मँगो बर्फी (mango barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
हापूस आंब्याचा पल्प बनवून घ्या आणि खवा किसून घ्या.
- 2
पल्प छान मिडीयम आचेवर ७-८ मिनिटे शिजवून घ्या.
- 3
मग त्यात खवा आणि पिठीसाखर घालून छान मिक्स करून परत ८-१० मिनिटे शिजवून घ्या.घट्ट होईपर्यंत छान ढवळत रहा.
- 4
थोड थंड झाल्यावर एका प्लेट ल छान तूप लाऊन स्क्वेअर शापे नदे पसरवून घ्या. छान सेत झाल्यावर त्याचे काप पडून बर्फी कडून घ्या..सजवा आणि आस्वाद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#mdआईच्या हातचे सर्व पदार्थ मला खूपच आवडतात. पण तिला मँगो मस्तानी खूप आवडते म्हणून मदर्स डे च्या साठी मी मँगो मस्तानी बनविली आहे. पुण्यामध्ये सुजाता मस्तानी खूप फेमस आहे. तिला ही मस्तानी खूप आवडतो. Suvarna Potdar -
मँगो आइसक्रीम(mango ice cream recipe in marathi)
#मँगोआइस्क्रीम म्हणजे सगळ्यांचेच फेवरेट आणि सिझन मध्ये मिळणारे आंबे सुद्धा!!!!!...तर असे आपल्या सगळ्यांचे फेवरेट असे मँगो आइसक्रीम घरी बनवून आस्वाद घ्या!!!!!!वरून घरी बनविलेली टूटी फ्रूटी घातली आहे, अप्रतिम combination आणि चव सुद्धा!!! Priyanka Sudesh -
-
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
-
-
-
-
-
-
मँगो फ्रूटी (Mango Fruity Recipe In Marathi)
#BBS#कूकपॅड वर उषा मॅम चा मँगो फ्रूटी चा एक व्हिडिओ आला आहे. आणि तो पाहून मी माझी मंगो फ्रुटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मँगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला आवडणारी अजून एक रेसिपी म्हणजे मँगो लस्सी Charusheela Prabhu -
मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मँगो#मँगो आईस्क्रीमदरवर्षी आंबे मिळाले की हमखास अगदी आंब्याचं आईस्क्रीम मी करतेच. आमच्याकडे सर्वांनाच आवडतं हे मँगो आईस्क्रीम. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे फक्त सेट होण्यासाठी १२ तास वाट पाहावी लागते म्हणजे रात्री करून ठेवले की दुपारी खायला मिळेल. तर मग वळू या रेसिपीकडे..... Deepa Gad -
मँगो नारळ बर्फी (Mango naral barfi recipe in marathi)
#GPRसणासुदीला पाहुण्यांची ये जा सुरू असते..तेव्हा गोडाचा पदार्थ तयार तर हवाच ना...मँगो नारळ बर्फी हा उत्तम पर्याय आहे... Shital Muranjan -
-
-
-
मँगो मावा आइसक्रीम (mango mawa ice cream recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव म्हणजेच गारेगार मँगो फ्लेवर आईसक्रीम हवच Suchita Ingole Lavhale -
-
मँगो फिरनी (Mango Phirni recipe in Marathi)
#amrआंब्याच्या मोसमात आइस्क्रीम ,कुल्फी असे अनेक प्रकार आपण ट्राय करत असतो पण मँगो फिरनी हा थोडासा वेगळा आणि अर्थातच वेळखाऊ असला तरी त्यानंतर तयार होणारा लाजवाब डेझर्ट..या मँगो फिरनी ला अप्रतिम टेक्श्चर येण्यासाठी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकला आहे नक्की करून पहा हि अमेझिंग रेसिपी.... Prajakta Vidhate -
मँगो-मूस (mango mousse recipe in marathi)
#मँगो---सध्या बाहेर काही मिळत नाही, तेव्हा दूधावरची तहान ताकावर भागवावी लागते !! आईस्क्रीम, थंड पेय सर्व काही घरात तच करण्याचा प़यत्न आहे, आज मँगो मूस केला आहे !! तुम्ही तो नक्की करून पहा. Shital Patil -
-
मँगो रबडी स्मूदी (MANGO RABADI SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगोआंबा म्हंटला कि सगळ्यांचा फेवरेट.हे फळ खायला वर्षभर वाट बघावी लागते.मग एकदाचे खायला मिळाले की त्याचे नवीन नवीन प्रकार करून बघायचे.आता खरंतर निमित्तच मिळून गेलेला आहे..कुकपॅड वरती नवीन नवीन रेसिपीज बनवायला खूप उत्साह येतो.आंबा तसेच माझ्या घरी रबडी सगळ्यांना खूप आवडते.मग एक्सपेरीमेंट साठी म्हंटला ट्राय करूया रबडी स्मूदी.पण काय सांगू काय ती मलाईदार रबडी आणि त्यात मॅंगो फ्लेवर आहा खूपच टेस्टी बनली आहे.चला तर बनवूया मॅंगो रबडी स्मूदी.. Ankita Khangar -
मँगो लस्सी विथ आईसक्रीम (mango lassi with ice-cream recipe in marathi)
#मँगो#दिपालीपाटील Pallavi Mahajan -
-
-
गुलकंद फ्लेवर मँगो फालूदा
#मँगो--हटके-झटके आहे. हेल्दी, कलरफुल असल्याने सर्वांना आवडेल इतकी स्वादिष्ट, रूचकर आहे. ......पहाताच खावे वाटावे इतके सुंदर ...... Shital Patil -
-
मँगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
आज संकष्टी म्हणून गणपती बाप्पा च्या नेवेद्या साठी गोड पदार्थ करावा लागणार होता ,मग सध्या आंब्याचा सिझन चालु असल्याने मँगो रबडी करायचं ठरवलं बघू मग कशी केली ही रबडी...संकष्टी च्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा....गणपती बाप्पा मोरया🙏 Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12628220
टिप्पण्या (2)