रवा खवा गुलाबजाम

Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
एकदम मऊ लुसलुशीत गुलाबजाम बनवण्यासाठी नक्की करून बघा.
रवा खवा गुलाबजाम
एकदम मऊ लुसलुशीत गुलाबजाम बनवण्यासाठी नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
साखर पाणी व केसर घालुन मध्यम आचेवर पाक बनवून घ्या. पाक खुर घट्ट नको. उकळी आल्यावर १-२ मिनीटाताच गॅस बंद करा.
- 2
तेल व दुध सोडून सर्व साहित्य एकत्र करा. आता हळूहळू दुध घालत घट्ट पण मऊ मळून घ्या.
- 3
हातास तुप लावून गोल गोळे बनवा. तेलात मध्यम आचेवर तळा.
- 4
सर्व बाजुनी लालसर होईस्तोवर तळून बाहेर काढा.
- 5
गरम पाकात कमीतकमी अर्धा तास मुरलेत की तयार आहे स्वादिष्ट मऊ व रसरसित गुलाबजाम वाढण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cmp5सगळेच आपण गुलाबजाम बनवतो पण माझ्या घरी पंडित येतो त्याच्याकडून हे खास गुलाबजाम मी शिकले खुप छान होतात तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
खव्याचे गुलाबजाम (Khavyache gulab jamun recipe in marathi)
गुलाब जाम सर्व प्रकारे करता येतात.परंतु खव्यचे गुलाबजाम सर्वात छान होतात.या प्रकारे तुम्ही पण बघा. :-) Anjita Mahajan -
खवा पनीर गुलाबजाम (khava paneer gulab jamun recipe in marathi)
#cooksnap आज मी आपल्या ऑर्थर सुवर्णा पोतदार ह्यांनी बनवलेली गुलाबजाम ची रेसिपी कुक स्नॅप केली खुप छान टेस्टी गुलाबजाम झालेतधन्यवाद सुवर्णा ताई🙏 Chhaya Paradhi -
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मिल्कपावडर गुलाबजाम (milk powder gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम मिठाई ही मिठाई मध्ये सर्वात लोकप्रिय अशी मिठाई आहे. सण असो समारंभ असो किंवा लग्न जेवणात गोड म्हणून गुलाबजामलाच जास्त पसंती असतें. खरं तर मावा वापरून गुलाबजाम केले जातात पण इथे मी मिल्कपावडर पासून इन्स्टंट मावा तयार करून गुलाबजाम बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे.नक्की बनवुन बघा. या पद्धतीने सुद्धा खूप छान आणि मार्केट सारखे रसरशीत गुलाबजाम तयार होतात.अश्याच आणखी रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
-
खवा गुलाबजाम (khava gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18माझ्या मुलाचा आवडता पदार्थ म्हणजे गुलाबजाम आणि ते ही खव्याचेच.म्हणून आज केलेत. Archana bangare -
गुलाबजाम/खवा पनीर गुलाबजाम (Paneer gulab jamun recipe in marathi)
#gpपनीर आणि खवा चा वापर करून गुलाबजाम बनविलेले आहेत Suvarna Potdar -
रवा केसर मोदक
#रवा ११ तारखेला संकष्ट चतुर्थी होती मोदक करायचेच होते नेमक तांदळाच पिठ कमी होत त्याचे वेळी माझ्या लक्षात आले रव्याचेच मोदक केले तर नैवेद्याला लगेच तयारी सुरू केली व बनवले रवा मोदक खुप छान कमी गोडाचे टेस्टी झाले चला सांगते कसे करायचे ते Chhaya Paradhi -
चितळेचे गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ तो म्हणजे गुलाबजाम होय.मग ते कोणत्याही कंपनी चे असो वा मैदा, रवा असो गुलाबजामुन हे टेस्टी लागतात. आज आपण असाच एक गोड पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे गुलाबजामुन तर चला पाहू गुलाबजाम कसे बनवायचे ते.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
जांभळाचे गुलाबजाम (Jambhalache gulab jamun recipe in marathi)
#cpm2#जांभळाचे गुलाबजामपावसाळ्यात जांभळे खायची मजाच असते .ही मजा मग डेझर्ट मध्ये मिळाली तर किती मज्जा.मग आले डोक्यात आयडिया कशी प्रत्यक्षात येईल आणि गुलाब 'जामून ' चा जन्म.एकदम सुपर डूपर झालेत.चव तर एकदम झकास. Rohini Deshkar -
-
गुलाबजाम(माव्याचे) (gulab jamun recipe in marathi)
#CDY#माझ्या मुलांना दोघांनाही आवडणारा आईच्या हातचा पदार्थ. आता नातवाला ही आवडतात.ह्या पध्दतीने केलेले गुलाबजाम खुपच छान चविष्ट होतात. तुम्ही खरच करून बघा. Hema Wane -
ब्रेडचे गुलाबजाम (bread che gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18 #Gulab Jamun गुलाबजाम सगळयाच्या आवडीचा पदार्थ आज मी ब्रेडचे गुलाबजाम कसे केले चला बघुया Chhaya Paradhi -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#GA4 #week18गुलाबजाम नुसते उच्चारले तरी तोंडाला पाणी सुटते. मस्त पाकात मुरलेले मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरघळणारे गुलाबजाम खायला कोणालाही आवडते. गुलाबजाम हे कीवर्ड घेऊन मी तयार गीट्सचे पाकीट आणून गुलाबजाम केले आहेत. Ashwinee Vaidya -
रवा इडली
#रवा रेसिपीअगदी घरात असलेल्या साहित्यापासून छान चविष्ट, रंगीबिरंगी आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी.सध्या सुरू असलेल्या रवा स्पेशल रेसिपी मध्ये भाग घ्यावा, म्हणून रवा इडली करायचे ठरवले.हा पदार्थ माझ्या सासूबाईंनी शिकवला आहे.तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल, जरूर करून पाहा.Kshama Wattamwar
-
मारी बिस्कीट रसभरीत गुलाबजाम (biscuit gulabjamun recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Gulabjamun "मारी बिस्कीट रसभरीत गुलाबजाम" मावा,खवा, रवा,यांचे गुलाबजाम अनेक वेळा बनवले... म्हटलं वेगळे काहीतरी करुया...मग भारी बिस्कीट गुलाबजाम बनवले.. खुप छान रसरशीत झाले आहेत.. लता धानापुने -
उस्मानाबादचे खवा गुलाबजामून (khawa gulab jamun recipe in marathi)
#KS5संतांची भूमी मराठवाडा कणखर समृद्ध....उस्मानाबाद मध्ये उस्माना टी हाउस चे खवा गुलाब जामून संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहेत.... स्पेशली प्रवासी कर मराठवाड्यात जातात तेव्हा उस्मानाबाद चे गुलाबजामुन घेण्यासाठी आणि खाण्यासाठी नक्की जातात... औरंगाबाद बीड हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी जाताना उस्मानाबाद लागला की लगेच गाडी थांबून गुलाब जामुन घेऊनच आपल्या घरी जातात खूप छान टेस्टी असा इकडचा गुलाब जामुन आहे.... इकडे बनवला जाणारा गुलाम गुलाबजामुन हा लंबगोल आकाराचा असतो ....चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
रवा - खवा मोदक (rava khava modak recipe in marathi)
मोदकाचा एक वेगळा प्रकार , रव्याचे आवरण आणि रवा- खवा- नारळाचे सारण.एकदम खुशखुशीत . Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम हे सगळ्यांचेच आवडते पक्वान्न आहे.सण असो,लग्न-मुंज असो की वाढदिवस गुलाबजाम म्हणजे सगळे खूश! खव्यापासून तयार होणारे हे पक्वान्न एकदम शाही!मिट्ट गोड खाणाऱ्यांना एक मेजवानीच म्हणावी लागेल.गुलाबजाम करणे तसे हातोटीचेच काम.म्हणजे नुसत्या खव्यापासून करता येत नसल्याने बाईंडींगसाठी बारीक रवा किंवा मैदा घालणं ही यातली महत्वाची पायरी.तो योग्य प्रमाणात असणं हे पण महत्वाचेच!रवा/मैदा जास्त झाल्यास एकतर दडस(घट्ट)तरी होतात आणि कमी झाल्यास गरम तेलात विरघळतात.खवा कधी खूप घट्ट असेल तर रवा/मैद्याचे प्रमाण कमी केले तरी चालते.पण खासकरुन गुलाबजामाचा खवा वेगळा मिळतो,तो घेतल्यास घरीही उत्तम गुलाबजाम बनतात.खव्याशिवाय रव्याचे,दूधपावडरीचे आणि रेडीमेड इंन्स्टंट मिक्सचेही गुलाबजाम करता येतात. पण खव्याचे आणि घरी केलेले गुलाबजाम खाण्याची मजा काही औरच.पनीर आणि खव्याचे गुलाबजाम ही सुंदर लागतात.लहानपणी अगदी गोल गोल छान पाकात मुरलेले गुलाबजाम हलवायाच्या काउंटरवरच्या काचेच्या बरणीत दिसायचे शाळेतून येताजाता....तोंपासू😋अगदी पहिल्यांदा घरी मी जेव्हा गुलाबजाम केले तेव्हा अक्षरशः धडधडत होते की तळताना विरघळतायत की काय...पण चुकतमाकत शिकले.आता माझ्या स्वतःच्या डिझाइन केलेल्या ह्या रेसिपीचे घरातले सगळेच चाहते आहेत...बघा,तुम्हीही करुन...आवडतील नक्कीच!👍😋😋 Sushama Y. Kulkarni -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#गुलाबजाम माझ्या मुलाला खुपच आवडतात नि मुलीलाही.त्यामुळे इतके वारंवार करायची कि विचारू नका. आता मुले उडाली भुर्र त्यामुळे करायचेच जवळ जवळ सोडले. मग cookpad च्या निमित्ताने म्हटले करूयात गुरूपौर्णिमेसाठी पण एक दिवस अगोदर. Hema Wane -
खव्याचे गुलाबजाम(Khavyache Gulabjam Recipe In Marathi)
#SWR#स्विट रेसिपी चॅलेंज 🤪🤪गुलाबजाम म्हटले मुलांनाचा आवडीचा पदार्थ माझं मुलं आवडीने खातात 🤤🤤 Madhuri Watekar -
मुग डाळ हलवा (moongdal halwa recipe in marathi)
#cooksnapआज मी Chhaya Paradhi यांचा मूग डाळ हलवा बनविला आहे..तसाही मुग डाळ हलवा म्हंटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते..कारण हा मूग डाळ हलवा माझ्या कडे सर्वांना प्रचंड आवडतो... अगदी माझ्या सासूबाईंना देखील..जेवढा छान लागतो.. तेव्ढाच तो हेल्दी आणि पौष्टिक देखील असतो... छाया ताई तूमच्याच पध्दतीने बनवीला.. पण त्यात मी थोडासा बदल करून बघीतला.. आणि हा बदल छान वाटला..मूग डाळ हलवा एकदम टेम्टींग झाला कि हो... 💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
कण्कीचे गुलाबजाम (kankiche gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18गुलाबजाम का कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेनेहमी मैदा किंवा खवा ह्याचेच गुलाबजाम आपण पाहिलेत पण मैदा हा घटक पचनास जड जातो अणि बर्याच लोकांना पथ्य पण असते.. हाच विचार करुन कणकेचे केले तर.. करुन पहिले फसले नाही पण पाक मुरायला वेळ लाग पण चव तशीच अणि पचायला पण हलके.. नक्की करुन पहा व मला सांगा.. हे कण्कीचे गुलाबजाम Devyani Pande -
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम हा सर्वांना आवडनारा पदार्थ पण बनवताना प्रमाणात थोडी जरी गडबड झाली तर गुलाबजाम फसतात तेव्हा गुलाबजाम बनवण्याचा सोप्या टिप्स सोबत चला बनवूयात गुलाबजाम. Supriya Devkar -
गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#GA4#week18#keyword_Gulabjamगुलाबजाम माझ्या नवऱ्याला खूप आवडतात,चला तर मग आज मिनी गुलाबजाम करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
रवा ओनियन डोसा
#रवा हा रवा डोसा एकदम सोपी आणि एकदम टेस्टी डिश आहे .. रवा चे अजून पण खूप काही बनवू शकतो... आता हा डोसा बनवून बघा. Kavita basutkar -
रवा, गहूपीठ शिरा
#गुढी#शिराहा शिरा मी रवा व गहूपीठ घालून बनविला आहे. गहूपीठामुळे मस्त मऊ होतो, चवीलाही खुप छान लागतो. तुम्हीही करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. मी हा शिरा मायक्रोवेव्ह मध्ये केला आहे. तुम्ही गॅसवर करू शकता. Deepa Gad -
खवा शेवई खीर (khava shevai kheer recipe in marathi)
ही माझी100 वी रेसिपी आहे.म्हणून आज स्विटडीश करायची होतीच आणि आज योगायोग असा आहे की आज रामनवमी पण त्यामुळे दोन्ही योग जुळून आले.त्यामुळे गोड रेसिपी पण करायला मिळाली.आजपर्यंतचा कुकपॅडवरील प्रवास खूप छान होता.आणि तो कुकपॅडमुळे मला अनुभवायला मिळाला.नवनवीन रेसिपी ट्राय करायला मिळाल्या , Thankyou cookpad & all friends 🙏♥️😍 nilam jadhav -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसाकी वर्ड ओळखून रवा डोसा करत आहे. अतिशय झटपट होणारा हा पदार्थ. डोसा हा दक्षिणेकडील लोकप्रिय पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करता येतात. त्यात आणखी नवीन प्रकार म्हणजे रवा डोसा.रवा डोसा अतिशय कुरकुरीत लागतो. बटाट्याची भाजी, सांभार आणि डाळीची चटणी बरोबर खुप छान लागतो. मी दलियाची चटणी सोबत केली आहे. rucha dachewar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12092883
टिप्पण्या (7)