अऴुवडी (aluwadi recipe in marathi)

Savita Jagtap
Savita Jagtap @cook_23892466

#रॆसिपीबुक माझ्या आवडीची अळुवडी

अऴुवडी (aluwadi recipe in marathi)

#रॆसिपीबुक माझ्या आवडीची अळुवडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 7आठ अळुची पान
  2. 2 वाटीबॆसन
  3. तऴण्यामाठी तॆल
  4. 1 टेबलस्पून जिर
  5. आवश्यकतॆनुसार मिठ
  6. 1 टीस्पून हळद
  7. 1 टीस्पून हींग
  8. आवश्कतॆनुसार पाणी
  9. 2 टेबलस्पूनलाल तीखट

कुकिंग सूचना

  1. 1

    प़थम पान धुउन घॆतलॆ़ बॆसन पीठ घॆउन वरील सव घटक मिक्स करुन पाणी घालुन पीठ सैलसर भिज वुन घॆतलॆ आणी एक एक पान घॆवुन बॆसन पीठ लावुन पान भरुन धॆतलॆ

  2. 2

    एक पान भरुन त्ययच्यावर पान ठॆवुन भरुन रील बववुन घॆतलॆ़ आणी स्टीमर मध्यॆ स्टीम करायला 20 मिनीट स्टिमकरायला ठॆवलॆ़ गँस बंद कॆला

  3. 3

    थंड झाल्यावर कापुन कढई मध्यॆ तॆल तापवुन अळुवडी फा्य करुन घॆॆतली

  4. 4

    गरमागरम अळुवडी ऩयीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Savita Jagtap
Savita Jagtap @cook_23892466
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes