भाजणीचे वडे (bhajniche vade recipe in marathi)

Shruti Kulkarni-Modak @cook_24474259
#रेसिपीबुक गावाकडची आठवण सगळ्यांनाच आवडणारी आणि सगळ्यांकडे होणार पदार्थ.
भाजणीचे वडे (bhajniche vade recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण सगळ्यांनाच आवडणारी आणि सगळ्यांकडे होणार पदार्थ.
कुकिंग सूचना
- 1
पाहिले वाड्याची भजणी भिजवून घ्या
- 2
मग ते एक प्लास्टिक च्या पिशवीवर तेल लावून थापून घ्या
- 3
मग तेल कडकडीत गरम करून त्यात वडे तळा आणि दह्या बरोबर सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपासाचे भाजणीचे वडे (Upvasache Bhajniche Vade Recipe In Marathi)
#BRRउपासाच्या भाजणीचे केलेले बडे अतिशय खमंग व खुसखुशीत होतात Charusheela Prabhu -
भाजणीचे वडे (Bhajniche Vade Recipe In Marathi)
#CSRखुसखुशीत भाजणीचे वडे लोण्याबरोबर मटकीच्या उसळी बरोबर दह्याबरोबर एकदम टेस्टी होतात Charusheela Prabhu -
भाजणीचे वडे (bhajniche vade recipe in marathi)
#shital यांच्या बरोबर कुकींग झूम लाईव्ह केक आणि बिस्किट्स क्लास साठी मी आज भाजणीचे वडे ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भाजणीचे वडे (bhajneche vade recipe in marathi)
#ashrआषाढ महिना सुरू झाला की मस्त असा खमंग तळणीच्या पदार्थांचा सुवास दरवळू लागतो. बाहेर धुवाधार पाऊस आणि गरमागरम भाजणीचे वडे त्यासोबत दही किंवा चटणी..अहाहा जणू काही पर्वणीच. Shital Muranjan -
भाजणीचे खमंग थालिपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#ashrआषाढातला पाऊस ,हिरवागार निसर्ग,मन प्रसन्न करणारे वातावरण ,अश्यावेळी छान छान पदार्थ करावेसे वाटतात,आज माझ्याकडे भाजणी तयार आहे मग खमंग पौष्टिक अशी थालिपीठ करणार आहे, Pallavi Musale -
-
उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ (upvasachya bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm6#रेसिपी मॅगझीन#उपवासाच्या भाजणीचे थालीपीठउपवास म्हटला की, विविध पदार्थांची रेलचेल असते अशातलाच सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे उपासाच्या भाजणीचे थालीपीठ...पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
श्रावण मंगळागौर स्पेशल भाजणीचे वडे (bhajni vade recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ चॅलेंज#week3श्रावण महिन्यात अनेक सण येतातधरती हिरव्या पाना फुलांनी बहरते 🌿🌺🌸☘️ श्रावण महिन्यात तर अनेक विविध पूजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीचा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्षे पूजण्याचा सण आहे. लग्नाला पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळावारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. ... नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येतेतसेच पारंपरिक खेळ खेळण्यात येतात हळदी कुंकू करण्यात येतेमंगळागौरीला पूरणा वरणा चा स्वयंपाक तर असतो पण त्याबरोबर तिखट चमचमीत भाजणी चे वडे करतात हे वडे अत्यंत चवदार व रुचकर असे लागतात 😋👌विशेष म्हणजे हि भाजणी कडधान्ये भाजून त्याचे पिठ तयार करतात म्हणून हे वडे अत्यंत पौष्टिक होतातचला तर बघुया कसे करायचे भाजणीचे वडे. Sapna Sawaji -
शरकरावराटी (sharkara varatti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 माझ्या गावाकडची आठवण Girija Ashith MP -
-
उपवासाचे भाजणीचे थालिपीठ (upwasache bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm5उपवासाला भाजणीचे थालिपीठ अगदी पुरेसे होते.खरं तर मला सगळ्याच प्रकारच्या भाजण्या करायला खूपच आवडतात.त्यामुळे मी या भाजण्या कधीच विकत आणत नाही.पूर्वी प्रमाण माहिती नव्हते,त्यावेळी "रुचिरा"मधील पाककृती प्रमाणे करायचे.पण करताना जसजशा अडचणी येऊ लागल्या तसतशी माझ्या करण्यात मी सुधारणा करत गेले..तसेच काहीवेळा प्रमाणातही चुका व्हायच्या,तर कधी भाजताना.कधी कुणा सुगरणीला विचारले तरी बऱ्याचदा नीट माहिती सांगत नसत.शेवटी माझे मीच प्रमाण सेट केले आणि आता खूपच छान अशा भाजण्या होऊ लागल्या.मध्यंतरी मी या भाजण्या ऑर्डरप्रमाणे करुनही देत असे.त्यामुळे पँकिग,मार्केटिंग हे सुद्धा शिकायला मिळाले.भाजण्यांप्रमाणेच चकलीची भाजणी जमणे हे सुद्धा कौशल्याचे काम आहे.कारण चकलीचा कुरकुरीतपणा आणि खमंग चव दोन्हीही साधता यायला हवे!उपासाचे थालिपीठ हे खमंगच हवे.त्यात घातल्या जाणाऱ्या जीऱ्यांचा सुवास टिकायला हवा.त्यासाठी खूप निवांत वेळ कोणत्याही भाजणीसाठी द्यावा लागतो.घरघंटीवर अगदी भेसळमुक्त पीठं घरगुती तत्वावर बनवू शकतो.अगदी हवं तेव्हा...मला तर वाटतं ती काळाची गरज आहे.चला तर करुन पाहू या....उपवासाचे खमंग थालिपीठ😋😋 Sushama Y. Kulkarni -
लालभोपळा च्या पाठीची चटणी (lal bhoplyachya pathichi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #गावाकडची आठवण Amruta Parai -
घावन - ताकातले आणि लासूण खोबरं चटणी (ghawane recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवणताकातले घावन Sampada Shrungarpure -
भाकरी-ठेचा शेंगदाण्याची चटणी व मुगाची पेंडपाला (moong pendpala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 माझ्या गावाकडची आठवण Girija Ashith MP -
कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)
#cr#काॅम्बो काॅन्टेस्टघरातील सर्वांना आवडणारी रेसिपी. मी भाजणी थोडीच केली.1 किलोला थोडीशी कमी झाली. पण दळून मिळाली नाही. म्हणून 1 कप भाजणी मी मिक्सरमधुन दळून काढली.ही भाजणी बारीक दळायची नसते.मिक्सरमधुन थोडी जाडसर झाली.त्यामुळे वडे चवदार झाले. नेहमी पेक्षा जास्तच! Sujata Gengaje -
-
उपवास स्पेशल राजगिरा शिरा (rajgiryacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#गावाकडची आठवण Smita Lonkar -
-
भजे ची भाजी (bhaje chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #भजेचीभाजी गावाकडची आठवण Mamta Bhandakkar -
डाळीची खिरापत (dalichi khirapat recipe in marathi)
#रेसिपीबुकगावाकडची आठवणमाझ्या माहेरी गणेश चतुर्थीला /गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रसादाला हि खिरापत करतात.१० दिवस गोड गोड पदार्थ आणि जाताना गोडा बरोबर तिखट प्रसाद. Suvarna Potdar -
पारंपारिक भाजणीचे थालीपीठ
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी, झटपट होणारी पौष्टिक आणि चविष्ट अशी ही थालीपीठे. पारंपारिक पद्धतीनुसार भाजणीचे प्रमाण व बनवण्याची कृती इथे देत आहे. Ashwini Vaibhav Raut -
-
भाजणी वडे (bhajni vade recipe in marathi)
#ngnrनो ओनीयन नो गार्लिक रेसिपी साठी आज मी केलेत भाजणी चे वडे,पण हि भाजणी मी सगळे साहित्य न भाजता घेतले आहे,तांदूळ, उडीद डाळ,चणाडाळ,धने,गहू, आणि हरभरा घेऊन भरडा काढून आणला थोडा सरसरीत दळून घेतलाय Pallavi Musale -
भाजणी वडे (bhajni vade recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज#भाजणी_वडे..😋 आज श्रावणी रविवार..सूर्यनारायणांचे, आदित्यनारायणांचे पूजन.🌄🙏🌹🌺🙏.आघाडा,लालफुले वाहून धान्यफराळाचा नैवेद्य दाखवला जातो..धान्यफराळ म्हणजे भाजून घेतलेले पदार्थ..खिचडी,थालिपीठ,भाजणी वडे,सांजा,शिरा,गुळाचीपोळी अशा नैवेद्याचा समावेश असतो..आदित्यराणूबाईची कहाणी वाचली जाते..सर्व विश्वाला अखंड उर्जा पुरवणार्या सूर्यदेवाची पूजा करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते..🙏🙏.त्याचप्रमाणे श्रावणातील सणांपैकी महत्वाचा सण मंगळागौर.. श्रावणात हिरवा शालू ल्यायलेल्या निसर्गाची इंद्रधनुष्याची रंगांची उधळण 🌈🌈आणि निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी व्रतवैकल्ये..😍..सगळंच खूप आश्वासक,आनंददायी..😊..नवीनच लग्न झालेली नववधू नटून सजून नथ घालून श्रावणातील पहिल्या मंगळवारी हिरवीगार पत्री, रंगीबेरंगी सुगंधित फुले,कणिकेचे दागिने ,धूप,दीप यांच्या सवे ,तिच्या पाच मैत्रिणींबरोबर( वशेळ्या) मंगळागौरीची साग्रसंगीत पंचामृती पूजा,पुरणाची आरती करते..पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून मंगळागौरीसमोर मनसोक्त खेळ फुगड्या खेळतात ..उखाण्यांची बरसात होते..मंगळागौरीची कहाणी वाचते.. पाच वर्ष पूजा केल्यावर या व्रताचे उद्यापन करतात..🙏 तर असे हे सण आपल्याला अखंड positivity पुरवत असतात..😊..मंगळागौरीचा नैवेद्य भाजणी वड्याशिवाय अपूर्णच असतो..😀चला तर मग या खमंग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
-
पोकळ्याची भाजी (poklyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण आमच्या नंदुरबार ची प्रसिद्ध पोकळ्याची भाजी आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते चविष्ट तितकेच पौष्टिक पदार्थ Bharati Chaudhari -
भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi)
#KS1किंवा चिकन वडे किंवा सागोती वडे #कोकणातील खुप खाद्यपदार्थ आहेत आणि अनेक नावे आहेत.हे वडे आपण चिकन सोबत खावे असे काही नाही.हे वडे काळ्या वाटण्याची उसळ चनाची उसळ एवढेच नाही तर तळलेला उडीदाचा पापड सोबत सुद्धा खुप छान लागतात. चला तर पाहुया कोंबडी वडे Archana Ingale -
झणझणीत चिकन रस्सा (zhanzhanit chicken rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडे आम्ही हे सगळे चुलीवर बनवायचे सगळे एकत्र यायचे आणि चुलीवर चिकन बनवायचे गावाकडची आठवण झाली Tina Vartak -
मेथी भाजणीचे थालीपीठ
#GA4#week19#methiथालीपीठ नुसतं चवीनं श्रीमंत नाही, तर ते पौष्टिकही आहे. त्यातल्या धान्यांमधून, कार्बोहायड्रेट मिळतात.सोबत प्रथिनांनी समृद्ध असलेली कडधान्ये आहेतच. शिवाय भाजून घेतल्याने पचायला हलके.थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ आणि मेथी थालीपिठात घातली तर त्यामुळे लोह, फायबर्स, व्हिटामिन्स यांची हवी तेवढी रेलचेल पदार्थात उतरते. अशा बहुगुणी थालिपीठाची रेसिपी चला तर मग बघुया 👍 Vandana Shelar -
स्वीट पापड्या (sweet ppadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 #गावाकडची आठवणआमच्या गावाला अक्षयतृतीयेला पापड्या चा नेवेद्य हा केला जातो. त्याची आठवण म्हणून स्वीट पापड्या. Vrunda Shende
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13025728
टिप्पण्या