वेज चीज सँडविचेस (veg cheese sandwiches recipe in marathi)

Dhyeya Chaskar
Dhyeya Chaskar @cook_24239520

ही डिश नाश्त्याला करायला सोप्पी आहे

वेज चीज सँडविचेस (veg cheese sandwiches recipe in marathi)

ही डिश नाश्त्याला करायला सोप्पी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट्स
3 लोकांसाठी
  1. 2 टेबलस्पूनबटर
  2. 8पीस आटा ब्रेड
  3. 1 वाटीकिसलेले गाजर,
  4. 1 वाटीचिरलेला कोबी,
  5. 1 वाटी उकडलेला किसलेला बटाटा,
  6. 1 वाटीचिरलेली सिमला मिरची
  7. 1 टीस्पूनकोथिंबीर,
  8. 2मिरची,
  9. 1 टीस्पूनआल लसूण पेस्ट,
  10. 1 लिंबू
  11. फोडणीसाठी
  12. 2 टेबलस्पून तेल
  13. 1/2 टीस्पूनमोहोरी
  14. 1/2 टीस्पून हळद
  15. 1/2 टीस्पूनतिखट
  16. 1/2 टीस्पून धणे पूड
  17. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  18. चावीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

20 मिनिट्स
  1. 1

    पहिले सगळ्या भाज्या किसून घ्याव्यात, बटाटा उकडून किसून घ्यावा

  2. 2

    गॅसवर कढाई ठेऊन त्यात फोडणी साठी तेल मोहोरी टाकावी, मोहोरी तडतडली की त्यात हिरवी मिरची आणि आल लसूण पेस्ट टाकावी, नंतर हळद, तिखट, धणे पूड, घालावे, मग किसलेला बटाटा घालावा,, चांगले परतून घ्यावे... मग उरलेल्या भाज्या टाकाव्यात... भाज्या परतून झाल्यावर चावी प्रमाणे मीठ घालून परतावे मग वरुन लिंबू पिळून गॅस बंद करावा..

  3. 3

    गॅसवर तवा तापत ठेवावा.. ब्रेड च्या एका स्लाइस ला सॉस व दुसर्‍या स्लाइस ला चीज लावले मध्ये भाजी भरून सँडविच बंद करावे.. व ताळ्यावर बटर मध्ये खरपूस शेकून खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhyeya Chaskar
Dhyeya Chaskar @cook_24239520
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes