पोकळ्याची भाजी (poklyachi bhaji recipe in marathi)

Bharati Chaudhari
Bharati Chaudhari @cook_24269760

#रेसिपीबुक गावाकडची आठवण आमच्या नंदुरबार ची प्रसिद्ध पोकळ्याची भाजी आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते चविष्ट तितकेच पौष्टिक पदार्थ

पोकळ्याची भाजी (poklyachi bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक गावाकडची आठवण आमच्या नंदुरबार ची प्रसिद्ध पोकळ्याची भाजी आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते चविष्ट तितकेच पौष्टिक पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 पंधरा मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 जुड्याभोपळ्याच्या भाजीचे
  2. 4-5 हिरव्या मिरच्या
  3. 1 टेबल स्पूनजिरे
  4. 1 टी स्पूनमीठ
  5. 2 चमचेतेल
  6. 10 ते 12 पाकळ्या लसुन बारीक चिरलेला

कुकिंग सूचना

15 पंधरा मिनिट
  1. 1

    भाजी निवडून पाने काढून स्वच्छ धुऊन घेणे

  2. 2

    हिरवी मिरची कापून तुकडे करून त्यातील बिया काढून घेणे लसुण बारीक चिरुन घेणे

  3. 3

    गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकून जिर्‍याची फोडणी करून लसुन व हिरवी मिरची टाकून परतवून घेणे वरून भाजी टाकून व्यवस्थित शिजवून घेणे पाणी न टाकता फक्त वाफेवर शिजवणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Chaudhari
Bharati Chaudhari @cook_24269760
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes