पारंपारिक ज्वारीचे थालीपीठ (jawarichi thalipeeth recipe in marat

Ashwini Satish Pidadi
Ashwini Satish Pidadi @cook_24288882

पारंपारिक ज्वारीचे थालीपीठ (jawarichi thalipeeth recipe in marat

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

मंद आचेवर  पाच
दोन व्यक्तिंसाठ
  1. 2 वाटी ज्वारीचे पीठ
  2. 1टेबलस्पून बेसन
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पून हळद
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 1/2 टीस्पूनओवा
  7. थोडी कोथिंबीर
  8. चवीनुसार मीठ
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  11. 1मोठा लाल टोमॅटो बारीक चिरलेला

कुकिंग सूचना

मंद आचेवर  पाच
  1. 1

    भांड्यात तेल टाकून तेलावर थापावे व छिद्र करावेत त्या छिद्रांमध्ये पुन्हा थोडे थोडे तेल सोडावे व मंद आचेवर झाकण ठेवून एकाच बाजूने खरपूस होऊ द्यावे. घरच्या लोण्यासोबत खावे. खूप चविष्ट लागतं.

  2. 2
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Satish Pidadi
Ashwini Satish Pidadi @cook_24288882
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes