बेसन पापडी (besan papadi recipe in marathi)

Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
#अन्नपूर्णा
#दिवाळीफराळ
#रेसिपीनंबर3
झटपट आणि सोपे सामानात बनणारी माझ्या आवडीची रेसिपी.
बेसन पापडी (besan papadi recipe in marathi)
#अन्नपूर्णा
#दिवाळीफराळ
#रेसिपीनंबर3
झटपट आणि सोपे सामानात बनणारी माझ्या आवडीची रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम परात मध्ये बेसन काढून घ्या,त्यांमध्ये सगळे मसाले घालून घ्या मिक्स करून घ्या,तेलाचे मोहन घालून एकजीव करून घ्या,
- 2
पाण्याच्या मदतीने मळून घ्या
- 3
साच्यां मध्ये पापडीची प्लेट घालून तयार पिठाचा गोळा घाला,कढई मध्ये तेल घालून गरम करून घ्या,तेल गरम झाले की त्या मध्ये पापडी सोडत जा,परतून घ्या सगळ्या बाजूंनी छान गोल्डन झाली की टिश्यू पेपर वर काढून घ्या,सगळ्या पिठाच्या अशाच प्रकारे पापडी करून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन शिमला मिर्च भाजी (besan shimla mirch bhaji recipe in marathi)
#GA4 #week12माझी खुप आवडीची झटपट बनणारी बेसन शिमला मिर्च भाजी. टिफिन साठी योग्य भाजी. पटकन होणारी . Sujata Kulkarni -
कुरकुरीत खुसखुशीत शेव (sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर2अगदी साधी सोपी आहे ही रेसिपी.फराळाला मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की शेव आठवते. Shilpa Gamre Joshi -
-
-
-
मैदा आणि रव्याची पापडी (maida and rava papadi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#मैदाआणिरव्याचीपापडी Mamta Bhandakkar -
बेसन भारवा मसाला रोटी (besan bharwa masala roti recipe in marathi)
#GA4#week25बेसन ची ही भरवा रोटी माझ्या आई च्या हाताची स्पेशल डिश आहे जेव्हा आम्ही बहिणी माहेरी आलो कि तेव्हा आई हि भरवा रोटी बनवत असते. साधारणता ही रोटी नाश्ता म्हणून बनवली जात असते. नाश्ता जर हेल्दी असेल तर पूर्ण दिवस आपल्याला एनर्जी मिळते. नाश्ता म्हटला की साउथ मध्ये इडली-वडा डोसा हे बनवले जाते, महाराष्ट्र मध्ये पोहा, मिसळपाव, बनवले जाते आणि नॉर्थ मध्ये पराठे बनवले जातात पण मी आज भरवा बेसन रोटी बनवली आहे ती राजस्थानची स्पेशलनाश्ता डिश आहे. काही कारणास्त मी माझ्या माहेरी आली होती , आणि माझ्या आईने रोटी बनवली मसाला रोटी खाऊन मी खूपच खुश होऊन गेली कारण बऱ्याच दिवसानंतर माझ्या आईच्या हाताच मला काहीतरी खायला मिळाले होतो. आणि तीच रेसिपी आज मी इथे सेंड केली आहे , सिंपल झटपट होणारी आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये पोटभर नाश्ता होईल अशीही डिश आहे. Gital Haria -
खान्देशी कोंबडी बेसन / वाटलेल्या डाळीचे बेसन (khandesi kombdi besan recipe in marathi)
#KS4कोंबडी बेसन म्हणजेच वाटलेल्या डाळीचे बेसन .खान्देशातील पारंपरिक रेसिपी तसेच झटपट बनणारी ....वरणभाताबरोबर याची चव आहाहा..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बेसन चे लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर4सुंदर आणि मुलायम दाणेदार असे बेसन चे लाडू.आमच्या कडे अशा पद्धतीने केले जातात.दिवाळी फराळ मधला सगळ्यात आवडीचा पदार्थ 🙂 Shilpa Gamre Joshi -
क्रिस्पी मूंग डाळ चकली (moong dal chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ क्र.3 Gital Haria -
-
-
चविष्ट बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.9दिवाळी फराळ साठी अजून एक महत्वाचा आणी सगळ्यांचा आवडता फराळ ...बेसन लाडू....खास खवय्यांसाठी.... Supriya Thengadi -
-
बेसन तिखट शेव (besan tikhat shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #तिखट शेवया वर्षी दिवाळीच्या पहिला पदार्थ तिखट शेव बनवले. Pranjal Kotkar -
बेसन रवा बर्फी (besan rava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.3बेसन रवा बर्फीदिवाळीचा फराळ रवा बेसनाच्या पदार्था विना तर होतच नाही.कीतीहि पदार्थ केले तरी रवा बेसनाच्या वड्या हव्याच.म्हणून ही खास रेसिपी,पाक करण्याची कटकट नाही,झटपट होणारी ही बर्फी खरोखर स्वादिष्ट होते. Supriya Thengadi -
पापडी चाट (papadi chat recipe in amrathi)
#झटपट रेसिपी. संध्याकाळी चार ते पाच वाजता काहीतरी चटपटीत खावस वाटत. पण लवकरात लवकर व्हावंअसे वाटते. म्हणून झटपट रेसिपी पापडी चाट.. Vrunda Shende -
चकली भाजणीची (chakali bhajani recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#चकलीआज मी माझ्या मैत्रिणीची चकली रेसिपी try केली. इतकी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच... Deepa Gad -
बेसन-बटाटा शेव (besan batata sev recipe in marathi)
#dfr ... ... ...#दिवाळी_स्पेशलअगदी झटपट होणारी,सोपी आणि खुसखुशीत बेसन-बटाटा शेव खूप चविष्ट😋 ,,,, Jyotshna Vishal Khadatkar -
बेसन पोळी (Besan Poli Recipe In Marathi)
हा पदार्थ बनवायला अगदीच सोपा. भाजी नसेल तर हि झटपट बनवता येनारी रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते ही बेसन पोळी. Supriya Devkar -
क्रिस्पी पोटॅटो बेसन वडी (potato besan vadi recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पोटॅटो असा पदार्थ आला आहे. त्याचा वापर करून मी ही क्रिस्पी वडी तयार केली आहे. त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे. ही वडी खूप खमंग आणि क्रिस्पी होते. Rupali Atre - deshpande -
-
रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)
#GA4 #week6 #Chat चाट कुठलाही असो टेस्ट ला अप्रतिम च लागतो. चाट करण्यासाठी बरेचसे सामान आपल्या घरीच उपलब्ध असते. करायलाही सोपे, अतिशय कमी वेळात होणारे आणि चव तर विचारूच नका अगदी भन्नाट च. चला तर पाहू या रगडा पापडी चाट. Sangita Bhong -
-
बेसन टोस्ट (besan toast recipe in marathi)
#GA4 #Week23Toast या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
इंस्टंट ब्रेड पकोडा (instant bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week26#BREAD हा किवर्ड वापरून बनवला इंस्टंट ब्रेड पकोडा.. उकडलेले बटाटे तयार नसेल आणि आयत्यावेळी पाहुण्यासाठी लगेच करायला अगदी सोपे.. आणि झटपट होणारे.. Shital Ingale Pardhe -
-
-
-
तिखट शेव (बेसन शेव) (tikhat sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #तिखट_शेवबेसन पिठापासून बनवलेली खमंग कुरकुरीत शेव हा दिवाळी पदार्थांच्या पंगतीमधला महत्त्वाचा पदार्थ. याशिवाय दिवाळी फराळ अपूर्णच आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14032652
टिप्पण्या (3)