मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)

Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115

#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते....

मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)

#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
४ लोकांसाठी
  1. 4हापूस आंबे
  2. ५० ग्रॅम साखर
  3. 1पिंचं विलायची पावडर
  4. 1 टीस्पूनसजावटीसाठी ड्राय फ्रुट काजू, बदाम, पिस्ता,
  5. 3-4केशर काडी

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम चारही पिकलेले आंबे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या....आता त्यातील गर एका बाउल मध्ये काढून घेणे....💯👍🏼

  2. 2

    हा आंब्याचा गर मिक्सर भांड्यात घेऊन त्यात तुमच्या गोडा नुसार साखर आणि विलायाची पावडर घालून मिक्सरमध्ये स्मुथ होईपर्यंत करून घेणे (पाणी घालू नये)

  3. 3

    आता आपले मँगो स्मुदी सर्व्हिंग बाऊल मध्ये काढून वरून ड्राय फ्रुट म्हणजेच, काजू बदाम पिस्ता केशर काप घालून सजवून घ्यावे....

  4. 4

    आपले मँगो स्मुदि फ्रीज मध्ये ठेऊन थंड थंड खायला तयार💯👍🏼👩🏻‍🍳

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115
रोजी

Similar Recipes