ग्रीन पीस पुलाव (green peas pulao recipes in marathi)

GayatRee Sathe Wadibhasme
GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200

गोल्डन अप्रोन मधे पुलाव ही थीम आली व मटार चे दाणे वापरून पुलाव केला.
#goldenapron3
#week20
#pulao

ग्रीन पीस पुलाव (green peas pulao recipes in marathi)

गोल्डन अप्रोन मधे पुलाव ही थीम आली व मटार चे दाणे वापरून पुलाव केला.
#goldenapron3
#week20
#pulao

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिन
३-४ व्यक्ती
  1. 2 कपतांदूळ
  2. 1 कपग्रीन पीस
  3. 1/4 कपड्राय फ्रूटस
  4. 2तमालपत्र
  5. 1 चमचाजिर
  6. 2 चमचेतूप
  7. 4 कपपाणी
  8. 1/4 चमचाहळद
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५-२० मिन
  1. 1

    प्रथम तांदूळ घ्यावे. काजू बदाम कापून घ्यावे. मटार गरम पाण्यातून धुवून घ्यावे

  2. 2

    नंतर १ पातेल्या मधे २ चमचे तूप गरम करावे त्यात तमालपत्र जिर व ग्रीन पीस घालून फ्री करावं त्यावर तांदूळ घालावे व छान परतून घ्यावं. चवीनुसार मीठ घालावे.

  3. 3

    नंतर त्यात तांदूळ पेक्षा डबल पाणी घेऊन घालून पुलाव शिजवून घ्यावा व गरम गरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GayatRee Sathe Wadibhasme
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes