मँगो डीलाइट मखाने खीर (mango delight makhana kheer recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#amr
आज आंबा विशेष रेसिपी मध्ये मी नवीन अनोखी रेसिपी आज घेऊन आले आहे ,फळांचा राजा आंबा व पौष्टिक मखाने याचे कॉम्बिनेशन मी आज वापरले असून ते चवीला अफलातून लागते.
मखाने तर प्रोटीन चा व अनेक प्रथिनेयुक्त स्रोत आहे.वजन कमी करण्यासाठी ,हाडांची मजबुती वाढविण्यासाठी, रक्तदाब-साखर नियंत्रित करण्यासाठी, अनिद्रा त्रास कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी या अश्या अनेक गोष्टी करीत मखाने अतिशय उपयुक्त आहे .
म्हणूनच मी आज मखाने व फळांचा राजा आंबा याचा वापर करून मँगो डीलाइट खीर केली आहे जी की तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता .तर मग बघू कशी करायची ही खीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमखाने
  2. 1आंबा
  3. 1/2 लिटरदुध
  4. साखर चवीनुसार
  5. 1/2 चमचावेलचीपूड
  6. काजू,बदाम, पिस्ता, बेदाणे आवडीनुसार

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग गॅसवर एक कढई मध्ये मखाने गरम करून घ्या,गरम केलेले मखाने कुरकुरीत झाले की गॅस बंद करा व मखाने थोडे थंड झाले की मिक्सर ला बारीक करून घ्या

  2. 2

    कढई मध्ये दूध गरम करायला ठेवा दूध उकळू लागले की त्यात साखर घाला,मग थोडं दूध शिजल्यावर त्यात मिक्सर मधून बारीक केलेले मखाने घाला,मग त्यात
    वेलचीपूड,काजू,बदाम,पिस्ता, बेदाणे घाला व खीर उकळू द्या

  3. 3

    आंब्याचा पल्प करून घ्या,मग तो पल्प मखाने खीर मध्ये घालून खीर हलवुन घ्या व एक उकळू फुटली की गॅस बंद करा झाली मग आपली मँगो डीलाइट खीर तयार

  4. 4

    तयार मँगो डीलाइट खिर गरमागरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

Similar Recipes