रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
#cooksnap# आज मी Anjali Muley Panse यांची रोझ लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. खरच खूप छान झाली आहे लस्सी..रोझ फ्लेवर खूप छान लागतो लस्सी चा...thanks..
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#cooksnap# आज मी Anjali Muley Panse यांची रोझ लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. खरच खूप छान झाली आहे लस्सी..रोझ फ्लेवर खूप छान लागतो लस्सी चा...thanks..
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामग्री एकत्र ठेवावी.
- 2
मिक्सर चे भांडे घेऊन त्यात दही, दूध, रोझ जॅम, साखर, मीठ आणि आईस क्यूब टाकावे. नंतर त्याला मिक्सर मधून फिरवून घ्यावे. जेणेकरुन त्यावर फेस येईल. लस्सी तयार आहे.
- 3
आता एका काचेच्या ग्लास मध्ये आधी आईस क्यूब टाकून, वरून हलक्या हाताने लस्सी टाकावी. वर पिस्ता काप आणि गुलाब पाकळ्यांनी सजवावे. आणि सर्व्ह करावी...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शाही बीटरूट लस्सी (shahi beetroot lassi recipe in marathi)
#Cooksnap # सरिता बुरडे # आज लस्सी ची डिमांड झाल्यावर, वेगळ्या फ्लेवर ची लस्सी बनविण्याचे ठरले. त्यामुळे, हटके अशी, बीट रूट वापरून केलेली सरिता ताईंनी केलेली लस्सी कूक स्नॅप केली. छान रंग, आणि चव, शिवाय शाही असल्यामुळे भरपूर सुकामेवा... खरच छान झाली होती लस्सी... Thanks Varsha Ingole Bele -
काजू लस्सी (kaju lassi recipe in marathi)
#cooksnap # काजू लस्सी # आज मी Sanhita Kand यांची काजू लस्सी , ही रेसिपी cooksnap केली आहे....छान झाली आहे...काजूची छान चव येते लस्सी ला...😋 Varsha Ingole Bele -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#cooksnap # मँगो लस्सी #आम्रपाली येरेकर # आम्रपाली यांची मँगो लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाली आहे मँगो लस्सी! थँक्स.. Varsha Ingole Bele -
शाही गुलकंद लस्सी (shahi kulkand lassi recipe in marathi)
#cooksnap # Ankita Khangar शाही गुलकंद लस्सी...अफलातून टेस्ट...मी यात काही एडिशन केले आहे. आणि रोझ इसेन्स नसल्यामुळे रूह अफजा वापरले आहे. थॅन्क्स अंकिता.. Varsha Ingole Bele -
रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी सारखे पदार्थ प्यायलाच हवेत. दाह कमी करण्यापासून वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही हे फायदेशीर आहे.पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावी, यामुळं लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्यानं यात फॅट आणि कॅलरीजही जास्त असतात. लस्सी मीठ घालूनही बनवता येते. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळं कॅलरीजचं प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सीही मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात. लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्यानं पोटाचे त्रास थांबतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते.पाहूयात अशीच एक रिफ्रेशिंग लस्सी...😋😋 Deepti Padiyar -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3 #week17 #Ingredient- Roseसध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेडगळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋 Anjali Muley Panse -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3#week15#keyword:-lassiउन्हाळ्यात थंडगार लस्सी प्यायल्यावर खूप छान वाटते, आणि ती रोझ लस्सी असेल तर आहाहा...!सुंदर सजवलेला लस्सीचा ग्लास बघून अहो खूश झाले, कौतुक केलं!!आणि.... म्हणता म्हणता ग्लास रिकामा झाला की हो...! Priyanka Sudesh -
-
मैंगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
# मैंगोलस्सी गरमी चे दिवस आहे म्हनुन lock doun च्या काळात अगदी घरातल्या साहित्य पासुन लस्सी ब्स्नवली आहे खुप छान फ्लेवर येतो मैंगो चा फैमिली ला खुप आवडली Sonal yogesh Shimpi -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
चोको बनाना लस्सी (choco banana lassi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी # छान, वेगळ्या चवीची, अशी ही लस्सी, .. आमच्या घरी सगळ्यांना आवडली.. Thanks.. Varsha Ingole Bele -
रोझ रसगुल्ला (rose rasgulla recipe in marathi)
#SWEETनमस्कार मैत्रिणींनो sweet चॅलेंज साठी रोझ रसगुल्ले ही रेसिपी शेअर करतेय. आपण रसगुल्ले नेहमीच बनवत असतो पण यामध्ये मी थोडासा वेगळा प्रकार करून पाहिलाय मी यामध्ये रोज सिरप व रोझ इसेन्स घालून हे रसगुल्ले बनवलेले आहेत. मी यामध्ये कोणत्याही फुड कलरचा वापर केलेला नाही. आज पहिल्यांदाच हे रसगुल्ले मी असे प्रकारे बनवलेत पण खूप छान झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलीDipali Kathare
-
रोझ मिल्क केक (Tres Leches cake) (rose milk cake recipe in marathi)
#केक #differentखरंतर ही खूप उशिरा टाकली गेलेली पोस्ट आहे, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस एप्रिल मध्ये येतो .मी दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारचे केक ट्राय करते पण मी काही बेकर नाही त्यामुळे काही वेळा केक छान होतात तर काही वेळा पूर्ण फसतात. यावेळेला माझ्या नवऱ्याने रोज फ्लेवर चा केक कर असे मला सांगितले आणि मग एक वेगळीच रेसिपी मला युट्युब वर बघायला मिळाली. आणि काय सांगू अतिशय सुंदर असा हा रोझ मिल्क केक माझ्याकडून बनवला गेला. तोंडात विरघळेल अशी अप्रतिम चव या केक ला असते. वेगवेगळे फ्लेवर वापरून आपण हे मिल्क केक बनवू शकतो. चला बघुया रेसिपी मी बनवलेल्या रोझ मिल्क केक ची..Pradnya Purandare
-
राम भंडार ची लस्सी (lassi recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#राम भंडार ची लस्सीमंडळी नागपूर मध्ये महाल भागात प्रसिद्ध असलेली राम भंडाराची लस्सी नाव घेतले की तोंडाला पाणी सुटते...भल्यामोठ्या पातेल्यामध्ये मलाई चे दही पाहता-पाहता कधी संपत कळत सुद्धा नाही सकाळपासून रात्रीपर्यंत लस्सी पिणार्यांची गर्दी असते..मेन बाजारपेठ असल्यामुळे लोक खरेदीला आले की या मस्त थंडगार लस्सी चा आस्वाद घेतात.. मी लहानपणापासून पहात आली आहे... आजही नागपूरला गेली की,आठवणीने राम भंडार ची लस्सी पिते अजूनही ती चव... कधीही न विसरणारी... चला तर मग पाहूया रेसिपी...... Shweta Khode Thengadi -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
माझ्या मुलाला मँगो लस्सी खूप आवडते. #मँगो लस्सी Vrunda Shende -
-
मँगो-गुलकंद लस्सी (mango gulkand lassi recipe in marathi)
#amr #सध्या आंब्याचा सिझन असल्याने लस्सी बनविण्याचा विचार झाला.मस्त मँगो गुलकंद फ्लेवर आले. Dilip Bele -
गुलकंद रोझ मिल्कशेक (Gulkand Rose Milk Shake Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज गुलकंद रोझ मिल्कशेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रिफ्रेश लस्सी (refresh lassi recipe in marathi)
#उत्तर भारत#पंजाब#रिफ्रेश लस्सी# फ्रेश फ्रुट लस्सी Anita Desai -
रोझ मिल्कशेक (rose milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 #Milkshakeमिल्कशेक हा की-वर्ड सिलेक्ट करून बनविलेले रोझ मिल्कशेक.नो आर्टिफिशियल फ्लेवर सरिता बुरडे -
-
गुलकंद लस्सी
#पेयमाझ्या घराच्या गच्चीत माझा एक छोटा सा बगीचा आहे फुलांचा तिथे मी सर्व प्रकार चे फुलं लावायचा प्रयत्न केला आहे आणी त्यात गुलाबांची झाड़े अधिक असल्याने फुलं पण पुष्कळ येतात ज्यांचा मी घरीच गुलकंद बनवून ठेवते. उन्हाळ्यांत गुलकंद खायला पाहिजे हा शरीरातिल गर्मी दूर करतो . म्हणून मी गुलकंद ची लस्सी बनवते. लस्सी नी पण आपल्या ला एनर्जी मिळते. असा हा पावर पॅक पेय म्हणजे गुलकंद लस्सी प्रस्तुत आहे.👍 Varsha Vankar -
श्रीखंड लस्सी
#Goldenapron3 week15 या कोड्यात लस्सी या घटकाचा समावेश आहे. आज मी इथे तुम्हाला एक इनोव्हेटिव्ह लस्सी ची रेसिपी सांगणार आहे. लस्सी हा प्रकार आपल्या अतिशय जवळचा आहे. अतिशय टेस्टी पदार्थ असतो. उन्हाळ्यात तर स्पेशलि आपण बऱ्याच वेळा ही करतोच करतो.लस्सीत इनोव्हेटिव्ह काय असू शकते हा विचार करता क्षणी मला श्रीखंड हा फ्लेवर मनात आला आमच्या घरी मिस्टरांना श्रीखंड हा प्रकार खूप आवडतो. मग ह्याच फ्लेवरची लस्सी का बनवू नये म्हणून मी श्रीखंड बर्फीचा वापर करून ही लस्सी बनवली आहे.आणि सध्या ह्या लॉकडाऊन च्या परिस्थितीमुळे लिमिटेड सामान उपलब्ध आहे.मग त्यामध्ये ही नाविन्यपूर्ण पदार्थ कसा बनवू शकतो हा विचार करून असे नवीन नवीन पदार्थ तयार होतात.त्यातूनच या पदार्थाची उत्पत्ती झाली. Sanhita Kand -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#amr रेसिपी क्र. 3घरात दही होते. आंबा ही होता. म्हणून लस्सी करायची ठरवली. पण लाईट गेली. तेव्हा रवीने घुसळून केली. खूप छान चवीला लागत होती. Sujata Gengaje -
रोझ खीर (rose kheer recipe in marathi)
आज हरतालीका विशेष म्हणून नैवेद्य केला आहे ..... खास ( रोझ खीर ) रेसीपी आवडली तर नक्की करून बघा.Sheetal Talekar
-
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnapआज पुन्हा एकदा Bhaik Anjali मॅम ची रेसिपी मी cooksnap केली. खूपच झटपट होणारी आणि चवीलाही भन्नाट रेसिपी झाली. धन्यवाद मॅम. Jyoti Kinkar -
पंजाबी लस्सी (panjabi lassi recipe in marathi)
#उत्तरभारत #पंजाब#पंजाब #स्पेशल #लस्सी🤤थंडीत थंड खायची मजास वेगळी असते Madhuri Watekar -
रोझ फ्लेवर शेवया कस्टर्ड (rose flavoured shevaya custard recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी -1या रेसिपी मध्ये मी शेवया आणि रोझ सिरप यांचे कॉम्बिनेशन करून फ्युजन कस्टर्ड बनवले आहे. Varsha Pandit -
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap Bhaik Anjali मॅम ची रेसिपी मी cooksnap केली. खूपच झटपट होणारी आणि चवीलाही भन्नाट रेसिपी झाली. धन्यवाद मॅम. Amrapali Yerekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14741471
टिप्पण्या (5)