मॅंगो इडली (mango idli recipe in marathi)

Seema Mate @cook_22805348
आंब्यांचा सीजन संपत आला म्हणून काय झालं खाण्याची इच्छा दर अजूनही जागृत आहे ना म्हणून हा सगळा घाट....
मॅंगो इडली (mango idli recipe in marathi)
आंब्यांचा सीजन संपत आला म्हणून काय झालं खाण्याची इच्छा दर अजूनही जागृत आहे ना म्हणून हा सगळा घाट....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊलमध्ये रवा,आंब्याचा गर, पिठीसाखर, बेकिंग सोडा आणि विलायची पावडर घालून मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्या....आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता..
- 2
नंतर इडलीपात्रात तूप लावून तयार मिश्रण त्यात घालायचं आणि इडल्या वाफवून घ्यायच्या....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मँगो जाम (maango jam recipe in marathi)
#मँगोदर वर्षी आंब्याचा सीजन संपत आला की शेवटच्या हापूस आंब्याचा जाम मी करतेच कारण माझ्या मुलाला खूप आवडतो. सोपी आणि साधी रेसिपी आहे.Pradnya Purandare
-
-
मलयी मॅगो केक (malai mango cake)
#फॅमिली मधल्या आंब्याचा सिझन आहे, त्यामुळे काही तरी वेगळे करावे म्हणून हा स्पेशल सर्व फॅमिलीला आवडणारा मॅगो केक आहे.१ Shital Patil -
मॅन्गो क्रिमी मिल्कशेक (mango creamy milkshake recipe in marathi)
#दूधदूध म्हणजे अमूलची जाहिरात आठवतेच. सकाळ मुलांची दूधासोबत सुरू होते तेव्हा थोडे आणखी हेल्दी टच दिला की झाले. तर आजची रेसिपी ही तशीच रिच आहे. Supriya Devkar -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू. Smita Kiran Patil -
मॅंगो मिल्की केक (mango milky cake recipe in marathi)
#मँगोकुकपॅडमुळे खुप दिवसांचे प्रलंबित केक तयार करण्याचे स्वप्न पुर्ण झाले .. पहिला प्रयत्न छानच यशस्वी झाला. Bhaik Anjali -
-
-
मॅंगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मॅंगो हाय फ्रेंड्स मी पहिल्यांदा कुकीज बनवण्याचा प्रयत्न करत आहे प्लीज सागा काही कमी-जास्त असेल तर माझी खूप इच्छा होते नवीन काहीतरी बनवायचे आणि मॅंगो पासून कुकीज किंवा केक बनवायचं होता पण मी कमी वेळा मुळे आणि कमी सामग्री बनवले. Jaishri hate -
रवा केक (rawa cake recipe in marathi)
#कूकस्नॅप #फोटोग्राफी क्लासआंब्याच्या सीजन मध्ये दिपा गड यांची मँगो केक रेसिपी पाहिली होती, ती कधी पासून करायची होती. आज केली खूप छान केक झाला फक्त आंबा न घालता ड्राय फ्रूटस घालून आणि खास ट्विस्ट म्हणून मलई वापरून केक केला.Pradnya Purandare
-
"मॅंगो काजू कतली" (mango kaju katli recipe in marathi)
#amr"मॅंगो काजू कतली"वर्षातून एकदा येणारा फळांचा राजा आंबा.किती खाऊ आणि किती नको असं होऊन जातं.. अनेक पदार्थ तयार करता येतात व आपल्या जिभेचे चोचले पुरवले जातात.चार दिवस झाले तोक्ते वादळाने घरातुन बाहेर पडता येईना, आणि माझ्या घरातील आंबे संपले होते.पण आज मी जाऊन आणलेच.आणि ही पहिली रेसिपी.. मस्त झाली आहे मॅंगो काजू कतली 😋कापताना कडेचे भाग गोळा करून त्याचेच पेढे बनवण्याची हौस पूर्ण केली.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
मॅंगो मोजितो (Mango Mojito Recipe In Marathi)
#BBSउन्हाळा जवळपास संपत आला आहे तरीपण आंबे खाण्याचा मोह काही आवरत नाही. अजूनही बऱ्याच रेसिपी करून आंबे खावेसे वाटतात एक टेस्टी असे रिफ्रेशिंग ड्रिंक तयार केले मॅंगो मोहितोरेसिपी तू नक्कीच बघा Chetana Bhojak -
"मॅंगो बर्फी" (mango burfi recipe in marathi)
#amr"मॅंगो बर्फी"ही बर्फी बनवण्यासाठी खुप कमी साहित्य लागते व स्वाद तर आ..हा... अतिशय रुचकर, चविष्ट..ही बर्फी बनवुन घरच्यांना खाऊ घातली तर नक्कीच सगळे खुश... चला पटकन रेसिपी बघुया.. लता धानापुने -
आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम (amba ani anjir badam ice cream recipe in marathi)
#icr # आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम # उन्हाळ्यातील सर्वांच्या आवडीचा मेनू... पण सध्या थंड खाण्यावर नियंत्रण आल्यामुळे पहिल्यांदाच करतेय.. whipped cream न वापरता केलेले... मस्त गारेगार, चविष्ट... Varsha Ingole Bele -
ओट्स मॅंगो ड्रीप केक (oats mango drip cake recipe in marathi)
#मँगोओट्स मॅंगो ड्रीप केक हा खूप पौष्टिक असा केक आहे.मी कुठल्याही रेसिपी मध्ये आधी हेल्थ बेनिफिट्स बघत असते.या केक मध्ये मी गव्हाची कणीक नाही आणि मैदा पण वापरला नाही या केक मध्ये मी ओट्स पासून तयार केलेली कणिक वापरली आहे.चला तर मग बनवूया सोफ्ट अॅंड ज्युसी ओट्स मॅंगो ड्रीप केक. Ankita Khangar -
-
आंबा रवा मोदक (amba rava modak recipe in marathi)
#आनंदाच्या प्रसंगी काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे हो ना आंबा रवा मोदक आज गणपती बाप्पाला गोड नैवेदय दाखवते आज कुकपॅड वरील माझी५०० वी रेसिपी आहे म्हणुन हा सगळा प्रपंच खटाटोप Chhaya Paradhi -
मॅगो केक (mango cake recipe in marathi)
#मॅगोहॅलो मैत्रीणींनो...मी आज पुन्हा एक मॅगो केक केला आहे...खुपच टेस्टी & स्पांजी झाला आहे...रंग पण खुप छान आला आहे. यु ट्यूब वर बघुन ..हा केक केला आहे. Shubhangee Kumbhar -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकेक हा प्रकार कसला ही असो सर्वांना आवडतो च माझ्या घरी कधी कधी छोटे छोटे एक्सपर्मिंत करून बघत असते मिन Maya Bawane Damai -
मॅंगो शीरा(mango sheera recipe in marathi)
#cooksnap#२५#Kalpana Chavan ह्याच्या रेसीपीय थोडे बदल करून केलेली ही रेसीपी. असेही आज संकष्टी चतुर्थी आणी cookpad marathi वरील माझी २५ वी रेसीपीचा मस्त योग जुळून आला .गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी आज मॅंगो शीरा Nilan Raje -
मॅंगो रबडी केक(Mango Rabdi cake Recipe in Marathi)
हा केक माझ्या मुलांना खूप आवडतो मॅंगो रबडी केक#मॅंगो #मँगो मॅनिया #मँगो रबडी केक Vrunda Shende -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpmआंब्यांच्या सीजन मध्ये खूप वेगवेगळ्या रेसिपी करून झाल्या. आता आंब्याच्या सरत्या सीजनमध्ये "आम्रखंड" ही रेसिपी केली आहे. खूप छान झाली. तुम्हीही करून बघा. 😋🥰 Manisha Satish Dubal -
उपवासाची इडली (Upvasahi Idli Recipe In Marathi)
#ZCRउपवासाच्या काळात जर तुम्हाला इडली खायची इच्छा झालीच तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. एकदम पोट भरणारी आणि आरोग्यदायी अशी ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
-
इडली सांबार चटणी (idli sambar chutney recipe in marathi)
#GA4# week 7Breakfast ब्रेकफास्ट थीम नुसार. इडली सांबार चटणी बनवीत आहे आज नाश्त्याला काय बनवावे हा मोठा प्रश्न माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला, मग मी खूप विचार केला मग एकदम माझ्या मनात विचार आला की चला आज इडली सांबार बनवूया जे की आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते . इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली हलकी फुलकी असल्याने पचायला हलकी असते मी इडली,तांदूळ आणि उडीद डाळीचा आणि रव्याचा समावेश करून बनवली आहे.इडलीमध्ये तेलाचा वापर नसतो. त्यामुळे कॅलरीज कमी असतात. फॅट्स आणि कोलेस्टेरॉलही नसल्याने इडली हा एक उत्तम हेल्दी नाष्टा आहे. rucha dachewar -
-
क्रीमी मॅंगो शेवाई खीर (Creamy Mango Sevai Kheer Recipe In Marathi)
#स्विट #आंबा #क्रिमि मँगो शेवई खीर.... आंब्याचा सिझन आता संपत आला पण अजूनही मॅंगो खायची हौऊस गेली नाही ....शेवट शेवट मिळणारे जे आंबे आहेत ते घेऊन मी आंब्याची क्रिमि मँगो सेवाई खीर बनवली आहे.... Varsha Deshpande -
-
कस्टर्ड केक (custard cake recipe in marathi)
#pcr #कस्टर्ड केक खरे तर एवढ्यात एव्हढे केक झाले, की आता पुन्हा करायचं कंटाळा आला होता . परंतु आज योगायोग असा की आज मदर्स डे आहे, माझ्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, माझ्या भाची चा वाढदिवस आहे 🥰 . म्हणून मग आज साधा सोपा कस्टर्ड केक बनवला आहे . आणि या सर्वांवर कडी म्हणजे आपल्या प्रेशर कुकर मधल्या रेसिपी च्या contest साठी माझी एक रेसिपी तयार झाली ..तेव्हा बघूया... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12934115
टिप्पण्या