उपवास स्पेशल राजगिरा शिरा (rajgiryacha shira recipe in marathi)

Smita Lonkar
Smita Lonkar @cook_24399146

उपवास स्पेशल राजगिरा शिरा (rajgiryacha shira recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपराजगिरा पीठ
  2. 1/2 कपगावरान तूप
  3. 1/4 कपसाखर
  4. 1 टेबलस्पूनबारीक कापलेले काजू आणि बदाम
  5. 1 चमचाविलायची पावडर
  6. मोठा एक कप दूध

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    पॅन गरम करून घ्या

  2. 2

    पॅनमध्ये तूप घाला तूप वितळून घ्या

  3. 3

    राजगिरा पीठ घाला

  4. 4

    मंद गॅसवर पीठ तीन-चार मिनिटे खमंग भाजून घ्या

  5. 5

    त्यामध्ये गरम दूध घाला, दोन-तीन मिनिटे परतून घ्या.

  6. 6

    साखर घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवत रहा

  7. 7

    वरून एक चमचा तूप घाला, मिक्स करून घ्या

  8. 8

    विलायची पावडर घाला, मिक्स करा

  9. 9

    उपवासासाठी खाण्यास राजगिरा शिरा तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Lonkar
Smita Lonkar @cook_24399146
रोजी

Similar Recipes