मणगण (mangan recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

#रेसिपीबुक
सासर गोवा असल्याने तिथली स्पेशल रेसिपी जी आम्ही गणपती च्या नैवेद्या साठी करतो थीम आली तुमची आवडती रेसिपी म काय लगेच लागले तयारी ला करून बघा गोड आहे खूप छान लागते

मणगण (mangan recipe in marathi)

#रेसिपीबुक
सासर गोवा असल्याने तिथली स्पेशल रेसिपी जी आम्ही गणपती च्या नैवेद्या साठी करतो थीम आली तुमची आवडती रेसिपी म काय लगेच लागले तयारी ला करून बघा गोड आहे खूप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 जण
  1. 1 कपभिजलेली चणा डाळ
  2. 1/4 कपभिजलेला साबुदाणा
  3. 1/2 कपकिसलेला गूळ
  4. आवडीप्रमाणे तुकडा काजू,मनुका
  5. 1/2 चमचावेलची पावडर
  6. 1 कपओल्या नारळाचे पाणी न घालता काढलेले घट्ट दूध
  7. 4 चमचेतूप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम तूप गरम करून त्यात काजू,मनुके तळून घेऊन बाजूला काढून घेतले

  2. 2

    मग भिजलेली चणा डाळ कुकर ला 2 शिट्या काढून शिजवून घेतलेली काजू तळलेल्या तुपात 2 मिनिटे परतवून घेतली त्यात च भाजलेला साबुदाणा घालून परतवून घेतले पग त्यात 1 कप पाणी घालून 1 उकळी आल्यावर

  3. 3

    गूळ घातला तळलेले काजू मनुके घालून वेलची पावडर घालून 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवले साबुदाणा पारदर्शक झाला की गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड झाल्यावर त्यात नारळाचे दूध घालावे आणि थंड सर्व्ह करावे ह्यात हवे असल्यास सुख्या नारळाचे पातळ काप करून ही घालू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes