पेवंदी बोरांचा मेथांबा (pevandi boranchi methamba recipe in marathi)

#मकर ...संक्रांत म्हंटल की बोर ,गाजर ,शेंगा ,ऊस , सोले ,तीळगूळ ,तीळ गूळपोळ्या या सगळ्यानाच महत्व असत ...सोबत मूग खीचडीला पण तेव्हडच महत्त्व असत ...घरी मूग खीचडी खूप झण शीजवतात पण.... आम्ही ती डाळ तांदूळ तीळगूळ पैसे ब्राह्मणाला दान करतो ...प्रत्येका कडच्या पध्दती खूप वेग वेगळ्या असतात ...सूगड्याच वाण 5 सवाश्णींना पहील्या दिवशी देतात त्यात 5वस्तू याच टाकल्या जातात बोर ,गाजर ,ऊस ,शेंगा ,सोले , गहू ,तीळगूळ याच वाण देतात ....तर मी पेवंदि मोठी बोर आणली की ती छान खाता पण येतील म्हणून ...तर त्यातीलच काही बोरांचा मेथांबा केला ....खूपच सूंदर चवदार आणी नवीन ईनोव्होवेटिव मस्तच झाला ....
पेवंदी बोरांचा मेथांबा (pevandi boranchi methamba recipe in marathi)
#मकर ...संक्रांत म्हंटल की बोर ,गाजर ,शेंगा ,ऊस , सोले ,तीळगूळ ,तीळ गूळपोळ्या या सगळ्यानाच महत्व असत ...सोबत मूग खीचडीला पण तेव्हडच महत्त्व असत ...घरी मूग खीचडी खूप झण शीजवतात पण.... आम्ही ती डाळ तांदूळ तीळगूळ पैसे ब्राह्मणाला दान करतो ...प्रत्येका कडच्या पध्दती खूप वेग वेगळ्या असतात ...सूगड्याच वाण 5 सवाश्णींना पहील्या दिवशी देतात त्यात 5वस्तू याच टाकल्या जातात बोर ,गाजर ,ऊस ,शेंगा ,सोले , गहू ,तीळगूळ याच वाण देतात ....तर मी पेवंदि मोठी बोर आणली की ती छान खाता पण येतील म्हणून ...तर त्यातीलच काही बोरांचा मेथांबा केला ....खूपच सूंदर चवदार आणी नवीन ईनोव्होवेटिव मस्तच झाला ....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बोर धूवून, पूसून छोटे तूकडे कट करून घेणे...बाकी साहित्य तयार ठेवणे
- 2
आता गँसवर कढईत तेल गरम करून त्यात मेथी दाणे,मोहरी,जीर टाकणे ते फूटले की मीर्ची तूकडे,कढीपत्ता,हींग टाकणे...
- 3
कच्चे दाणे भरड असेल तर या स्टेजला टाकून 1मींट तेलात परतणे...नंतर सगळे मसाले टाकून परतणे...
- 4
नंतर त्यात बोराचे तूकडे टाकणे...नंतर लींबाचा रस पिळणे...
- 5
आणी थोड पाणी टाकणे...नंतर त्यात मीठ,गूळ टाकणे...
- 6
झाकण ठेवून मीडीयम आचेवर बोर नरम होई पर्यंत शीजवणे...नंतर त्यात धूवून चीरलेली कोथिंबीर टाकणे 1 मींट परतून गँस बंद करणे...
- 7
चटपटित पेवंदि बोरांचा मेथांबा खाण्यासाठी तयार
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथांबा (Methamba recipe in marathi)
#मेथांबाउन्हाळा सुरु झाला की लोणची, पापड करणे सुरु होते. मग गुळंबा, मुरंबा, मेथांबा सारखे पदार्थ बनवले जातात. मला मेथांबा खूप आवडतो. बाजारात कैऱ्या आल्या की मी हा बनवते. Shama Mangale -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी_स्पेशल #कटाची_आमटी...... होळी स्पेशल म्हणजे होळीला पूरण बनत म्हणून कट नीघतो ...😄 कट म्हणजे पूरणाची डाळ शीजवतांना जे डाळीत जास्तीच पाणी असंत ते पोष्टिक पाणी म्हणजे कट .....सोबत त्यातलीच 1-2 चमचे डाळ काढून घोटून ती पण टाकली कट जरा घट्ट होतो ....तर आज मी खास ब्राह्मणी पध्दतीने बनवली ...म्हणजे कांदा लसूण नं वापरता पण एकदम टेस्टी चवदार ..खूपझण म्हणतात पूरण केल की कटाची आमटी करतातच ...पण आमच्या कडे पूरण म्हंटल की वडा आणी कढि असतेच ....हे शास्त्र आहे वडा ,पूरण असच म्हणतात ...😄 #hr Varsha Deshpande -
मूळा सँलड (mula salad recipe in marathi)
#sp #गुरवार#सँलड_प्लँनर...#मूळा_सँलड ...सँलड म्हंटल की हाँटेल्स मधे गाजर ,मूळा ,काकडी ,बिटरूट,कांदा याच्या स्लाईस ठेवलेल्या असतात ..ज्याला जे आवडत त्या स्लाईस खायला घ्यायच्या ....खूप काही पदार्थ केले असेल तर घरी आपण पण अशी फळ भाज्यांचे स्लाईस करून ठेवतो ....पण ऐरवि जरा चटपटित मसाले टाकून घरी सँलड बनवतो ...आज जे सँलड बनवायचे ते मूळा ,गाजर टाकून पण ! माझ्याकडे गाजर, मूळा मीक्स कोणी खात नाही दोन्ही वेगवेगळे करूनच खातात ..म्हणून मूळा ,टमाटे मीक्स सँलड केले .. Varsha Deshpande -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#KS1 कोकण थीममेथांबाकोकण म्हटले की कैर्या आंबे आलेच आज तुम्हाला कच्चा कैरीची मी मेथांबा ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
बटाटा कीसाची ऊसळ (batata kisachi usal recipe in marathi)
#ऊसळ #ऊपवास_रेसिपी ऊपासाला नेहमी आपण साबूदाणा ऊसळ (खीचडी ) करतो पण ती खाऊन खूप कंटाळा येतो तेच तेच नेहमी... तर ही बटाट्याची कीसाची ऊसळ खूप सूंदर लागते ... आणी झटपट होते Varsha Deshpande -
तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
#तोंडलेमसालेभात ...आपण फ्लाँवर ,बटाटे ,बिन्स, गाजर ,बांगे ,टमाटे टाकून अनेक प्रकारे मसाले भात बनवतो तसाच आज मी तोंडली टाकून तोंडले मसाले भात बनवला ..खूप सूंदर लागतो .... Varsha Deshpande -
बिटरूट सँलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#बिटरूट_सँलड ...बिटरूट खाण्याचे फायदे जवळपास सगळ्यांना माहीती असतात पण ...काहीशा ऊग्र वासामूळे बरेच झण खात नाहीत ...तसेच माझे मूल पण ....पण जर त्यात गाजर ,टमाटा टाकला तर ती अतीशय सूंदर लागते आणी मूल आणी सगळेच आवडीने खातात ...तसे त्यात लींबू ,कींवा दही पण टाकता येत .... पण जेव्हा जे साहीत्या आहे त्यात तो पदार्थ सूंदर चवदार करणे हे एका चांगल्या गृहीणीचे काम आहे असे माझी आई म्हणायची ... Varsha Deshpande -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#cooksnap#Madhuri Watekar# कैरीचा मेथांबा मी आज माधुरी ताईंनी केलेली कैरीचा मेथांबा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी, चटपटीत असा हा मेथांबा झाला. घरी सगळ्यांना आवडला. खूप खूप धन्यवाद माधुरी ताई 🙏🙂 उन्हाळा सुरु झाला कि बाजारात कैरी यायला सुरवात होते. कैरी म्हणटलेच कि लहानापासून ते मोठ्या पर्यंत तोंडाला पाणी सुटते 😋 तर अशा या कैरीची चटपटीत मेथांबा रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
मेथांबा (Methamba Recipe In Marathi)
#KRRआंबट गोड चवीचा मेथांबा चवीला खूप छान लागतो. नक्की करून पहा... Shital Muranjan -
कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)
#BBSउन्हाळ्यात जेवताना काही आंबट गोड असेल तर चार घास नक्कीच जास्त जेवण जाते आणि म्हणूनच उन्हाळा संपता संपता आपण तोतापुरी कैरीचे हे झटपट होणारे व जेवणाची लज्जत वाढवणारे असे आंबट गोड लोणचे अथवा कैरीचा मेथांबा तयार करू शकतो. Anushri Pai -
मेथांबा (Methamba Recipe In Marathi)
#MDRआई - Cookpad मुळे आईच्या हातच्या पदार्थांची आठवण झाली.उन्हाळा सुरू झाला की तिचे किरी चे प्रकारचालू होत.त्यातीलच एक मेथांब.:-) Anjita Mahajan -
पारंपारिक चविष्ट मेथांबा (Methamba Recipe In Marathi)
#KKR #KRR कैऱ्यांचा सीझन चालू आहे उन्हाळ्यामुळे जेवण व्यवस्थित जात नाही. कैऱ्यांच्या अनेक पाककृती बनवल्या जातात. तिखट, गोड पदार्थ. उदाहरणार्थ लोणचे, चुंदा, चटणी. या पदार्थामुळे तोंडाला चव येते. येथे स्वादिष्ट पारंपारिक मेथांबा बनवला आहे . मेथांबा गुजरात मधील प्रसिद्ध पदार्थ आहे. अतिशय कमी वेळात तयार होतो. टेस्टी यम्मी ,यम्मी,स्वादिष्ट लागतो... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते ... Mangal Shah -
शेवगा आणी बटाटा मीक्स भाजी
#लाँकडाउन ...आज खास काही भाजी नव्हती करायला म्हणून... 3 बटाटे आणी 3शेवग्याच्या शेंगा मीक्स भाजी केली....खूपच सींप्पल पण सूंदर झाली ... Varsha Deshpande -
करवंदाचा मेथांबा (karvandacha methamba recipe in marathi)
#shr #श्रावणात विविध सणांच्या निमित्त वेगवेगळे पदार्थ तयार करतो. तसेच या काळात जो रानमेवा मिळतो, त्याचेही पदार्थ बनविल्या जातात.. असाच हा करवांदाचा आंबट गोड मेथांबा... Varsha Ingole Bele -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#cooksnap मी शमा मांगले ताई यांची मेथांबा रेसिपी cooksnap केली आहे. धन्यवाद ताई छान रेसिपी साठी Pooja Katake Vyas -
हळदीचे लोणचे (haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10..#हीवाळास्पेशल .#हळदीचे_लोणचे ..हीवाळ्यात भाजी बाजारात विकायला ओली हळद येते .. काल बाजारातून ओली हळद आणली त्याचे लोणचे केले ...हळद ही खूप गुणकारी आहे..तेव्हा ती हीवाळ्यात नक्की खायला हवि .... Varsha Deshpande -
मोड आलेल्या मटकीची ऊसळ
#कडधान्य ..हेल्थ साठी अतीशय ऊत्तम असे मोड आलेले कडधान्य आपल्या आहारात असणे फार जरूरी आहे .... कच्चे कींवा शीजवलेले दोन्ही स्वरूपात ते आपल्याला फायदा देतात ..तेव्हा आज मी शीजवून याची ऊसळ बनवली .... Varsha Deshpande -
पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
#पडवळ_भाजी ... #सात्विक महालक्ष्मी ,गणपती ..ला येणारी ही भाजी ...माझ्याकडे फक्त माहालक्ष्मी समोर ठेवायला कींवा कढित टाकायलाच तेव्हा येते ..पण महालक्ष्मी ऊठल्या की याची नंतर मी भाजी करते खूप चवदार आणी छान लागते ... कांदा ,लसून न टाकता सात्विक अशी ही भाजी मी करते ...काही कारणाने मी खूप दिवस पोस्ट करू शकत नव्हते .. म्हणून ऊशीराच .. Varsha Deshpande -
गोडांबा मेथांबा (godaamba methamba recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपी मिनू वझे, pd.पराडकर, प्रिती साळवी, माया दमाई ताई यांची पाहून उत्साहाने बनवली. ह्या सिझन मधे बनलाच नव्हता मेथांबा. त्यानिमित्ताने माझ्या स्टाईल चा मेथांबा बनवला. थँक्स टु ऑल. Sanhita Kand -
आंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#आंबाडीची_भाजी ....आंबट चविची आंबाडीची भाजी ...आणी तीला डाळ कींवा ज्वारी ची कणी लावून भाजी करतात ...प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते ...आज मी या सीझन मधे मीळणारी आंबाडीची भाजी प्रथमच केली ....खूपच सूंदर आंबट ,गोड वरून तडका टाकून ही भाजी केली ..भाकरी सोबत अतीशय सूंदर लागली ... Varsha Deshpande -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#md # आईच्या हातचे कोणतेही पदार्थ , म्हणजे सगळ्यांना खाण्याची पर्वणीच... उन्हाळ्याच्या दिवसात, तिच्या हातचा मेथंबा असो, किंवा तक्कु, सगळ्यांनाच आवडणार.. त्यामुळे, ती सर्वांसाठी, आंब्याचे प्रकार करून बरणी भरून ठेवणार, आणि जेव्हा कधी गेलो, तिच्याकडे, की घेऊन येणार हे ठरलेलेच .. म्हणून मी केलाय मेथांबा... तिच्या आवडीचा.. Varsha Ingole Bele -
ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी (olya torichya dananchi amti recipe in marathi)
#GA4. #week13 ...कीवर्ड तूवर...सध्या सीझच्या छान ओल्या तूरीच्या शेंगा येताआहेत मार्रकेट मधे .....म्हणून छान ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी म्हणा की आळण म्हणा केल मस्तच झाल .... Varsha Deshpande -
पंचामृत (pachmrut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 पोस्ट -1 ..थीम- नेवेद्य ...पंचामृत हा एक चटणीचा प्रकार....पण प्रत्येक सणवार असले तर नेवेद्यात पंचामृत असतच ....कीतीही प्रकारच्या चटण्या ,कोशिंबीर असल्या तरी या पंचामृताला एक मानाच स्थान असत....घरी माहालक्ष्मीला खूपसारे प्रकार असतात ....5ते 6 प्रकारच्या चटण्या 4प्रकारच्या भाज्या ईतर बाकी वेगळेच पण त्यात एखादी भाजी चटणी काही कारणाने नाही केली तरी चालत पण पंचामृत लागतच ...असे हे माननीय पंचामृत ... Varsha Deshpande -
मसाला व्हेज खीचडी (masala veg khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 पोस्ट-1 #पर्यटन ...8ते 10 वर्षा पूर्वी आम्ही घरचेच दोन फँमीली मीळून 9 झण केदारनाथ ,ब्रद्रिनाथ गेलो होतो ...नागपूर वरून ट्रेनने दिल्ली गेलो आणी तीथे रात्रभर राहून ....सकाळी तीथूनच एक 9 सीटर मोठी 4 व्हीलर गाडी बूक केली 5 दिवसा साठी ...आणी तीथे घाटित गाडी चालवणारा जो पहीले जाऊन आला असा चालक घेतला आणी दूपारीजेवण करून तीथनच केदारनाथला पहीले जायच ठरल ..नंतर बद्री नाथ ...तर जातांना रात्री आंधार झाला आणी घाटि लागायचीच होती म्हणून भरभर नीघालो पूढे चांगल होटल आल तर जेवू आणी राहू ..पण कूठेच असं होटल सापडेना ...भूक खूप लागलेली ...आणी नंतर एका गावात राहाणे आणी जेवण अशी व्यवस्था असेल असं ठीकाण सापडल ...रात्रीचे 12 झालेले तीथे गावात आणी होटल मधे लाईट नाही ....आणी जेवणाचे पण संपलेले फक्त 3 झणांना पूरेल ईतक साधा वरण भात ....आणी आम्ही 9 झण भूकतर सगळ्यांना खूप लागलेली...मग तीथल्या माणसाने पटकन बनणारी खीचडी बनवली खूप स्वादिष्ट आज पण ती त्या दिवशीची खीचडी आठवते ..फक्त 15 मींटात बनवली ....मूगडाळ ,तादूळ धूवून, हळद ,मीठ टाकून लाकडाच्या शेगडीवर शीजवली फक्त भाज्या ज्या आहेत त्या चीरे पर्यंत .....नंतर ते तसच अर्ध शीजलेल भांड ऊतरवून कढईत सगळ्या भाज्या .मसाले त्याच्या जवळच ऊरलेल वरण ,भात आणी अर्धा शीजलेली भरपूर पाणी असेली खीचडी सगळ मीक्स करून त्याच मीक्स केल आणी प्लेटा घेईपर्यंत शीजवल 5 मींट ... तयारी होईपर्यंत सगळीकडे मेणबत्या लावून खीचडी ,पापड आणी आमच्या जवळचे लोणचे असं खायला सगळे बसले पण ती खीचडी ..वरण ,भाज्या ,भात ,पाण्या सहीत खीचडी आणी परत वरून पाणी टाकून पातळ शीजवलेली खीचडी चमच्याने सगळ्यांनी खाली पण टेस्ट खूपच सूंदर ...आज मी तशीच वरण टाकून मसाला खीचडी बनवली ..... Varsha Deshpande -
पोह्यांचा चीवडा (pohe chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_रेसिपी #पोह्यांचा_चीवडा ...पोस्ट-1दिवाळी फराळाचे करायची सूरवात चीवड्याने केली ...चीवड्याचे कीती तरी प्रकार आहेत पण खास दिवाळीत पोह्यांचा चीवडाच जास्त केला जातो .....तर हा चीवडा चविष्ट आणी कूरकूरीत खूपच छान लागतो ... Varsha Deshpande -
डाळ कांदा (Dal Kanda Recipe in Marathi)
#डाळ ...डाळ कांदा ही भाजी जेव्हा भाजी साठी काही नसत ..तेव्हा ही भाजी पटकन करायची ..आता मसाले आपण सावजी कींवा आपल्या घरी आहे त्यात करावि...सगळ करण्यावर आणी आवडीवर डीपेंड असत ..ही भाजी तशी तीखट मसालेदार खूप तेल असत पण मी तेल कमी आणी असलेल्या मसाल्यान मधेच बनवली आणी सूंदर झाली .... Varsha Deshpande -
दोसा (dosa sambhar recipe in marathi)
#आई ...माझ्या आईचा सगळ्यात आवडता दोसा ...हाँटेल मधे गेल की नेहमी दोसाच घ्यायची ....त्यामुळे नेहमी घरी पण जास्त बनायचा ...पण ती गेली आणी तीच्या साठी म्हणून वर्ष भर दोसा खाल्ला नाही ...आज दोसा बनवतांना ती सतत आठवतेय ....😔 Varsha Deshpande -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव कैरीचा आंबट गोड मेथांबा. Suchita Ingole Lavhale -
कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)
#KKR हा आंबट गोड चवीचा कैरीचा मेथांबा अतिशय चटपटीत आणि झटपट होतो आणि २-३ टिकतो जेवणाची लज्जत वाढवणारा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कैरी मेथांबा रेसिपी (kairi methamba recipe in marathi)
#KS3आमच्या विदर्भात कैरीचा हा मेथांबा खुपच फेमस आहे.सणवारातही नैवेद्याला केला जातो.करायला सोपा आणि झटपट होणारा हा आंबट गोड मेथांबा करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या