे पापड मध्ये खार असल्यामुळे मीठ कमी टाकायचे - 3
मसाला फ्राय झाल्यावर पाणी टाकून घेऊ
- 4
पाणी व्यवस्थित उकळून घेऊन पाणी उकळत आल्यावर पोळी आणि पापडाचे तुकडे टाकून उकळून त्या पाण्यात पापड पोळी नरम होईपर्यंत शिजवून घेऊ
- 5
पापड आणि पोळी नरम झाल्यावर कोथिंबीर टाकून घेऊन तयार आपली 'गिल्ली रोटी'
- 6
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राबोडी भाजी (rabodi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशलरेसिपी#week3श्रावण महिन्यात काही भाज्या खाण्याची पथ्य पाळले जातात आमच्याकडे घरात आजी आणि आई बरेच पथ्य पाळते हिरव्या भाज्या ,कंदमुळ भाज्या खात नाही मग अशा वेळेस घरगुती तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या जातात त्यात मेथी दाना भाजी, पापड भाजी, राबोडी भाजी, मुगाच्या वड्याची भाजी असे घरगुती वाळवण तयार केलेल्या भाज्या श्रावण महिन्यात खाल्ल्या जातात. जैन लोकांमध्ये सर्वात जास्त ही भाजी खाल्ली जाते राबोडी ही वाळवण भाजी आहे जी वर्षभरासाठी तयार करून ठेवली जाते उन्हाळ्यात ही पापड सारखे तयार करून ठेवतातआंबट ताकात ज्वारीचे पीठ जीरे , लाल मिरची, मीठ टाकून राब उकळून उकळून बनवली जाते मग त्याचे उन्हात गोल गोल पळीने पापड सारखे टाकून कडक असे वाळून तयार करून ठेवतात हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतात याचा वापर भाजी तयार करण्यासाठी करतात. थोडा हा प्रकार बिबडया सारखा आहे बिबड्या हे तळून खाल्ले जातात आणि राबोडी ही फक्त भाजी साठी वापरली जाते. मी कांदा टाकून तयार केली आहे बिना कांद्याची ही भाजी छान लागतेराजस्थान मध्ये अशा प्रकारची वाळवण भाजी तयार करून खातात राजस्थानी लोक जवळपास सगळेच ही भाजी खातात . मराठीत आपण भाजी म्हणतो राजस्थानी भाषेत भाजीला 'साग' म्हणतातमलाही माझी आई वर्षभरासाठी हे राबोडी पापड तयार करून देते श्रावनात, पावसाळ्यात भाज्यांची कमी असल्यावर ही भाजी तयार करून खाता येतेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
बुंदी मठ्ठा (boondi mattha recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपी#बुंदीमट्टामठ्ठा हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार कोणतेही छोटे-मोठे समारंभ असो कार्यक्रम असो मठ्ठा हा तयार केलाच जातो मंदिरात भंडारयात मठ्ठा तयार केला जातो कितीही पदार्थ जेवणात असले तरी दोन-चार वाट्या मंठा पिऊन समाधान होते मठ्ठा हा जेवणानंतर जेवणाबरोबर थोडा थोडा प्यायला छान लागतो त्यामुळे अन्न ही व्यवस्थित पचते जेवणात रंगत मट्ठा मुळे वाढते. दुपारच्या जेवणात मठ्ठा किंवा ताक ,मसाला ताक हे प्रकार जेवणात घेतले तर चांगले असतेदही पातळ करून किंवा ताकापासून मठ्ठा तयार केला जातो त्यात चटपटीत मसाले टाकून बुंदी टाकून मठ्ठा तयार होतो. मी तयार केलेला मठ्ठा मी ताका पासून तयार केला आहे. वरुण फोडणी दिल्यामुळे अजून छान चव येतेरेसिपितून नक्कीच बघा बुंदी मठ्ठा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
दाल-ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#dr#दालढोकळी#daldhokli#डाळडाळ-ढोकळी ,दाल ढोकली ,चिकुल्या, वरणफळ,दाल की दुल्हन ,दालटिक्कि ,दालपीठि,बरेच वेगवेगळ्या नावाने या पदार्थाला ओळखतात सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या पण शेवटी गव्हाच्या पिठापासून नच् ढोकळी तयार होते तो एक कॉमन घटक आहे सगळ्यांमध्येमी तयार केलेली डाळ-ढोकळी ही राजस्थान मध्ये तयार होणारी दाल ढोकळी आहे. ही रेसिपी मी माझ्या एका मारवाडी फ्रेंड तिचे नाव नीता आहे तिच्या कडुन शिकली आहे. तिने मला बऱ्याच दा दाल ढोकळी खायला दिली होती मग रेसिपी विचारून आता तयार करायला लागली मला ही दाल-ढोकळी खुपच आवडते त्यात चवळी कडधान्य चा वापर होतो आणि हिरव्या मुगाच्या सालीची डाळ चा वापर होतो तसं पाहायला गेला डाळ-ढोकळी हा पौष्टिक असा पदार्थ आहे. डाळ-ढोकळी हा प्रकार वन पोट मिल आहे. पटकन एकच पदार्थ तयार केला की पोट छान भरते. आणि पारंपारिक अशी रेसिपी खायला खरंच खूप मजा येते.एक पदार्थ तयार केला म्हणजे सकाळचे जेवण किंवा रात्रीच्या जीवनातून घेतला तरी चालतो. बरोबर पापड आणि भरपूर तूप टाकून खाल्ले तर चव जबरदस लागतेगुजरात आणि राजस्थान मध्ये भरपूर प्रमाणात डाळ ढोकळी खातात मी तयार केलेली दाल-ढोकळी ही राजस्थानी पद्धतीची आहे माझी नानी पण हिरव्या मुगाच्या सालीची दाल-ढोकळी बनवायची पण ही पद्धत माझ्या फ्रेंडची आहे ती चवली टाकते त्यामुळे दाल-ढोकळी अजून पौष्टिक आणि चविष्ट होतेरेसिपीतून नक्कीच बघा अशा पद्धतीची दाल-ढोकळी तयार करूनही बघा चवीला खुप छान आणि पौष्टिक अशीही डाळ-ढोकळी आहे. Chetana Bhojak -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast#फोडणीचाभात#fodnichabhat#bhat#GA4#week7गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे. Chetana Bhojak -
मँगो करी (mango curry recipe in marathi)
#amr#mangocurry#मॅंगोमॅंगो पासून गोडाचे पदार्थ जितके छान लागतात तितकेच चमचमीत तिखट पदार्थ ही छान लागतात त्यातलाच तिखट आंबट गोड असा मेंगो करी हा पदार्थ आहे.मॅगो करी हा पदार्थ महाराष्ट्रात, साउथ भागात सर्वात जास्त खाल्ला जातो ज्या भागात भात जास्त खाल्ले जाते त्या भागात अशा प्रकारची करी तयार करून भाताबरोबर खाल्ली जाते मॅंगो सीजन मध्ये ह्या प्रकारची करी तयार करून खाल्ली जाते मी तयार केलेली करी महाराष्ट्रीयन तसेच थोडासा साऊ टच देऊन मिक्स अशी तयार केली आहे . बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे मॅंगोची करी बनवून भाताबरोबर खातात गुजराती लोक फ़जेता हा प्रकार मॅंगोची कढ़ीचा हा प्रकार बनवून खातातमहाराष्ट्रीयन आंब्याची आमटी म्हणून तयार करून खातात असे बरेच वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जातात माझी आजी आंब्याची कढ़ी आम्हाला लहानपणी बनवून द्यायची पिकलेल्या आंब्याची, कैरीची कढी बनवून आम्हाला भाताबरोबर द्यायची खूप चविष्ट अशी कढ़ी आजी बनवायची .मी सगळ्या रेसिपी डोक्यात ठेवून एक वेगळी करी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि करी खूप चविष्ट अशी तयार झाली आहे. ही करि मी नारळाच्या तेलात फोडणी देऊन तयार केली आहे तुम्ही कोणतेही तेल वापरू शकतात हे तेल माझ्या एका मेंगलोरियन फ्रेंड ने मला गिफ्ट म्हणून दिलेले आहे. आंब्याचा आणि नारळाचा टेस्ट चा जो कॉम्बिनेशन आहे तो खुप अप्रतीम लागतो.रेसिपितून नक्कीच बघा आंब्याची करी कशाप्रकारे तयार केली आहे Chetana Bhojak -
राजस्थानी पारंपारिक गट्टा भाजी (gatta bhaji recipe in marathi)
#cooksnap#wd#Gattabhajiहिंदी कम्युनिटी तल्या ओथर Priya sharma यांची गट्टा भाजी हि रेसिपी सेम माझी आई बनवते तशीच आहे त्याची रेसिपी आणि आईची रेसिपी जवळपास सेम आहे फक्त थोडा फार बदल आहे. राजस्थानची फेमस आणि पारंपारिक गट्टा भाजी हि रेसिपी आहे आता राजस्थानचे खाद्य पदार्थ खाण्यासाठी आपल्याला कुठेच जावे लागत नाही बऱ्याच ठिकाणी राजस्थानी थाळी सिस्टम मध्ये आपल्याला राजस्थानी जेवण चाखायला मिळतेराजस्थान मध्ये बेसन ,गहू ,मूग ,मोठ असे बरेच प्रकारचे धान्य वापरून रोजच्या आहारात घेतले जाते त्या पासून बनणाऱ्या वस्तू रोजच्या जेवणातून आहारातून घेतल्या जातात. गट्टा भाजी बनवताना नेहमी मला माझ्या आई ची आठवण येते आई ही भाजी अशा प्रकारे तयार करून आम्हाला जेवणातून देत डाळ ,बाटी, गट्टा हे कॉम्बिनेशन ठरलेले असते. डाळ, बाटी, गट्टा भाजी असायलाच पाहिजे तरच जेवण परिपूर्ण होते. जेव्हाही मी पारंपारिक जेवण तयार करते तेव्हा आईची खूप आठवण येते तिच्याकडून खूप काही शिकले आहे तिने खूप तयार करून ठेवले आहे त्यामुळे आज कसलाच त्रास होत नाही. त्यासाठी आईचे खूप खूप धन्यवाद🙏Priya sharma यांची खूप खूप धन्यवाद त्यांच्या रेसिपी मुळे मला ही रेसिपी शेअर करण्याची इच्छा झाली Chetana Bhojak -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीगव्हाच्या बारीक रवा म्हणजे लापशी यापासून खूप पौष्टिक अशी खिचडी तयार होते कोणत्याही प्रकारची डाळ वापरून भरपूर आवडत्या भाज्या टाकून या प्रकारची खिचडी तयार करता येते राजस्थानी, गुजराती कम्युनिटीमध्ये अश्या प्रकार ची खिचडी बर्याचदा बनवून खातात . खिचडी ही भारतात जितकी फेमस आहे तितकीच विदेशी लोकांनी हिला पौष्टिक मानले आहेभारतीय लोकांचा प्रमुख आणि मुख्य आहार म्हणजे खिचडी प्रत्येक प्रांतात आपआपल्या पद्धतीने तयार करून खिचडी आहारातून घेतली जाते खिचडी या प्रकारात कोणीच मोठा किंवा छोटा असा भेद नाहीबऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारच्या आजार असतात बरेच लोकांना ही मिरची तिखट मसालेदार असे जेवण घेता येत नाही मग ते आहारातून दलिया खिचडी ज्यामधून त्यांना गहू हे धान्य पण आहारातून घेता येते वन पॉट मील आणि पौष्टिक पदार्थ आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांनीही करोडपती या कार्यक्रमात सांगितले होते की ते जेवणातून दलिया खिचडी हा पदार्थ जास्त करून घेतात त्यांना पोटाचा काही आजार असल्यामुळे त्यांना मिरची मसाले हेवी फूड खाता येत नाही ते त्यांच्या आहारातून खिचडी जास्त प्रमाणात घेतातआपणही जिभेचे चोचले पुरवता पुरवता कधीतरी कुठेतरी थांबतो तेव्हा खिचडी हा पदार्थ सर्वात आधी डोक्यात येतो आता बस झालं बस खिचडी खायला पाहिजे आणि आहारातून खिचडी घेत असतोपोटाला ही खूप काही चटर पटर खाण्यापासून आराम देण्यासाठी खिचडी हा प्रकार चांगला आहेमी तयार केलेली दलिया खिचडी यात तांदूळ आणि डाळीचा वापर करून भाज्यांचा वापर करून तयार केली आहे बरोबर दही आणि पापड सर्व केले आहे Chetana Bhojak -
आमटी (Amti recipe in marathi)
#HSR#आमटीहोली स्पेशल पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटीमहाराष्ट्राच्या प्रत्येक सणासुदीला तयार केली जाणारी पुरणपोळी बरोबर आमटी हा प्रकार तयार केला जातो बऱ्याच लोकांना आमटी तूप आणि दुध बरोबर पोळी खायला आवडते. मला सगळ्याच प्रकारांत बरोबर पोळी खायला आवडते आमटी आणि भात आणि खूप छान लागतो खायलातर बघूया पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटी ची रेसिपी Chetana Bhojak -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#sr#idli#इडलीफ्रायदक्षिण मधला सर्वात फेमस असा इडली हा नाश्त्याचा प्रकार भारतात नाही तर विदेशातही खुप लोकप्रिय असा नाश्त्याचा प्रकार आहे शिवाय खूप पौष्टिक ही आहे बऱ्याचदा इडली सांबर डोसा असा आठवड्याचा एक बेत तर सर्वच घरांमध्ये असतो इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर आता इडलीचे अजून काय करता येईल अजून कोणता पदार्थ तयार करता येईल या आयडिया पासून इडली फ्राय तयार झाली आणि उरलेल्या इडलीला फ्राय करून परत तिला वेगवेगळ्या प्रकारचे तडके देऊन इडलीचा आस्वाद घ्यायला लागले इडली अजुनच टेस्टी झाली इडली सांबर चटणी बरोबर आपल्याला जास्त आवडते ती स्वतः जास्त चविष्ट नसल्यामुळे फ्राय केल्या नंतर तिची चव अजून छान होते.मी तयार केलेली इडली फ्राय खास इडली फ्राय डिश बनवण्यासाठी तयार केलेली इडली आहे अशाप्रकारे इडली तयार करून फ्राय करून स्टार्टर किंवा नाश्त्यात रात्रीच्या जेवणातून घेतली तरी चालते मग सांबर चटणी चा राढा जरा कमी होतो एक छान नाश्ता तयार होतो प्रत्येक जण आपल्या आपल्या व्हेरिएशन ने इडली फ्राय करतात चायनीज पद्धत वेगवेगळ्या फोडणी ग्रेव्ही तयार करून इडली ला तडका देतात . इथे मी इडली फ्राय करताना तिची ऑथेंटिक टेस्ट जाऊ न देता तडक्यात गन पावडर आणि सांभर पावडरचा उपयोग केला आहे ज्यामुळे इडलीचा ऑथेंटिक टेस्ट मिळतो.इडलीवर त्या पावडर चा कोड झाल्यामुळे ती अजून टेस्टी लागते. त्यासाठी मी मिनी इडली तयार केल्या आहे या मिनी इडली मि मुलीला टिफिन मध्ये शाळेत असताना नेहमी दयाईची . दिसायलाही क्युट दिसते आणि वन बाईट मध्ये खायला मजा येते, आकर्षकही दिसते म्हणून अशा प्रकारची मिनी इडली तयार करून इडली फ्राय तयार केले.इटली फ्राय ची रेसिपी तून नक्कीच बघा रेसिपी कशी तयार केली आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा Chetana Bhojak -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#लेमनराईसलेमन राईस ही रेसिपी मी माझ्या वहिनी कडून शिकलेली आहे माझी वहिनी ही साउथ मधील आंध्र प्रदेश ,हैदराबाद या शहरातली आहे त्यामुळे साऊथ ची लेमन राईस ही डिश पहिल्यांदा तिने घरात तयार केली तेव्हा पाहिले आणि त्यातला लेमन राईस, पुलिंहरा,रस्सम अशा बरेच प्रकार पदार्थ ती बनवाइची. पहिल्यांदा तिला तयार करताना हा राईस मी पाहिला होता आमच्या दोघांबद्दल आठवण म्हणजे राइस आहे तिला राईस खूप आवडायचे आमच्याकडे पोळी भाजी जास्त खाल्ली जायची पण मलाही राईस आवडायचे त्यामुळे आम्ही दोघी आमच्यासाठी राईस तयार करायचो माझ्या आवडीमुळे तिला राइस खायला मिळायचा माझ्या कंपनीमुळे तिला राईस तयार करायला आवडायचा राइस चे बरेच प्रकार तयार करायची तिला माझी खायची कंपनी असल्यामुळे ती राईस नेहमी तयार करायचीआम्ही दोघी आवडीने राईस चे जवळपास सगळेच प्रकार एन्जॉय करायचोतर बघूया लेमन करायची रेसिपी Chetana Bhojak -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#Ravadosaगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Ravadosa हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. या कीवर्ड मुळे खूप दिवसांनी हलकाफुलक असं काही तयार करायला आणि खायला मिळाले. रवा डोसा माझ्या खूप आवडीचा आणि बनवायला खूप सोपा असा हा पदार्थ आहे नाश्ता ,लंच ,डिनर केव्हाही आपण हा घेऊ शकतो विशेष म्हणजे हे फरमेंट नसल्यामुळे खूप हेल्दी ही आहे पचायलाही खूप हलके जाते. हा बनवायला घेत असताना डोक्यात फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्ये खाल्लेला जाळीदार क्रिस्पी रवा डोसा आठवत होती ते कसे बनवून आपल्यासमोर ठेवतात जाळीदार खुसखुशीत बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा आपल्याला सर्व केला जातो आणि ऑर्डर घेताना ते फटाफट बोलतात साधा डोसा रवा डोसा, म्हैसूर डोसा, मॅडम कोणसा डोसा लेंगे असे विचारत गोंधळात पडतो पण अशा वेळेस माझ्या आवडीचा रवा डोसा मी घेते आजही बनवताना फक्त हॉटेल, रेस्टॉरंट स्टाईल चा रवा डोसा आठवुन तसाच तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तसाच झाल्यावर खूप आनंदही झाला खरंच बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा तयार झाला आहे बरोबर नारळ पुदिन्याची चटणी सर्व केली आहेरेसिपी तून नक्कीच बघा की कसा रेस्टॉरंट ,हॉटेल सारखा रवा डोसा कसा तयार झाला आहे. Chetana Bhojak -
ट्रेंडिंग मसाला पापड रॅप (treding masala papad wrap recipe in marathi)
#GA4#week23#papadगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये पापड हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आज पापड हा कीवर्ड बघून बर्याच दिवसांनी मनात चालत होती ति एक रेसिपी मला सुचली त्या रेसिपी साठी माझ्या डोक्यात सारखे विचार चालू होते की हे रॅप आपण करायचा पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या स्वतःच्या क्रिएटिविटी हा तयार करायचा. आज ती क्रिएटिव्हटी आयडिया पापड हा किवर्ड बघून आली. पटकन तयारी केली आणि रॅप तयार केले. सगळ्यांनाच माहीत असेलच राजस्थान मध्ये एवढ्या भाज्या उपलब्ध नसतात तिथे सुक्या भाज्या खाण्याची पद्धत आहे पापड, बडी ,राबोडी सुकलेली मेथी अशा बर्याच सुख्या प्रकारच्या प्रकारच्या भाज्या तिथे खातात. त्यात पापड राजस्थानमध्ये भरपूर खाल्ले जाते भाजी नसली तर पापडची चुरी तूप टाकून पोळी बरोबर खातात. आणि एक मसाला पापड जो आपण हॉटेल मध्ये तर खातोच घरी बनवून ही खातों मसाला पापड ज्या पद्धतीने बनवला जातो ती पद्धत .या दोन पदार्थांपासून मला रॅप बनवण्याचे इन्स्पिरेशन मिळाले. पापड चुरी आणि मसाला पापड हे दोन पदार्थ एकत्र करून हे रॅप मि बनवले आहे. नक्कीच ट्राय करा मुलांनाही हे रॅप खूप आवडेल अशा पद्धतीने तयार करून दिले तर खूपच आनंद होईल. Chetana Bhojak -
दह्यातले बेसन (dahyatle besan recipe in marathi
#mfrमाझी सर्वात आवडता जेवणाचा पदार्थ म्हणजे दही बेसन, भाकरी, ठेचा ,वांग्याची भाजी हे माझ्या आवडीचे पदार्थ जेवणासाठी मला बेसन हे कधीही आवडते खायला म्हणून मी कधीतरी माझ्या साठी माझ्या आवडीचे जेवण नक्कीच घरात तयार करतेबेसन मला कोणत्याही प्रकाराचा असो सुके बेसन, पातळ बेसन, कांद्याचे, कांद्याच्या पातीचे, टोमॅटोचे, पालकचे, दुधीचे, प्रकार कोणताही असो मला बेसन हा प्रकार खूप आवडतो . ज्या दिवशी स्वतःच्या आवडीचा पदार्थ बनतो तेव्हा जेवण तृप्त झाल्यासारखे होते Chetana Bhojak -
राजस्थानी खोबा रोटी आणि डाळ (rajasthani khoba roti ani dal recipe in marathi)
#GA4#week25#khobaRoti#Rajasthaniगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Rajasthaniहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहेपूर्ण भारतभर गव्हापासून तयार केलेली पोळी वेगवेगळ्या पद्धतीने आहारातून घेतली जातेभारतातला एक राज्य राजस्थान तिथे खोबा रोटी आणि डाळ अशा प्रकारचे जेवण घेतले जाते. राजस्थानचा खोबा रोटी आणि हा डाळ प्रकार खूप फेमस आहे तिथल्या खाद्यसंस्कृती गव्हाची पोळी आहारातून जास्त घेतली जाते तिथे भात जास्त करून खात नाही मूग मुगाची डाळ हे जास्त आहारातून घेतात याचे पीकही राजस्थान मध्ये भरपूर होते. उपलब्ध असतात पण छोट्या गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने आहार घेण्याची खाद्यसंस्कृती आजही आहे गव्हाच्या पीठा पासून खोबा रोटी तयार केली जाते बऱ्याच पद्धतीने तयार करता येते एक जाड पोळी लाटून तिथे चिमटे घेऊन खोबा रोटी तयार केले जाते एक तव्यावरच अर्धवट भाजून तव्यावर चिमटे घेऊन रोटी तयार केली जाते. Chetana Bhojak -
आलू वाली पकोडा कढी चावल (aloo wali pakoda kadhi chawal recipe in marathi)
#crपकोडा कढी चावल खायला ही चवदार आणि टेस्टी अशी वन मील डिश आहे रात्रीचा जेवनात तर खूप चांगली असते आम्हाला ही कढी उत्तराखंड यात्रा करताना आमच्या खाण्यात जास्त आलेली आहे बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पकोडा कढी आम्ही ट्राय केलेल्या आहे त्यातलाच हा एक आलू पकोडा कढी की आम्ही टेहरी या ठिकाणी खाल्ला होता आणि खायला खूप चविष्ट होता मी रेसिपी ही विचारून घेतली होती आता बऱ्याचदा अशा प्रकारची पकोडा कढी तयार करते भारतातील सर्वात जास्त उत्तर भागात हा कढीचा पदार्थ खाल्ला जातो तसा तर कढी भात पूर्ण भारतात खाल्ला जातो पण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहे बनवायच्याही आणि खायच्या ही त्यातला हा एक खूप चविष्ट असा प्रकार आहे पकोडा करताना बटाट्याचा वापर केला आहे ज्याने पकोडा कढी अजून भरीव आणि पोट भरेल अशी तयार होते आलू मुळे पकोडे गुळगुळीत होत नाही. पण हे पकोडे करतानाच जास्त तर उचलून उचलून खाल्ले जातात चुपचाप आणि सांभाळून तयार करावी लागते😂 जेणेकरून पकोडा संपला तर कढीची मजाच जाईल त्यामुळे लक्ष द्यावे लागते.तर रेसिपी तुं बघूया आलू पकोडा कढी Chetana Bhojak -
इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तपम गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतोतसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहेरवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहेतर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहेतर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी Chetana Bhojak -
रसिया मुठिया (Rasiya Muthia Recipe In Marathi)
#LORरसिया मुठिया हा गुजराती प्रकार आहे हा उरलेल्या भाता पासून तयार केला जातो बऱ्याच दा हा प्रकार रात्रीच्या जेवणातून घेतला जातो म्हणून सकाळीच भात जास्त लावला जातो त्या भाता चा वापर करून रात्रीच्या जेवणातून रसिया मुठिया हा प्रकार तयार करतात.खायला एकदम चविष्ट लागतो हा प्रकार शिवाय खूप पौष्टिकही आहे.मी पण सकाळच्या उरलेल्या भाताचा हा प्रकार केला आहे हा प्रकार उरलेल्या भाता पासून तयार केला तरच खूप छान तयार होतो. मी ही रेसिपी माझ्या गुजराती फ्रेंड 'ज्योती वसानी' कडून शिकली आहे ती नेहमी मला खाण्यासाठी रसिया मुठिया द्यायची तिच्याकडून मीही रेसिपी शिकून घेतली माझ्या घरात मलाच हा प्रकार जास्त आवडतो मी आवडीने हा प्रकार खाते रात्रीचे जेवणातून घ्यायला अगदी परफेक्ट असा प्रकार आहे'रसिया मुठिया' म्हणजे रस्सा तयार करून मुठिया तयार केला जातो.तुमचाही भात जर उरला तर हा प्रकार एकदा ट्राय करून बघा. Chetana Bhojak -
बेक रेसिपीज इंस्टंट आप्पे (instant appe recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#instantappam#आप्पेआप्पे किंवा अप्पम अशा नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ पौष्टिक असा आहे मी तयार केलेले आप्पे इन्स्टंट आहे लवकर तयार होतात नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या जेवणात अशा प्रकारचा पदार्थ तयार करू शकतोमी 9/10 वित असतानाच हा पदार्थ तयार करायचीघरात येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना आवर्जून बनवून खाऊ घालायची आणि सगळ्यांना शिकवायची पण आणि बर्याच जणांनी हा पदार्थ माझ्याकडून शिकूनही घेतलेला आहे . माझ्या एका आत्याला माज्या हात चे आप्पे खूप आवडायचे त्या आल्या की त्यांच्यासाठी मी नक्कीच हा पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायचीत्यांनीही माझ्याकडून हा पदार्थ शिकून त्यांच्या घरात बऱ्याच वेळेस त्या बनवायच्या पदार्थ बनवतांना त्याची आठवण येते कारण त्या माझे खूप कौतुक करायच्याकमी तेलात आणि पटकन तयार होणारा हा पदार्थ कमी घटक वापरून लवकर तयार होतो Chetana Bhojak -
पिठलं (Pithla Recipe In Marathi)
#BPRपिठलं हा महाराष्ट्रातील मुख्य असा जेवणाचा पदार्थ आहे गावाकडील जवळपास सगळ्याच लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे शेतकऱ्याचा तर हा मूळ असा जेवणाचा पदार्थ आहे. पिठलं भाकरी ठेचा हा परफेक्ट असा मेनू आहे.रात्रीच्या जेवणातून पिठलं भाकरी म्हणजे पौष्टिक असा जेवणाचा प्रकार आहे.करायलाही अगदी झटपट असा तयार होतो.बऱ्याच जणांना भाताबरोबर पिठले खूप आवडते माझ्याकडे पिठलं भाकरी आणि ठेचा ठरलेलाच असतो.माझ्या सर्वात आवडता पदार्थ म्हणजे पिठलं आणि भाकरी मला खूप आवडतो माझ्या आज्जी मुळे मला या जेवणाची खूप सवय आहे.अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेले पिठले रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#peबटाटा ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगीच होय. बटाटा सर्वसामान्य माणसालाही सहज खरेदी करता येईल अशी भाजी आहे. आपल्यातील अनेक जण चरबी वाढू नये यासाठी बटाट्याचे सेवन करणे टाळतात पण योग्य पद्धतीने खाल्ला तर त्याचे चांगले परिणाम होतात बटाटा हा आपल्या भारतीय घरांमध्ये सर्वसाधारण आढळतो.बटाट्य़ांमध्ये कार्बोहायड्रेट असतात... त्यांमुळे योग्य पद्धतीत आणि योग्य प्रमाणात बटाटे खाणं खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात. बटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात. बटाट्यांमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढविण्यासाठीही मदत होते. इतकंच नाही तर बटाट्यांमध्ये कार्टेनॉईडस् असतात, जे हृदय रोगांपासून दूर ठेवण्यासाठीही मदत करतात.बटाट्यांमध्ये व्हि़टॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरसही आढळतं. तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात. तसंच बटाट्यांमधलं व्हिटॅमिन सी तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. बटाटा आरोग्यावर जितका फायदेशीर आहे तितकाच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे काळवंडलेली त्वचा डोळ्याखालील वर्तुळे यावर कच्चा बटाटा फिरवला तर चमक येते बटाटा हे एल नॅच्युरल क्लींजर आहेबटाट्याचे बरेच पदार्थ तयार केले जातात वर्षभराचे पापड,चिप्स इतके खाद्यपदार्थ बटाट्यापासून तयार होतात त्यापैकी काही निवडक पदार्थ आपल्याला आवडतातच त्यातलाच एक पदार्थ आलू पराठा मी तयार केला आहे. सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. बघूया रेसिपी कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
बीटरूट भाजी (Beetroot Bhaji recipe in marathi)
#hlr#बीटबीट हे लोह तत्व आणि फॉलिक ऍसिड भरपूर आयरन चा खजिना आहे बीटमध्ये विटामीन बी 1 विटामीन बी 2विटामिन सी हे औषधी गुणधर्म बीटा मध्ये आढळतातज्या लोकांमध्ये रक्ताची कमी आयरन ची कमी असते त्यांनी आहारातून रोज एक बीट खाल्ल्याच पाहिजेबीट भाजी माझ्या घरात कच्चा बीट सॅलेंट मध्ये खाण्यापेक्षा त्याची भाजी तयार करून मी खाऊ घालते आणि बऱ्याचदा बीटा ची चटणी माझ्याकडे नेहमीच मी तयार करते त्या बेटाच्या चटणी पासून सँडविच, डोसा बरोबर करून खातो अशाप्रकारे बीट आहारातून घेतो बीठाचे पराठे भरपूर तयार होतात पण बिटाची भाजी सर्वात जास्त माझ्या आवडीची आहे एक वेळ अशी होती की बीट हे आहारातून घेण्याची खूप गरज पडली होती तेव्हा बिटा पासून काय काय तयार करता येईल त्याचा प्रयत्न करत असताना बीठाची चटणीही रेसिपी तयार झाले नंतर बिटाची भाजी ही एक रेसिपी आता आहारातून घेण्यासाठी तयार करत असतेबीट आहारासाठी खूप गरजेचे आहे रोज एक बीट तरी आपण खाल्ले पाहिजे कच्चे खाल्ले जात नसेल तर वेगवेगळे प्रकार करून बीट आहारातून घ्यायला पाहिजेरेसिपी तून नक्कीच बघा बिटाची भाजी ची रेसिपी खूप चविष्ट लागते खायला Chetana Bhojak -
पातळ पोहे चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDRमाझे सासर विदर्भाचे असल्यामुळे दिवाळीत पोहे चिवडा हा तयार होतोच सासरी ज्या पद्धतीने तयार करत असतात त्याच पद्धतीने मी पोहे चिवडा तयार करते माहेर नाशिककडे असल्याने नाशिक मध्ये भाजक्या मुरुमारांचा चिवडा करतात आणि तो चिवडा मला जास्त आवडतो पण मुंबईमध्ये ते मुरमुरे मिळत नाही त्यामुळे त्या मुरमुऱ्यांचा चिवडा मी माहेरी गेल्यावरच खायला मिळतो.पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो कशा पद्धतीने तयार करा रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनरकूकपॅड कडून मिळालेल्या डिनर प्लॅनप्रमाणे लाल भोपळ्याची भाजी तयार केली. लाल भोपळा म्हटला म्हणजे माझ्यासाठी फक्त छान छान गोष्टी तले 'चाल रे भोपळ्या टुणुक टुणुक आजीची गोष्ट' माझ्या आठवणीत आहे माझ्या लहानपणापासून मी कधीच लाल भोपळ्याची भाजी खाल्ली नाही म्हणजे ते आमच्या खाद्य-संस्कृती ती भाजी खात नाही असे काहीतरी आहे मी बऱ्याच विचारायचा प्रयत्नही केला पण काही कळलेच नाही का खात नाही त्याचे शास्त्र काही माहीतच नाही इतके सांगितले गेले की आपण ती भाजी खात नाही. लग्नानंतर बऱ्याच वर्षानंतर ज्या ठिकाणी मी राहते इथे तर खूपच माझ्या आवडीप्रमाणे मला वातावरण मिळाले मुंबईत खाद्यसंस्कृती म्हणजे आपण बऱ्याच लोकांच्या खाद्यसंस्कृतीत बऱ्याच वेगवेगळ्या लोकांमध्ये राहतो त्यामुळे त्यांची खाद्यसंस्कृती आणि खाण्याचे पदार्थ ही करून बघायला खायला मिळतात. हे आवर्जून सांगायचीनंतर कद्दू, भोपळा ,डांगर ,कोळा ,पंपकीन अशी बरीच नावे कळली जेव्हा टेस्ट केला तेव्हा मी माझ्या आहारात त्याचा समावेश केला आणि आता बऱ्याचदा मी बनवूनही खाते आजही मी माझ्यासाठी बनवले आहेफोडणीत मेथीदाना टाकल्यामुळे याचा टेस्ट खूप छान जबरदस येतो जेव्हा फोडणी देतो त्याचा सुगंधित सुवास सगळीकडे पसरतो. या भाजीबरोबर वरण भात हवाच अजून छान लागतो. रेस Chetana Bhojak -
गुजराती खट्टा ढोकला (khatta dhokla recipe in marathi)
#bfr#dhokla#ढोकळा#snacksगुजराती लोकांचा फेमस 'नाश्तो'ढोकळा हा गुजरातचा फेमस असा नाश्त्याचा प्रकारहा ढोकळा सगळ्यांच्याच आवडीचा असा हा प्रकार आहे शिवाय हा हेल्दी असा प्रकार आहे सकाळी नाश्त्यातून घेतला तर हेवी असा नाश्ता होतो आणि शरीरासाठीही पौष्टिक आहे. गुजराती कम्युनिटीत 'नाश्तो 'हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या कम्युनिटीमध्ये जेवणा बरोबरही स्नेक हा प्रकार वाढला जातो सकाळी स्नॅक्स, जेवणात , संध्याकाळी स्नॅक्स हा प्रकार लागतोचअसा हा खट्टा ढोकळा आपल्याला प्रत्येक हलवाई च्या दुकानात तुम्हाला बघायला मिळेल आता घरी कशा प्रकारे तयार करायचा रेसिपी तून नक्कीच बघा हा ढोकळ्याचा प्रकार मी माझ्या गुजराती फ्रेंड करून शिकलेला आहे परफेक्ट असा ढोकळा आहे चवीला जबरदस्त असा लागतो. Chetana Bhojak -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#upma#उपमागोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ब्रेकफास्ट / सकाळचा नाश्ता . म्हणतात ना सकाळचा नास्ता हा राजेशाही असायला हवा. म्हणजे पौष्टिक, भरगोस व्यवस्थित पोट भरणारा जेवणाच्या वेळेपर्यंत आपल्याला भूक न लागणारा असा आपला नाश्ता असायला हवा. आजच्या धावपळीच्या जीवनशैली अत्यंत महत्वाचा भाग नाश्ता आहे.हा व्यवस्थित घेतला म्हणजे जेवण वेळेवर केले किंवा नाही केली तरी नाश्ता ने पूर्ण दिवस हा व्यवस्थित जातो.म्हणून सकाळचा नाश्ता हा नेहमी पौष्टिक असायला हवा पूर्वी आपल्या आजी ,आई शिळी पोळी लोणचे चहाबरोबर पोळी ,न्याहारी म्हणून घेत होते. आता आपल्याला भरपूर प्रकार नाश्त्यासाठी उपलब्ध आहे.म्हणून प्रत्येकाने न चुकता सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित केलाच पाहिजे.मी आज सकाळच्या नाश्त्याला उपमा केला त्याची रेसिपी शेअर करते. उपमा हा पौष्टिक असा नाश्ता आहे. Chetana Bhojak -
इन्स्टंट घावणे बटाट्याची भाजी (instant ghavne batatyachi bhaji recipe in marathi)
#KS1#ghavneमहाराष्ट्रातील कोकण भाग कोकण किनारपट्टी खूपच निसर्गरम्य असा भाग आहे याचा जर सफर आपण नाही केला तर आपण काहीतरी मिस केले हे मात्र नक्की तिथे जाऊन तिथल्या पदार्थांचा स्वाद नाही घेतला तर अजूनच खंत आहे व्हेजिटेरियन असलो तरी काय झाले पण भरपूर व्हेजिटेरियन पदार्थही तिथे नाश्त्याच्या साठी उपलब्ध आहे त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल आणि ते पदार्थ इतके चविष्ट कसे आहे आणि ते घरी कसे तयार करायचे आपल्याला कळतेघावणे हा एक नाश्त्याचा प्रकार खुपच छान आणि चविष्ट आणि कोकण किनारपट्टीचा सफर मध्ये जाऊन हा प्रकार मी हरी हरेश्वर येथे नासत्यातून घेतलेला हा प्रकार मला खूपच आवडला तांदुळाचे ,गव्हाचे ज्वारीच्या पिठाचे ,मिश्र पिठाचे वेगवेगळे घावणे तयार केले जातात बरोबर चटणी बटाट्याची भाजी दिली जाते मी इन्स्टंट घावणे तयार करते नेहमी नाश्त्यासाठी तीच रेसिपी आज दाखवणार आहे बरोबर बटाट्याची सुकी भाजी तयार करते म्हणजे पोट भरेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहेछान जाळीदार सॉफ्ट असा हा घावने प्रकार आहेलहान मुले म्हातारी माणसे कोणी असो सगळे आवडीने खातील असा हा प्रकार आहे बघूया रेसिपी तुम कसा तयार केला Chetana Bhojak -
शीमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
#डिनर#capcicumबेसन टाकून तयार केलेले शिमला मिरची रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान लागते माझ्या खूप आवडीचा आहे.अशाप्रकारचे बेसन माझी आई शीतला सप्तमी पूजेच्या वेळेस बनवायची तेव्हा अश्या प्रकारचे बेसन आई करून ठेवायची आदल्या दिवशी ते करून ठेवायची दुसऱ्या दिवशी आम्ही ते पुरीबरोबर खायचो टोमॅटो ना टाकत असे शीमला मिरचीचे बेसन प्रवासात खाण्यासाठी ही आई बनवायची प्रवासात दोन दिवस खाता येथे अशा प्रकारे आई तयार करायची. बेसन बरोबर शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरचीचा टेस्ट खरच खूप छान लागतो एक अजून पद्धतीने माझी आई बनवायची बेसन बॅटर तयार करून शिमला मिरची फ्राय केल्या वर सिमला मिरचीत ते बॅटर टाकून हळू हळू ते बेसन सुके करून शिमला मिरचीचे बेसन तयार कराईची. Chetana Bhojak -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#cdy#आलूपराठाबाल दिवस रेसिपी चॅलेंज साठी खास आलू पराठा रेसिपी तयार केलीमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे आलू पराठा तिला नेहमीच आलू पराठा खूप आवडतो ती केव्हाही आलू पराठा खाऊ शकते तिला नाश्त्यात जेवनात रात्रीच्या जेवणात आलू पराठा दिला तर ती आनंदाने खाते जवळपास तिला माझ्या हातचे सगळेच पदार्थ खूप आवडतात ती आवडीने खाते तसेच मलाही तिच्या हातचे बरेस पदार्थ आवडतात ती ही माझ्यासाठी नेहमी पदार्थ तयार करते. Chetana Bhojak -
सात्विक चना मसाला (satvik chana masala recipe in marathi)
#ngnr#नो -गार्लिक- नो ओनियन -रेसिपीश्रावण शेप चॅलेंज Week-4#मसालाचनाचना मसाला हा बऱ्याचदा नैवेद्ययातून तयार केला जाणारा पदार्थ चनापुरी ,हलवा असा हा नैवेद्याचा मेनूठरलेला असतो बिना कांदा लसूण न घालता चना मसाला कशा प्रकारे तयार करता येईल रेसिपी तून नक्कीच बघा. बिना कांदा लसुन नही पदार्थ खूप चविष्ट आणि छान लागतो रोजचे मसाले वापरून पदार्थ छान तयार होतो. Chetana Bhojak -
मराठवाडा वेळ अमावस्या स्पेशल ज्वारीचे आंबील (jowarichi ambil recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर भागात वेळ अमावस्या साजरी केली जाते तेथील लोक शेतात जाऊन वेळ अमावस्या साजरी करतात वेळ अमावस्या साठी खास ज्वारीचे आंबील बनवून पिले जाते त्या दिवशी विशेष असा बेत मराठवाडा भागात तयार केला जातो ज्वारीचे पिठाचे आंबील, गव्हाची खीर, उंडे ,भजी तयार करून शेतात जेवायला जातात. ज्वारीचे आंबील तयार करून थंड करून मातीच्या भांड्यात ठेवून झाडाखाली ठेवतात त्यामुळे आंबील गार झाल्यावर ते पिले जातेज्वारीचे पीठ टाकून कोथिंबीर ,मिरच्या ,लसूण ,जिराचा वापर करून आंबील तयार केले जातेमराठवाड्यात ज्वारी-बाजरी जास्त प्रमाणात घेतली जाते ज्वारी आणि बाजरी पासून उंडे तयार केली जातात ज्वारी आणि बाजरीची उंडे, वांग्याचे भरीत, तिळाचे मुटके अशी बरेच पदार्थ मराठवाड्यात तयार केली जातातहे ज्वारीचे आंबील वेळ अमावस्या च्या दिवशी प्यायचे असे मराठवाड्यात शास्त्र असते.तयार करायला ही अगदी सोपी अशी सरळ रेसिपी आहे नक्कीच आपण हे आंबील तयार करून आहारातून घेऊ शकतो.नक्कीच रेसिपी तून बघूया मराठवाडा स्पेशल वेळ अमावशेला तयार केली जाणारी ज्वारीच्या पिठाचे आंबील. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (5)