टूटी फ्रूटी (Tutti Frutti Recipe in Marathi)

#cooksnap
Maya Bawane Damai, Bhaik Anjali, प्राची मलठणकर ह्यांच्या टूटी फ्रूटी रेसिपी वरून इन्स्पायर होऊन मी ही रेसिपी बनवली आहे. थोडी वेगळी बनवली आहे.
ह्यात मी नॅचरल कलर साठी घरात उपलब्ध असलेले रोझ सिरप आणि पाइनॅप्पल क्रश वापरले आहे.(माझे इनोव्हेशन)!!!!!....खुपचं छान झाले.
लहान मुलांना आवडणारी ही टूटी फ्रूटी तुम्ही आइस्क्रीम, केक किंवा ब्रेड मध्ये वापरू शकता!!!!!!..
झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल!!!...
टूटी फ्रूटी (Tutti Frutti Recipe in Marathi)
#cooksnap
Maya Bawane Damai, Bhaik Anjali, प्राची मलठणकर ह्यांच्या टूटी फ्रूटी रेसिपी वरून इन्स्पायर होऊन मी ही रेसिपी बनवली आहे. थोडी वेगळी बनवली आहे.
ह्यात मी नॅचरल कलर साठी घरात उपलब्ध असलेले रोझ सिरप आणि पाइनॅप्पल क्रश वापरले आहे.(माझे इनोव्हेशन)!!!!!....खुपचं छान झाले.
लहान मुलांना आवडणारी ही टूटी फ्रूटी तुम्ही आइस्क्रीम, केक किंवा ब्रेड मध्ये वापरू शकता!!!!!!..
झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल!!!...
कुकिंग सूचना
- 1
कलिंगडाच्या सालांचा पांढरा भाग काढून घेऊन त्यांचे तुकडे करावेत. उकळत्या पाण्यात हे तुकडे घालावेत.
- 2
ट्रान्सपरंट झाले की काढून घेऊन गाळून घ्यावे.
- 3
मी इथे साखरेचे पाणी आणि कलर वापरण्याऐवजी रोझ सिरप आणि पाइनॅप्पल क्रश वापरले आहे. गरमागरम कलिंगडाचे तुकडे ह्यात साधारण एक तास भिजत ठेवावे. चाळणीने गाळून घ्यावे आणि उन्हात किंवा फॅनखाली सुकवत ठेवावे. टूटी फ्रूटी तयार!
Top Search in
Similar Recipes
-
रोझ संदेश🌹
#व्हॅलेंटाईन रोझ संदेश ही रेसिपी मी माझ्या प्रिय व्यक्तीसाठी खास बनवली आहे.संदेश ही बंगाली मिठाई आहे त्यात गुलाबाच्या पाकळ्या, रोझ सिरप, आणि लाल रंग घालून मी "आय लव यू " हा प्रेमाचा संदेश त्याच नावाच्या रेसिपी मधून दिला आहे. Preeti V. Salvi -
रोझ फ्लेवर शेवया कस्टर्ड (rose flavoured shevaya custard recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी -1या रेसिपी मध्ये मी शेवया आणि रोझ सिरप यांचे कॉम्बिनेशन करून फ्युजन कस्टर्ड बनवले आहे. Varsha Pandit -
-
रोझ रसगुल्ला (rose rasgulla recipe in marathi)
#SWEETनमस्कार मैत्रिणींनो sweet चॅलेंज साठी रोझ रसगुल्ले ही रेसिपी शेअर करतेय. आपण रसगुल्ले नेहमीच बनवत असतो पण यामध्ये मी थोडासा वेगळा प्रकार करून पाहिलाय मी यामध्ये रोज सिरप व रोझ इसेन्स घालून हे रसगुल्ले बनवलेले आहेत. मी यामध्ये कोणत्याही फुड कलरचा वापर केलेला नाही. आज पहिल्यांदाच हे रसगुल्ले मी असे प्रकारे बनवलेत पण खूप छान झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलीDipali Kathare
-
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
गुलकंद रोझ मिल्कशेक (Gulkand Rose Milk Shake Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज गुलकंद रोझ मिल्कशेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बीटरूट रोझ आईस पाॅप्स (Beetroot Rose Icepops Recipe in Marathi)
#SSRबाहेर ऊन्हाचा पारा चढत असताना घरातले बाहेरून आले की काहीतरी गार हव असत. त्यात लेकीला तर रोज काहीतरी वेगळ हव असत मग सरबताचे प्रकार करून झाले मग हे ice pops केले ते ही बीट आणि रोझ सिरप वापरून. मस्त चुस्की घेऊन खाताना लहानपणीची आठवण झाली.😊 Anjali Muley Panse -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#cooksnap# आज मी Anjali Muley Panse यांची रोझ लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. खरच खूप छान झाली आहे लस्सी..रोझ फ्लेवर खूप छान लागतो लस्सी चा...thanks.. Varsha Ingole Bele -
चंद्रकोर खोबरे वडी (khobre wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरआज मी माझ्या मुलीला या रोझ सिरप घातलेल्या खोबऱ्याच्या वड्या खूप आवडतात म्हणून करायच्या होत्या मग काय सुचलं की यालाच आपण चंद्रकोरीचा आकार देऊ. Deepa Gad -
चिली रोझ पॅनाकोटा
#व्हॅलेंटाईनचिली रोझ पॅनाकोटाखास प्रेमाच्या दिवसासाठीपॅनाकोटा हा मूळात इटली ह्या प्रांतातील आहे...सर्वांचा आवडता डेजर्ट आहे शिवाय ह्यात दूध व क्रीम असल्यामुळे हे पौष्टिक आहे, ह्याच्यात आपण अनेक चव पाहिल्या किंवा खाल्ल्या आहेत, आज आपण जरा वेगळी चव चाखून बघुयात तर चिली आणि रोझ ह्यांच मिश्रण करून पॅनाकोटा बनऊयात...घाबरू नका हा प्रयोग घरच्यांवर झाला आहे सर्वाना आवडलाही... तुम्हाला ही नक्की आवडेल Aarti Nijapkar -
कुरकुरित भेंडी (bhendi recipe in marathi)
#cooksnap मी आज Bhaik Anjali काकू ची ही रेसिपी कूकस्नप साठी केली आहे Devyani Pande -
डबल लेयर रोज कलाकंद 🌹🌹 (rose kalakand recipe in marathi)
#दूधरोज कलाकंद साठी मी कोणत्याही कलर चा वापर केलेला नाही फक्त रोज सिरप मूळ त्याला इतका सुंदर कलर आलेला आहे. रक्षाबंधन आणि आपली दूध थीम यासाठी मी ही रेसिपी आपल्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap Anjali Bhaik#अमृतफळअंजलीची छान झटपट होणारी अमृतफळ रेसिपी मी cooksnap करत आहे. Deepa Gad -
मँगो रोझ कुलर (MANGO ROSE COOLER RECIPE IN MARATHI)
#मँगो ड्रींकउन्हाळा सुखकारक बनवणारे काही असेल तर ते म्हणजे अंबा मग तो अगदी हर प्रकारे समोर येतो😊 अंब्याचा रस, सँलड,मस्तानी,आईस्क्रीम आणि सरबतांचे प्रकार तर अगणित.😍😋 त्यातलाच हा एक प्रकार पिवळा सुंदर अंबा आणि लालचुटुक रोझ सिरप ह्यांचे मस्त काँबीनेशन मँगोरोझ कुलर Anjali Muley Panse -
मका पोह्यांचा चीवडा (maka pohe chivda recipe in marathi)
#Thanksgiving #Cooksnap #मका_पोह्यांचा_चीवडा ...Anjali Bhaik ताईंची रेसिपी बनवली खूपच सुंदर चविष्ट चीवडा तयार झाला ....मी त्यात थोडा बदल केला ... Varsha Deshpande -
कलिंगडपासून बनविलेली टुटीफ्रुटी (tutti fruity recipe in marathi)
#cooksnap#@Anjali Bhaik यांची ही टुटीफ्रुटी रेसिपी मी cooksnap करत आहे. अंजली खुप छान झाली टुटीफ्रुटी. Deepa Gad -
काऊचिऊ चा घास(मोतिपैंजण)(motipainjan recipe in marathi)
#cooksnapAnjali bhaik ह्यांची ही रेसिपी मी केली आजकरायला सोपी आणी हाती असलेल्या सामग्री मधून बनणारी Devyani Pande -
अमृत फळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#Bhaik Anjali#post 3अंजली ताई ची रेसिपी खूप छान आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. Vrunda Shende -
गुळाचा गाजर हलवा (Gulacha Gajar Halwa Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#हिवाळा स्पेशल रेसिपीजचारुशीला प्रभू ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
शाही गुलकंद लस्सी (shahi kulkand lassi recipe in marathi)
#cooksnap # Ankita Khangar शाही गुलकंद लस्सी...अफलातून टेस्ट...मी यात काही एडिशन केले आहे. आणि रोझ इसेन्स नसल्यामुळे रूह अफजा वापरले आहे. थॅन्क्स अंकिता.. Varsha Ingole Bele -
तिरंगी बर्फी (tiranga barfi recipe in marathi)
#tri' स्वातंत्र्यदिन स्पेशल ' innovative tri इन्ग्रेडिएंट आणि tri कलर रेसिपी. Surekha vedpathak -
कणिक गुळाचे शंकरपाळे (Kanik Gulache Shankarpale Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दिवाळी फराळ रेसिपीअनिता देसाई ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे. शंकरपाळे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
पायनापल शीरा
#फोटोग्राफीलॉक डाऊन मुळे बाजारात अननस मिळाला नाही .पण घरी असलेला पायनापल क्रश वापरून शीरा केला आहे. Preeti V. Salvi -
रोझ-मँगो फालुदा (rose mango falooda recipe in marathi)
#goldenapron3#week17#keyword:-rose,mango#मँगो#मँगोमेनियामँगो सिझन असला की मँगोच्या रेसिपी बनविण्याचा मोह काही जात नाही!!!त्यात उन्हाळा म्हटलं की थंडगार खावेसे वाटतेच. त्यात जर फालूदा घरच्याघरी मिळाला तर.....!!!!!!!!!मी थोडे स्वतः चे innovation करून मँगो आणि रोझ मिक्स फालुदा बनविला आहे!!!फालुदा सगळ्यांचाच आवडता आहे. मग lockdown मध्ये बनवा घरच्याघरी थंड गार फालुदा!!!!!! Priyanka Sudesh -
टर्कीश डीलाईट /लोकुम (turkish delight lokum recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13आज माझ्या २५० रेसिपी पुर्ण झाल्या.कुकपॅड बरोबरचा हा प्रवास खुपचं छान झाला.खुप नवनवीन रेसिपी करायची त्यात इनोव्हेशन करायची संधी मिळाली. बेकिंग, फोटोग्राफी सारख्या बऱ्याच गोष्टी इथे शिकायला मीळाल्या.खुप मैत्रीणी मीळाल्या.कुकपॅडसारख्या एका कम्युनिटी चा एक हिस्सा होता आले हि मोठी गोष्ट आहे.रेसिपी विषयी सांगायचे म्हणजे हि तुर्कस्थान ची एक फेमस रेसिपी आहे. टर्कीत गेलोय आणि हे लोकुम टेस्ट केले नाही असे होत नाही.ह्यात अनेक प्रकार तिथे पहावयास मिळतात. खुपचं टेस्टी रेसिपी आहे. Sumedha Joshi -
रोझ काजू कतली (rose kaju katli recipe in marathi)
#dfrकाजू कतली तर सर्वांनाच फार आवडते. ही वेगळ्या चवीची रोझ काजू कतली नक्की करून पहा. Shital Muranjan -
रोझ कुल्फी (rose kulfi recipe in marathi)
#goldenapron3 week22 keyword kulfiमाझ्या मुलीला आईस्क्रीम प्रचंड आवडते त्यामुळे आमच्या फ्रीजमधे कायम आईस्क्रीम नाहीतर कुल्फी असतेच.तर अशीच ती ला आवडते म्हणून बनवलेली ही रोझ कुल्फी. सुंदर गुलाबी रंग आणि क्रीमी कुल्फी बघीतली की लगेच 😋😋😋 Anjali Muley Panse -
तिरंगा फिरणी (tiranga firani recipe in marathi)
#तिरंगाफिरनी हा एक खिरीचे प्रकार आहे . फिरणी ही खीर पेक्षा खूप घट्ट असतो. मी तिरंगा फिरनी बनवली आहे त्यात गाजर, भात व वाटणे वापरले आहेत.थोडा रंग गडद करण्यासाठी केसर व पिस्ता सिरप वापरला आहेपदार्थ बनवायला वेळ कमी लागावा म्हणून मी बासुंदी तयार करून घेतली होती.फिरणी दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच चविष्ट आहे..एकदा नक्की ट्राय करा😊 Bharti R Sonawane -
रोझ मिल्क केक (Tres Leches cake) (rose milk cake recipe in marathi)
#केक #differentखरंतर ही खूप उशिरा टाकली गेलेली पोस्ट आहे, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस एप्रिल मध्ये येतो .मी दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारचे केक ट्राय करते पण मी काही बेकर नाही त्यामुळे काही वेळा केक छान होतात तर काही वेळा पूर्ण फसतात. यावेळेला माझ्या नवऱ्याने रोज फ्लेवर चा केक कर असे मला सांगितले आणि मग एक वेगळीच रेसिपी मला युट्युब वर बघायला मिळाली. आणि काय सांगू अतिशय सुंदर असा हा रोझ मिल्क केक माझ्याकडून बनवला गेला. तोंडात विरघळेल अशी अप्रतिम चव या केक ला असते. वेगवेगळे फ्लेवर वापरून आपण हे मिल्क केक बनवू शकतो. चला बघुया रेसिपी मी बनवलेल्या रोझ मिल्क केक ची..Pradnya Purandare
-
करवंदी दलिया (kavandi daliya recipe in marathi)
#सेल्फ इनोव्हेशन रेसिपीदलिया हा पदार्थ माझा ऑल टाईम फेवरेट असल्याने त्याला विविध चवीत बदलत खायची मजा काही औरच असते. आजचा दलिया गोड असून तो करवंद सिरप मध्ये बनवलेला आहे करवंदाची अबंट गोड चव दलियाला सुद्धा आली आहे एक युनीक टेस्ट पण भन्नाट लागते आहे. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या (2)