रवा खोबऱ्याचे लाडु (rava ladu recipe in marathi)

#रेसीपीबुक
माझी अतिशय आवडती स्वीट डिश. कधीही पाहुणे आले की गोड काय करायचे हा प्रश्न पडतो त्यावेळी हे लाडु पटकन तयार करता येतात. या मध्ये मी खवा पण टाकते ज्यामुळे ते एकदम छान लागतात. खवा नसेल तर पेढे किंवा दूध पावडर पण टाकु शकता. एकदम यम्मी लागतात हे लाडु
रवा खोबऱ्याचे लाडु (rava ladu recipe in marathi)
#रेसीपीबुक
माझी अतिशय आवडती स्वीट डिश. कधीही पाहुणे आले की गोड काय करायचे हा प्रश्न पडतो त्यावेळी हे लाडु पटकन तयार करता येतात. या मध्ये मी खवा पण टाकते ज्यामुळे ते एकदम छान लागतात. खवा नसेल तर पेढे किंवा दूध पावडर पण टाकु शकता. एकदम यम्मी लागतात हे लाडु
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी रवा तुपात भाजुन कुकर मध्ये बंद डब्यात घालुन 10 मिनीट वाफवून घ्या. खवा परतुन घ्या
- 2
नंतर सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करा. दुध मध्ये केशर घालून मिक्स करा. केसर नाही टाकले तरीही चालेल. थोडे थोडे दुध घालुन अंदाजे लाडु बनेल इतपत मिश्रण करा आणि हाताने गोल गोल लाडू वळा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा खवा बर्फी (rava khava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#रवा खवा बर्फीदिवाळी म्हटलं की सगळ्यांकडे विविध पदार्थांची रेलचेल असते. लाडू चिवडा शेव बर्फी असे विविध प्रकार गृहिणी बनवतात. म्हणूनच लाडूच्या ऐवजी मी रवा खवा बर्फी बनवली अगदी सोप्या पद्धतीने. Deepali dake Kulkarni -
फुटाणे दाळ्या लाडु (futane dalya ladoo recipe in marathi)
# रेसीपीबूक#week 3#नैवेद्यनैवेद्य साठी आपण नेहमीच गोडधोड करत असतो. परंतु नेहमी शिरा, खीर असेच असते. हे डाळ यांचे लाडु खुप पटकन बनतात आणि चविष्ट लागतातShobha Nimje
-
विड्याच्या पानाचे लाडु (vidachya panache ladoo recipe in marathi)
#लाडु सणासुदिला जेवण झाल्यानंतर पान खायच्या एवजी हा लाडु करून खाऊन बघा पान खाल्यासारख वाटत कुणी घरी पाहुणे आले तर त्यांना हातावर काहीतरी गोड म्हणुन देण्यासाठी पण छान वाटतात Manisha Joshi -
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni -
स्टीम रवा लाडू (steam rava ladu recipe in marathi)
#G4A#week 8हा लाडवाचा प्रकार ऐकला होता पण कधी केला नव्हता.Steam ही थीम असल्यामुळे करून पाहिले.खूप छान झाले. Archana bangare -
रवा मिल्कपावडरचे लाडू (rava milk powder che ladoo recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन निमित्त लाडू तयार केले आहेत. गोड पदार्थ आणि मग लाडू तर हवाच.खवा नसेल तर दूध पावडर घालून हे लाडू छान होतात. Supriya Devkar -
रवा - खवा मोदक (rava khava modak recipe in marathi)
मोदकाचा एक वेगळा प्रकार , रव्याचे आवरण आणि रवा- खवा- नारळाचे सारण.एकदम खुशखुशीत . Mrs.Nilima Vijay Khadatkar -
साबुदाना लाडु (sabudana ladoo recipe in marathi)
आषाढ उपवास स्पेशलएकादशी स्पेशलसाबुदाणा लाडु, मस्त हेल्दी झटपट होणारे लाडु Suchita Ingole Lavhale -
पिंक साटोऱ्या (पेरूच्या) (pink satorya recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपी week - 3नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो की गोडाची कुठची रेसिपी करायची?नेहमी पारंपरिक पद्धतीने रवा खव्याची साटोऱ्या बनवतो. मी साध्या साटोरी ऐवजी पिंक साटोऱ्या (पेरूच्या) तयार केल्या. चवीला। खूपच यम्मी लागतात. नाविन्यपूर्ण वाटल्या म्हणून मी त्या तयार करून पाहिल्या तर खूपच छान झाल्या . अशी ही श्रावण स्पेशल रेसिपी तयार .... तर पाहुयात कसे तयार करायचे ते ? Mangal Shah -
नारायण लाडु (narayan ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडची आठवण हे लाडु नारळा चा वापर करुन बनवतात म्हणून नारायण लाडु असे बोलतात हे कोण बाहेर जात असेल फिरायला वैगरे तर हे लाडु बनवुन देतात कधी मध्येच भुक लागली वैगरे तर खायला Tina Vartak -
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णीमा स्पेशल ..नारळीपोर्णीमेला ...मी पण नारळी भात मीठाई वगरे करते पण जेवणात मीठाई कोणाला खायला आवडत नाही म्हणून ..खवा पोळी केली ...खूप सूंदर खरपूस छान झाली ....ही पोळी खवा ऐवजी खवा पेढे पण वापरून करू शकतो ... Varsha Deshpande -
झटपट मिल्कपावडर पासून केशर पेढे.. (Instant Milk Powder Kesar Peda Recipe In Marathi)
#DDR. दिवाळी स्पेशल रेसिपी.....मी दिवाळीत लक्ष्मीपूजन साठी झटपट होणारे हे केशर पेढे नेहमी बनवत असते .....अगदी 10 मिनिटांत तयार होतात .... आणि दिवाळीत जेव्हा भेसळ युक्त खवा कींवा मावा बाजारात मिळतो ....म्हणून घरीच मिल्क पावडर पासून शुद्ध आणि सात्विक तयार होतात.. आणि चवेला एकदम सूंदर लागतात ....तर तुम्ही पण करून बघा आवडतील..... Varsha Deshpande -
सातारा कंदीपेढा (satara kandi peda recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 3 प्रत्येक जिल्हयाचे काहीतरी वैशिष्ट्य असते.साताराचे कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत.दुध घट्ट होईपर्यंत आटवले जाते. खवा जास्त भाजल्यामुळे त्याला एक पिवळसर,लालसर असा रंग येतो आणि हे पेढे जास्त दिवस टिकतात. Sujata Gengaje -
कंदी पेढे - सातारा Special (kandi peda recipe in marathi)
पेढा हा खवा आणि साखर यापासून बनलेली दंडगोलाकार आकाराची मिठाई आहे.पश्चिम महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात म्हणून "कंदी पेढे" तर कोल्हापूरचे पेढे हे "फिके पेढे" (तुलनेने मध्यम गोड) म्हणून प्रसिद्ध आहेत. पुण्यामधे काका हलवाई, "चितळे बंधू", कोल्हापुरात "दगडू बाळा भोसले" हे पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस टिकतो.#KS2 महाराष्ट्राचे किचन स्टार थिम २ : पश्चिम महाराष्ट्र : दुसरी पाककृती मी बनवली आहे - कंदी पेढे. सुप्रिया घुडे -
रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi)
#रेसिपीबुकरेसिपीबुकची सुरुवात गोडाने, तशी cookpad वर जेव्हा रेसिपी लिहायला सुरुवात केली ना ती पण लाडूनेच. आपल्याकडे प्रथाच आहे तशी चांगल्या कामाची सुरुवात गोड पदार्थाने...रवा आणि खोबऱ्याचे लाडू बऱ्याच सुगरणी घरी बनवतात. पण त्यात हमखास साखर वापरून हे लाडू बनवले जातात. साखरेमुळे लाडू छान पांढराशुभ्र होत असला तरी त्यात कॅलरीज खूप जास्त असतात. पण गुळाच्या पाकातले हे लाडू खायला खूपच छान लागतात. साखरे ऐवजी गुळ आरोग्यासाठी कधीही चांगला आणि या लाडूची चवही उत्तम असते. Minal Kudu -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची तयारी जोरात चालू झाली त्यामध्ये लाडू तर पहिले हवेत आणि आमच्या घरात सर्वांचे फेव्हरेट असणारे रवा बेसन लाडू..... करायला एकदम सोपे, अचूक प्रमाणात.....कधीही न फसणारे😀..... मस्त खुसखुशीत तोंडात विरघळणारे असे हे रवा बेसन लाडू चला तर मग बनवूया 😘 Vandana Shelar -
रवा खवा लाडू (rava khava ladoo recipe in marathi)
एखाद्या रेसिपीसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट स्वत: बनवली असेल तर उत्तमच चव आणि समाधान मिळतं ते वेगळच.या रेसिपीसाठी मी खवा घरी बनवला आहे. Sushma Bhadgaonkar Davanpelli -
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#Photography#homworkमाझी सखी देवयानी पांडे हिची खव्याची पोळी कुकस्नॅप केली पण पण मी त्याला रि क्रिएशन करून खवा खो पोळी बनवली सध्या लोक डाऊन मुळे बाजारात न काहीही आणत नाही म्हणून घरीच प्रयोग केला Deepali dake Kulkarni -
रवा ओट्स डोसा (rava oats dosa recipe in marathi)
#wdrरविवारी काहीतरी वेगळे हवे. इडली, डोसे, आप्पे करायचे म्हटले तर आदल्या दिवशी भिजवा वाटा असे नियोजन लागते. पण ते नसतानाही छान झटपट होणारे हे डोसे आहेत. बघूया हे कसे करायचे...Smita Bhamre
-
रवा खोबऱ्याचे कुकर मधील फटाफट लाडू (rava khobryache ladoo recipe in marathi)
#pcrकुठले ना कुठले लाडू,चिवडा नेहमी खाऊ च्या डब्यात भरलेले असत.आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा, आई एवढ्या पटापट कसे आणि कधी पदार्थ बनवते.ती म्हणायची अरे माझ्या मदतीला आहे ना माझा मित्र...कुकर...चुटकी सरशी काम करतो माझी. Preeti V. Salvi -
कंदी पेढे (kandi pedhe recipe in marathi)
#दुध कंदी पेढा ही पारंपारिक सातारा विशेष रेसिपी आहे. सातारा येथील सातारी कंदी पेढा जगप्रसिद्ध आहे. सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात म्हणून "कंदी पेढे" हे पश्चिम महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहे आणि मिठाईच्या जगात पूर्व साताराचे मुख्य योगदान म्हणजे कंदी पेढा .हे सातारीकंदी पेढे म्हणून लोकप्रिय आहेत. पेढा हा खव्या पासून बनवलेला व कोरडा पेढा असतो.तो अनेक दिवस टिकतो.साखरपुडा,लग्न, बारसे, परीक्षेतील यश अशा आनंदाच्या प्रसंगी आप्तेष्ट, मित्रमंडळी यांना पेढे वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. ही अगदी सोपी रेसिपी आहे जी केवळ 10 मिनिटांत बनविली जाऊ शकते. मी या रेसिपीमध्ये दूध किंवा दुधाची पावडर वापरत नाही. मग हे कसे केले जाते? जाणून घ्यायचे आहे? कृती पहा. आपण घरी ही कृती वापरुन पहा. या रक्षाबंधनला घरीच बनवा.कंदी पेढे. Amrapali Yerekar -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आज preeti v.Salvi यांची स्वीट रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली खूप छान झालेत लाडू.... मी यात जायफळ पावडर आणि केशर घातले त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही मस्त झाली.thankas preeti ji...🙏🙏 माझा पहिलाच cooksnap त्यामुळे गोडाने श्री गणेश केला.... Shweta Khode Thengadi -
-
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#४नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पाकातले रवा लाडू ही रेसिपी शेअर करते. ही माझ्या आईची रेसिपी आहे. या प्रमाणात जर तुम्ही लाडू बनवले अगदी परफेक्ट बनतात.Dipali Kathare
-
बेसन लाडु (besan laddu recipe in marathi)
#dfr बेसन लाडु दिवाळीची सुरवात झाली घरांची साफसफाई झाली फराळाच्या पदार्थाची पूर्वतयारी झाली . फराळा चे पदार्थ करण्यासाठी मी गोड पदार्थ करते म्हणुन बेसन लाडु केले. Shobha Deshmukh -
रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi)
#GA4 Week18कोणताही सण आला कि नक्की कोणता गोड पदार्थ बनवायचा असा प्रश्न नेहमी पडतो. आणि मग कशाला काही घाट घालत बसायचं अशी चर्चा घरात होते आणि मग बाहेरूनच काहीतरी गोड आणले जाते. पण वेळ वाचवून अगदी अर्ध्या तासात घरातील उपलब्ध साहित्यात रव्याचे गुलाबजाम तुम्ही नक्कीच बनवू शकता. बाहेरून काही गोडाधोडाचा पदार्थ आणण्यापेक्षा घरी गोड पदार्थ बनविण्याची मजा काही औरच. त्यात घरी केलेल्या पदार्थांना एक प्रकारचे समाधान आणि आपुलकीही असते. त्याचबरोबर घरचेही खूष होतात.आता जाणून घेऊया कसे बनवायचे रव्याचे गुलाबजाम.Gauri K Sutavane
-
रवा खोबरे लाडू (rava khobre ladoo recipe in marathi)
#स्टीमस्टीम वरून आठवलं, की खूप दिवसापासून रवा लाडू नाही केले,मुलांना तर आवडतातच पण मलाही खूप आवडते,छान झटपट आणि सोपे लाडू आहे आणि त्यात पौष्टिक पना पण तेवढाच ,,,झटपट, आणि पटकन स्वीट करायचे असले तर, हि, रेसिपी अतिशय उत्तम आहे,,माझी आई रवा , बेसन ची पाकाची वडी, लाडू अतिशय सुंदर करायची,,, ती अतिशय फास्ट करायची ,, रवा भाजून बेसन भाजून, मग त्यात पाक तयार करून, छान घट्ट आणि तोंडात मेल्ट होणारी वडी करायची,,,मला अजूनही तिच्यासारखी वडी जमत नाही,,,हा रवा, बेसन पण कमाल आहे ना,,, किती जास्त स्वीट आणि खार्या रेसिपी होतात याचा पासून ,,पण खराब खोबरे लाडू ही अशी रेसिपी आहे हिला काही भाजायची कटकट नाही,, पाक करणे याची झंझट नाही,,,म्हणून मला ही जास्त आवडते,,आणि मुलांनाही,,, Sonal Isal Kolhe -
रवा कोकोनट लाडू (rava coconut ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.1कूकपॅड वर हि माझी 51वी रेसिपी आहे.म्हणून गोड पदार्थ करायचा हेच ठरवले होते.आणि दिवाळी फराळाची थिम ही होतीच,म्हणून मग फराळाची सुरवात गोड रवा कोकोनट लाडू ने.... खरे तर मला घरी केलेलेच पदार्थ आवडतात,स्वच्छ,चव चांगली,चांगल्या प्रतीचे जिन्नस वापरून केलेले आणि भरपूर...चला तर मग करूया दिवाळी फराळाची पहीली रेसिपी.. Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या