मूग डाळ शिरा (moong dal shira recipe in marathi)

Ankita Khangar @cook_22672178
मूग डाळ शिरा (moong dal shira recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मुगाची डाळ भिजायला घालावी सहा तास.
डाळ भिजल्यानंतर त्याला मिक्सी तून वाटून घ्यावे. - 2
आता एका पॅनमध्ये तूप घ्यावे आणि गरम होऊ द्यावे.
तूप गरम झाल्यावर वाटलेली डाळ त्यात सोडावे. अर्धा तास ही दाळ भाजत राहावी. - 3
भाजून झाल्यावर त्यात साखर सोडावी.
आणि छान त्याला मिक्स करावे.
थोड्या वेळ शिजू द्यावे आणि आपला शहरा रेडी आहे.
वरून छान काजू आणि बदाम यांनी गार्निश करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मूग डाळ चा शिरा (moong dal cha sheera recipe in marathi)
मूग डाळ ही पचायला हलकी असते.ह्यात प्रो टीन भरपूर प्रमाणात असतात. या डाळी चा तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ आपण करू शकतो... Anjita Mahajan -
मूग खजूर लाडू(Moong khajur laddu recipe in marathi)
#dfr विशेषत: मूग ही आरोग्यदायी डाळ, खजूर आणि सुका मेवा हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी उत्तम आहे. Sushma Sachin Sharma -
मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14टेस्टी आणि हेल्धी अशी ही मूंग डाळ बर्फी आहे. आपल्या कडे बरेचदा गुलाबजाम किंवा रसगुल्ला चा पाक उरतो, बरेचदा काळात नाही याचे काय करावे, तर मी रसगुल्ला चा उरलेला पाक वापरून ही मूंग डाळ बर्फी बनवली आहे. Pallavi Maudekar Parate -
इन्स्टंट मूग हलवा (instant moong halwa recipe in marathi)
ही माझी Cookpad वरची ५०वी रेसिपी, अर्थात गोड हवंच, नाही का?पार्टी म्हटली की हल्ली मूग हलवा असतोच, लग्न, रिसेप्शन म्हटलं की सगळ्यांची पावलं गरमागरम मुगाच्या हलव्याच्या स्टॉलकडे वळतातच.थंडीत तर मुगाचा हलवा खास भाव खाऊन जातो. आणि हल्ली बरेच जणांना ग्लूटेन ॲलर्जी असते, त्यांना अगदी मनसोक्त खाता येतो, असा हा मूग हलवा.घरी मात्र करायचा कंटाळा येतो. मूग भिजत घाला, मिक्सरवर वाटा आणि मग परता!बारामुल्लाला तर वीज नसण्याचीच गॅरंटी! त्यामुळे #इन्स्टंट #मूग #हलवा करून पहावा म्हणून केला आणि फारच आवडला. तुम्हालाही नक्की आवडेल. Rohini Kelapure -
शिरा (shira recipe in marathi)
#फोटोग्राफी आज आपण कोहल्या पासुन शिरा तयार कसा बनवता येते ते पाहू, गोल पदार्थ सगळ्यांना आवळते आणि कोहल्याचे तर काही अलग आहे. तो पण बिना तूपा पासुन सोप्या पद्धतीने तयार होतो . आणि सगळ्यांना आवळले, मग आता तयार करू कोहळ्या पासुन शिरा तयार. Jaishri hate -
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #Week 22 ..झटपट आणि पौष्टिक मूग डाळ चिला Sushama Potdar -
-
साबुदाण्याचा शिरा (sabudana shira recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा हा शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर उभा राहतो रव्याचा शिरा पण हा शिरा तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. Tanaya Vaibhav Kharkar -
पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)
#सूप#GA4 #week10#पौष्टिकमूगडाळसूप#मूगडाळसूप#मूगकाहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.साहित्य :१ वाटी मूग डाळ७ कप पाणी1 टीस्पून हींग1 टीस्पून जीरे1 टीस्पून मिरे पूड1 टेबल तूप किंवा बटर5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या१ कांदा अगदी बारीक केलेलामीठ चवीनुसार Swati Pote -
मूग डाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#EB2 #W2मूग डाळ कचोरी ही पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगली असते, बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2मूग डाळ पचायला खूपच हलकी.. त्यातही हा हलवा तुपात बनवलेला असतो तर खूप healthy सुद्धा..प्रसादासाठी उत्तम पर्याय..असा ह्या मग डाळ हलव्याची माझी रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
पौष्टिक - मूग डाळ डोसा आणि चटणी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
#मूग डाळ#पिवळी मूगडाळ#मूग#डाळ Sampada Shrungarpure -
मूग डाळ इडली (Moong Dal Idli Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी पौष्टिक मूग डाळ इडल्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
मूग डाळ घालून केलेली पालकाची भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
प्रोटीन कोशिंबीर / मूग डाळ कोशिंबीर(moong dal koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी कोशिंबीर जेवणाची चव वाढवण्याचं काम करते . मांसाहारी लोकांना प्रोटीन चे अनेक पर्याय उपलब्ध असतात पण जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्या साठी हा प्रोटीन चा उत्तम सोर्स आहे . Shital shete -
मूग डाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#cooksnapनीलम जाधव हिची मूग डाळ भजीची रेसिपी मी कूकस्नॅप केली.😊भजी छान कुरकुरीत आणि टेस्टी झाली. Sanskruti Gaonkar -
बिटरूट शिरा (beetrrot shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा— शिरा तसा प्रसादाचा फेव्हरेट... पण कधीतरी अननसाचा, आंबा मोसमात आंब्याचा.. हे पण तितकेच चविष्ट... आज बनवलेला माझ्या लेकीचा व सासू सासर्यांच्या आवडीचा... Dipti Warange -
-
मूग डाळ चीला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4#week22#chila#मूगडाळचीलाचीला हा कीवर्ड शोधून रेसेपी बनवली हिरव्या मूग डाळीचा चीला बनवला आहे हिरवे मुग डाळ खूपच हाय प्रोटीन ने भरलेली असते आणि पचायलाही हलकी असते आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर असते. अशाप्रकारचा चीला बनून आहारात घेतला तर खूपच उपयुक्त होतो नाश्ता ,डिनर मध्ये आपण मूग डाळीचा चीला घेऊ शकतो जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी हा चीला त्यांच्या आहारात समावेश करायला हवा याने वजनही कमी होते हाय फायबर असल्यामुळे ही पचायला हलकी जाते. हिरव्या मूग डाळीचे आरोग्यावर बरेच असे फायदे आहेत मूग डाळ घेतल्याने रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यास मदत होते बऱ्याच प्रमाणात कॉपर असल्यामुळे केसही मजबूत होतात मूग डाळीचे असे बरेच फायदे आहे आपल्या रोजच्या आहारात घेतलीच पाहिजे यापासून सूप ,खिचडी, डाळ वडे ,अशा बऱ्याच पदार्थ या डाळीपासून बनवू शकतो. तर बघूया मूग डाळीचा चिला कसा तयार केला. मुलांना खाऊ घालण्यासाठी अशा पद्धतीने बनवून द्यायचा म्हणजे तेही आवडीने खातात. Chetana Bhojak -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
-
मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7झटपट होणारा मूग डाळ डोसा बनविण्यासाठी सोपा आणि हेल्दी सुद्धा आहे. हा तुम्ही नाश्ताला किंवा उपवासाला बनवू शकता. Priyanka Sudesh -
-
-
मूग डाळ खिचडी
#फोटोग्राफीही खिचडी तिन्ही ऋतू मध्ये खाऊ शकतो... खूप छान लागते.... 😊 नक्की करून आस्वाद घ्या. 😊 😊 Rupa tupe -
-
सात्त्विक शिरा मोदक (shira modak recipe in marathi)
#goldenapron3week25संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी मी यावेळी साजूक तूपातला गोडा शिरा बनवून, तो शिरा मोदकाच्या साच्यात घालून शिरा मोदक बनवले. हे मोदक फारच सुंदर आणि सुबक दिसले. घरच्यांना पण खूपच आवडले. Ujwala Rangnekar -
मूगडाळ लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशलमूग डाळ लाडू मुलाला खूप आवडतात आणि पौष्टिकही असतात. shamal walunj -
दुधीची मूग डाळ घालून केलेली भाजी (Dudhi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
मूग डाळ भिजत टाकून दुधीच्या भाजी घालून ती परतून तेलावर केले की अतिशय छान भाजी तयार होते Charusheela Prabhu -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7श्रावण महिना म्हणजे उपवास, विविध पूजा, व्रतवैकल्यं, सण ई. गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात ते "सात्विक" पदार्थ.बऱ्याचदा उपवास सोडायला गोड प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच आज मी केला आहे सात्विक असा "मूग डाळीचा हलवा"! पचायला हलका असा हा हलवा अगदी झटपट व सहज होणारा आहे. चला तर मग पाहूया कृती! Archana Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12454320
टिप्पण्या