आटवल मेतकूट(metkut recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

#रेसिपीबुक वीक २
गावाकडची रेसिपी थीम आली आणि कोकणातल्या जुन्या आठवणीत कधी फिरून आले कळलंच नाही
पावसाळी वातावरण ,चुलीचा वास,पक्ष्याची किलबिल, हिरवागार निसर्ग, नदीचा खळखळाट, गायी चे हंबरणे किती आणि काय सांगू
सुखद दिवस होते ते बालपणी चे त्यातच चुलीवर शिजत आलेल्या आटवलाच रटरट आवाज आणि तुझ्या कडवलेल्या साजूक तुपाचा सुगंध अहहह

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4जण
  1. 1 कपगावचे नवे तांदूळ
  2. 4 कपपाणी
  3. चवी नुसारमीठ
  4. 1 चमचाओवा
  5. आवडीनुसार साजूक तूप
  6. आवडीप्रमाणेमेतकूट

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवावे आणि पाणी घालून कुकर मध्ये ठेवून 2 शिट्या काढाव्यात मग गॅस बंद करून वाफ गेल्यावर साजूक तूप मीठ मेतकूट घालून गरमागरम भुरूक भुरूक प्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes