मटण खीमा (mutton kheema recipe in marathi)

# रेसिपीबुक
तुमची आवडती receipe
मटण खीमा (mutton kheema recipe in marathi)
# रेसिपीबुक
तुमची आवडती receipe
कुकिंग सूचना
- 1
मटण स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका पातेल्यात 2 टेबलस्पून तेल टाकून एक कांदा चिरून पराता. मग त्यात एक टोमॅटो चिरून टाका व पारता. नंतर त्यात आले लसूण पेस्ट 1 टीस्पून आणि हळद 1 टिस्पून टाका व 5 मिनिटे पुन्हा पाराता कमी गॅस वर. नंतर धुतलेले मटण त्यात टाका आणि साधारण 1 तास शिजवून घ्या.
- 2
मटण शिजेपर्यंत 1 वाटी खोबरे 1कांदा 1टॉमॅटो 1 टीस्पून पांढरे तीळ भाजून घ्या. आता भाजलेले सर्व साहित्य कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये वाटा.
- 3
आता एका पातेल्यात 4टेबलस्पून तेल टाकून त्यात एक कांदा आणि टोमॅटो चिरून टाका व परता. नंतर मिक्सर मध्ये वाटलेले खोबऱ्याचे वाटण टाकून तेल सुटे पर्यंत परता. आता त्यात कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर व मटण खीमा मसाला टाका.आणि 5 मिनिटे पुन्हा परतून घ्या. आता या मध्ये शिजवलेले मटण टाकून 15 मिनिटे कमी गास वर शिजू द्या.
- 4
तुमची मटण खिमा रेसिपी तयार. ही तुम्ही चपाती, नान किंवा पराठ्या सोबत खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटण खीमा मटार (mutton kheema matar recipe in marathi)
#EB3#week3#मटण खीमा थोडासा वेगळा केलाय.बघा कसा करायचा तो.मिरचीची छान खमंग फोडणी द्या उत्कृष्ट स्वाद येतो . Hema Wane -
-
मटण रस्सा व सुकं मटण (mutton rassa sukh mutton recipe in marathi)
#EB1#W1विंटर स्पेशल रेसिपी E - bookवीक -1 Sujata Gengaje -
गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
माझी फेवरेट रेसिपी .नॉनव्हेज म्हटले की माझा जीव की प्राण .त्यात मी गावची असल्यामुळे गावरान मटण हे बनवणं अवघड नाहीच . Adv Kirti Sonavane -
मटण खिमा पॅटीस (mutton kheema patties recipe in marathi)
#wd 🌹🌹सर्व कुकपॅड वरच्या माझ्या सख्यानो तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा🌹🌹 #आमच्या कडचा आवडता पदार्थ, माझ्या नातीलाही आवडतो.म्हणून मी ही रेसिपी माझ्या मोठ्या नातीला आर्चि ( she is special child )समर्पित केली आहे ही .ज्यानी ज्यांनी खाल्लेले आहेत त्याच्या आठवणीत राहतात नि चव जिभेवर रेंगाळत राहते असे बरेच जण म्हणतात.अवश्य करा एकदम घरात आवडतील सगळ्यांना. Hema Wane -
-
-
मटण खिमा पॅटीस
#फोटोग्राफी मटण काही लोकांना आवडत नाही ...मग त्याचा खिमा करून पॅटीस करून दिले तर आवडीने खातात.. Kavita basutkar -
मटण लसूणी रस्सा (mutton lasuni rassa recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्र म्हणजे शेतात कामं करणारी कष्टाळू लोकं डोळ्यासमोर लक्षात येतात. तिखट घरीच बनवून वापरून केलेल्या भाज्या खाणारी लोकं. वर्षभराचा मसाला एकदम करायचा आणि मग तो वर्षभर खायचा.याच मसाल्यात बनवलेल झणझणीत मटण लसूणी याची रेसिपी बघुयात. Supriya Devkar -
-
-
मटण खिमा रस्सा (mutton kheema rassa recipe in marathi)
#EB1#W1#मटण रस्सामी मटण खिमा रस्सा बनविला. Deepa Gad -
मटण बिर्याणी(mutton biryani recipe in marathi)
#बिर्यानी..... बिर्याणी म्हटलंकी की सर्वांचीचं आवडती मग ती व्हेज आसो की नॉन व्हेज.खूपच आवडती थिम मिळाली आहे. आज cookpad थिम साठी खूपच चमचमीत आणि झणझणीत बिर्याणी झाली आहे. Jyoti Kinkar -
मटण खीमा (mutton kheema recipe in marathi)
#pcr# कुकर मधे झटपट होतो खीमा .ही आमच्या कडे करण्यात येणारी पारंपारिक रेसिपी म्हणावी लागेल कारण ह्यात फार काही आम्ही वापरत नाही .फक्त आमचा पारंपारिक आईने केलेला मसाला वापरतो. Hema Wane -
-
मटण रस्सा (Mutton Rassa Recipe In Marathi)
#ASR कोल्हापूर सांगली भागात मटण म्हटल की मटणाचा रस्सा आलाच मग तो तांबडा असो वा पांढरा. गरम गरम तांबडा रस्सा पिला की सर्दी पळून जाते आणि म्हणूनच आपण आज मटण रस्सा बनवणार आहे Supriya Devkar -
कोल्हापूरी सुका मटण (suka mutton recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत तस पाहिल तर खूप वेळा हा पदार्थ बनतो घरी पण बाहेर पाऊस असेल आणि ताटात झणझणीत कोल्हापूरी मटण सुका आणि रस्सा असेल तर आणि काय पाहिजे चला तर बघुया कोल्हापूरी सुका मटण Veena Suki Bobhate -
-
-
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#GA4 #Week3रविवार म्हणले की बराच वेळा ठरलेल्या पदार्थ म्हणजे सगळ्यांना आवडणारा मटण. Shubhangi Dudhal-Pharande -
स्पेशल कोल्हापूरी झणझणीत चुलीवरचे मटण (mutton recipe in marathi)
#KS2“Variety is the Spice of Life!” नवीन नवीन अनुभव , आयुष्याची नागमोडी वळणे ,जीवन जगणे अतिशय रंजक बनवून टाकतात... याप्रमाणे खाद्य पदार्थ चे ही आहे... त्यात पण खुप साऱ्या variety. आता कोल्हापूर म्हंटले की तांबडा रस्सा आलाच तसाच काहीसा मी केलेला हा प्रयत्न कोल्हापुरी झणझणीत चुलीवरचे मटण (तांबडा रस्सा). Vaishali Dipak Patil -
मटण रोगण घोश (mutton rogan josh recipe in marathi)
#रेसिपीबुक माझ्या नवराने आज मटण आणले ...नेहमी सेम रस्सा खाऊन कंटाळा आला होता. म्हणून नवीन काहीतरी करून बघुया म्हणून मटण रोगन घोष केले ..खूप च छान झाले ...तुम्ही पण करून बघा...नक्की आवडेल. Kavita basutkar -
-
-
मटण (mutton recipe in marathi)
#goldenapron3#week20#मटणआज मस्त थंड वातावरण, मग काय आज मटण खायची इच्छा झाली, केलं झणझणीत..... Deepa Gad -
मटण ताबंडा रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB5 #W5विक पाचचा पदार्थ ताबंडा रस्सा.थंडीच आणि ताबंडा रस्साचे जणू सोयरिकच आहे. एक वाटी ताबंडा रस्सा पोटात गेल्यावर अगदी मन तृप्त होत नाही कारण आणखी हवा असतो ना.चला तर मग आज आपण बनवूयात मटण ताबंडा रस्सा Supriya Devkar -
सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi)
#wd Happy women's day to all my dear friends 🎉😘🥰आज मी तुमच्या बरोबर सावजी स्पेशल मटण खिमा बॉल्स ची रेसिपी शेअर करतेय. आमच्या सावजी समाजामध्ये नॉनव्हेज साठी ही पारंपारिक रेसिपी आहे.ही रेसिपी मी माझ्या आईला डेडीकेट करते. ती रेसिपी खूप छान बनवते . आपण सर्वजण कितीही छान रेसिपी बनवत असेल तरी आपल्या आईच्या हाताची चव खूप स्पेशल असते. आज वूमन्स डे च्या निमित्ताने आमच्या सावजी स्पेशल मटण खिमा ची रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न 🙏Dipali Kathare
-
मटण मसाला (Mutton Masala Recipe In Marathi)
#LCM1- रविवारी मांसाहार सर्वांना आवडतो.तेव्हा मी मटण,सॅलड असे केले आहे. Shital Patil -
मटण कोशा (mutton kosha recipe in marathi)
#भारत #पूर्व बंगालीबंगाली रेसिपी मजेदार असतात. बर्याच रेसिपीत बटाटे वापरले जातात अगदी मटनात सुद्धा. मटण कोशा ही अशीच रेसिपी आहे ज्यात मसाले फार कमी वापरून ही रेसिपी बनवली जाते मात्र ही एकदम टेस्टी बनते Supriya Devkar -
More Recipes
टिप्पण्या