पास्ता (pasta recipe in marathi)

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862

#रेसिपीबुक
माझी दुसरी आवडती डिश।
आहा। पास्ता म्हणजे जीव की प्राण
नक्की करा

पास्ता (pasta recipe in marathi)

#रेसिपीबुक
माझी दुसरी आवडती डिश।
आहा। पास्ता म्हणजे जीव की प्राण
नक्की करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. १५० ग्रॅम पास्ता
  2. 2स्लाइस चीझ
  3. 1कांदा
  4. 3लसूण
  5. 3 चमचेबटर
  6. 1 चमचातेल
  7. 2मिरची
  8. 1 चमचालाल तिखट
  9. चवीनुसारमिठ
  10. 3 चमचेमेयॉनीज
  11. 4 चमचेओरेगणो पावडर
  12. 4 चमचेटोमॅटो सॉस

कुकिंग सूचना

15 मिनिटं
  1. 1

    बटर आणि तेल घाला.. त्यात लसूण तेचून घाला..मिरची बारीक चिरा.. कांदा बारीक चिरा.. आणि घाला..

  2. 2

    आता मेयो घाला आणि पास्ता घाला आणि मिक्स करा

  3. 3

    आता ऑरेंगानो आणि चीझ घाला.. गरम गरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes