पोहा डोसा (poha dosa recipe in marathi)

#झटपट पोहा डोसा हे अचानक आपल्याकडे कोण पाहुणे आले की हे करायला खूपच सोपे आहेत आणि पाहुण्यांना नेहमी नेहमी पोहे,तिखटमीठाचा शिरा, उपमा हे सगळं खाऊन कंटाळा आलेला असतो.
पोहा डोसा (poha dosa recipe in marathi)
#झटपट पोहा डोसा हे अचानक आपल्याकडे कोण पाहुणे आले की हे करायला खूपच सोपे आहेत आणि पाहुण्यांना नेहमी नेहमी पोहे,तिखटमीठाचा शिरा, उपमा हे सगळं खाऊन कंटाळा आलेला असतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तीन वाट्या पोहे धूऊन पाच मिनिटं तसेच ठेवायचे. मग ते भिजलेले पोहे थोडे थोडे पाणी घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.
- 2
मग त्या मिश्रणात चिरलेला बारीक कांदा, टोमॅटो, कांद्याची पात, कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, धने जिऱ्याची पावडर चवीनुसार मीठ हे सगळ घालून झाल्यावर चांगले हलवून घ्यावे मग एका पॅनवर किंवा तव्यावर थोडेसे तेल लावून त्यावर डोसा घालावा. मग थोड्यावेळाने दुसऱ्या बाजूने सुद्धा तांबूस होईपर्यंत ठेवावे थोड्यावेळाने पोहा डोसा तयार झाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
संध्याकाळचा नाश्ता म्हणून पोहा कटलेट केले आहेत... कांदे पोहे खाऊन खूपच कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन ...........Sheetal Talekar
-
पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल नेहमी कांदा, बटाटा, मटार पोहे खाऊन कंटाळा आला तर अशी पोह्याची कटलेट करून खा नक्की आवडतील Shama Mangale -
पोहे रवा थालिपीठ (poha rava thalipeeth recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट#पोहा रवा थालीपीठब्रेकफास्टसाठी पोटभरीचा नाश्ता म्हणून हे थालीपीठ नक्की करून बघा. Deepa Gad -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 सकाळचा नाष्टा करण्यास सोपे व झटपट म्हणजे कांदेपोहा ह्या पोहयाचे आपल्या शरीराला भरपुर फायदे मिळतात. हयात कार्बोहाड्रेटस अधिक प्रमाणात असते. लोहयुक्त, कमी कॅलरीज, पचनास हलके, रक्तातील साखरेवर नियंत्रण पोहयात फायबर चे प्रमाण अधिक असते अशा हेल्दी पोह्यापासुन मी आज पोहा कटलेट बनवले आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ज्वारीचे डोसा
ज्वारीच्या भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर ज्वारीचा डोसा बनवून नक्कीच पहा नेहमी नेहमी त्याच त्याच गोष्टी खाण्याचा काही वेळा कंटाळा येतो त्यावेळी असे काहीतरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा आपण ज्वारीचा डोसा नक्की बनवू शकतो Supriya Devkar -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
झटपट डोसे (dose recipe in marathi)
#झटपटकधी तरी अचानक संध्याकाळी पाहूणे येतात. मग प्रश्न पडतो काय करायचा नाश्ता.पोहे, उपमा हे आपण नेहमीच करतो. काहीतरी वेगळं करायची इच्छा होते. जाडे पोहे आणि रव्याचे डोसे पटकन होतात. पाहूणे पण खुश होतात काहीतरी वेगळं खायला मिळालं कि आणि आपल्याला पण समाधान मिळते काहीतरी नवीन बनवल्याचे. स्मिता जाधव -
क्विक क्रिस्पी पोहा वडा (Crispy Poha Vada Recipe In Marathi)
#CSR नेहमी आपण उपमा, शिरा, वडे, थालीपीठ बनवतो. परंतु क्विक होणारे क्रिस्पी, अत्यंत कमी इन्ग्रेडिएंट्स मध्ये नाविन्यपूर्ण पोह्यांचे वडे बनवले. एकदम टेस्टी, कुरकुरीत लागतात. पाहूयात काय वस्तू लागतात? Mangal Shah -
पोहा ढोकळा (Poha Dhokla Recipe In Marathi)
#BRRनेहमी पोहे खाण्याचा कंटाळा आला तर कधी ब्रकफास्टला असा पोह्याचा ढोकळा करून पहा. मस्त लागतो. Shama Mangale -
मेथी- कोथिंबीर पोहा कटलेट (methi kothimbir poha cutlets recipe in marathi)
#cpm4पोह्या पासून आपण अनेक नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो जे करायलाही सोपे असतात. आज मी आपल्याला मेथी पोहा कटलेट रेसिपी सांगणार आहे ज्यामध्ये पोह्याच्या बरोबर घरामध्ये असलेली विविध प्रकारची पीठे वापरली आहेत त्यामुळे हा नाश्ता पौष्टिकही झालेला आहे. भाज्या वापरून आपण कटलेट करतोच पण आज मी मेथी आणि कोथिंबीर या फक्त दोन भाज्यांचा वापर करून हे कटलेट बनवले आहे.Pradnya Purandare
-
-
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan -
बाजरीचा डोसा (bajricha dosa recipe in marathi)
#GA4#week12##foxtail milate#milate या keyword नुसार बाजरीचा डोसा करत आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करत असतो. मी बाजरीचा डोसा करत आहे. अतिशय पौष्टिक असा डोसा आहे. rucha dachewar -
दडपे पोहे (pohe recipe in marathi)
#झटपटपाहुणे मंडळी अचानक सकाळी/संध्याकाळी आलीच तर नाष्टा/मधल्यावेळी खायला काय द्यायचं हा प्रश्नच🤔 त्यावेळी एक पर्याय म्हणून झटपट म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटांत तयार होणारे दडपे पोहे ची रेसिपी share करतेय.हे दडपे पोहे मी पहिल्यांदा माझ्या मावशीकडे खाल्ले खूपच आवडले आणि आता मी नेहमी करते.तुम्ही सुद्धा करून बघा झटपट होणारे आणि पटकन संपणारे असे #दडपे पोहे😋🤗गार्गी देवस्थळी
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
# मॅगझिन रेसिपी#cpm4#पोहा कटलेट गरमागरम झटपट चमचमीत रेसिपी . घरच्याच उपलब्ध साहित्यात होणारी.रेसिपी Suchita Ingole Lavhale -
नागपुरी तर्री पोहा (tari poha recipe in marathi)
#ks3#विदर्भस्पेशलनागपुरी तर्री पोहा Mamta Bhandakkar -
-
-
इटालियन चीझी पोहा कटलेट (italian cheese poha cutlets recipe in marathi)
#cpm4चीझ, पोहे, इटालियन हर्ब यांच मस्त असे कॉम्बिनेशन करून बनवलेले इटालियन चीझी पोहा कटलेट खूप चविष्ट लागतात. एकदम यम्मी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)
#बटरचीज जिनी- डोसा मुंबईचा स्पेशल फेमस स्ट्रीट फूड आहे. साउथ इंडियन डोशाची ही फ्युजन डिश आहे. भरपूर चिज, बटर आणि इंडियन मसाले टाकून बनवतात. चवीला अत्यंत अप्रतिम लागतो. मी हा ट्राय करून पाहिला आणि खरंच मला खूप आवडलं. मला आणि माझ्या मुलीला चमचमीत खायला खूप आवडते .आम्ही नेहमी वेगवेगळे रेसिपी ट्राय करत असतो Najnin Khan -
झटपट पोहे बटाटा पॅटिस (pohe patties recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे आले किंवा छोटी भुक असेल तर घरात नेहमी असणार्या साहित्यापासुन झटपट होणारी तरीही चविष्ट आणि चटपटीत असे पॅटिस Sadhana Salvi -
कुरकुरीत पोहा डोनट (kurkurit poha donut recipe in marathi)
# कल्पना # काल जागतिक पोहा दिवस असल्याने नेहमी कांदापोहे दडपी पोहे तोच तोच प्रकार खातो म्हणून मी एक नवीन प्रकार केलेला एक प्रयत्न आणि तो ही सर्वांनी आवडीने खाल्ले शिवाय बाहेर पाऊस पडत असल्याने सर्वांनी त्यावर ताव मारला तेव्हा ती तुम्ही ही नक्की करुन बघणार आशी आशा Nisha Pawar -
पोहा व्हेज कटलेट🌛🌜 (poha veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6श्रावण मासी हर्ष मानसीआज मी पोहा व्हेज कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये तुम्ही अजून वेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता. आपली थीम असल्यामुळे आज मी या कटलेट ला क्रेसेंट शेप देत आहे. पोहे आणि तांदळाचे पिठ घातल्यामुळे आपले हे कटलेट खूपच क्रंची आणि टेस्टी लागतात.Dipali Kathare
-
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
सर्वांचा आवडता मेनू म्हणजे पोहा कटलेट. सुट्टीच्या दिवशी सकाळी जीव पावसाळी वातावरणात गरम गरम करायला खायला छान कुरकुरीत पदार्थ.#cpm4 Anjita Mahajan -
शिल्लक पोळ्यांचा उपमा (policha upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमाथीम नुसार शिल्लक पोळ्यांचा उपमा बनवीत आहे.मी नेहमी वेगवेगळ्या पदार्थांचा उपमा करते., मग तो रव्याचा , शेवईचा , मक्याच्या ,दाण्यांचा ब्रेडचा असतो. शिल्लक पोळ्या राहिल्यामुळे . पण आज मी शिल्लक पोळीचा उपमा केलेला आहे. आपल्याकडे कधी कधी पोळ्या जास्त झाल्या की शिल्लक राहतात . कोणी शीळे खात नाही.त्यामुळे शिल्लक पोळ्या राहिल्या आणि त्यामध्ये काही घटक पदार्थ मिळविले उपमा खूपच चविष्ट लागतो. तर अशाच शिळ्या पोळ्यांचा मी चमचमीत उपमा मी करीत आहे. rucha dachewar -
एग रॅप (egg wrap recipe in marathi)
#अंडा लहान मुलांना नेहमी उकडलेली अंडी आणि ऑम्लेट खाऊन कंटाळा आलेला. तर त्याच पदार्थाचं नवीन रूप करायचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हालाही आवडेल. Sushma Shendarkar -
जीनी डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3 कीवड डोसाडोसा हा आमच्या घरात सर्वांचा आवडता त्यात जीनी डोसा सर्वात जास्त. फॅमीलीतील सर्व बच्चा पार्टी घरी आल्यावर त्यांची खास फर्माईश असते. म्हणून परत बनवले.dipal
-
पोहा उपकारी (poha upkari recipe in marathi)
#KS1कोकणीतील एक पारंपरिक आणि झटपट बनणारा पोह्याचा प्रकार..😋😋ओले खोबरे गूळ ,खमंग मोहरी ,हिंगाची फोडणी,लिंबाचा रस ,कांदा यांच्या मिश्रणामुळे या पोह्यांची चव फार रूचकर लागते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
नाचनी नीर डोसा (Nachani Neer Dosa Recipe In Marathi)
#DR2 दिवसभर थकून आल्यानंतर काहीतरी चटपटीत खावे असे वाटते मात्र अशावेळी काय करावे हा मोठा प्रश्न पडतो इडली डोसा करण्यासाठी त्याचे पीठ तयार असणे आवश्यक असते मात्र हाच डोसा आपण आपल्याकडे उपलब्ध पिठापासून बनवू शकतो जसे की ज्वारी नाचणी निर डोसा झटपट बनतो आणि काहीतरी वेगळं खाण्याचं फील ही आणतो चला तर मग आज आपण नाचणीचा नीर डोसा बनवूयात Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या (5)