जीनी डोसा (dosa recipe in marathi)

dipal
dipal @cook_25168390

#GA4 #week3 कीवड डोसा
डोसा हा आमच्या घरात सर्वांचा आवडता त्यात जीनी डोसा सर्वात जास्त. फॅमीलीतील सर्व बच्चा पार्टी घरी आल्यावर त्यांची खास फर्माईश असते. म्हणून परत बनवले.

जीनी डोसा (dosa recipe in marathi)

#GA4 #week3 कीवड डोसा
डोसा हा आमच्या घरात सर्वांचा आवडता त्यात जीनी डोसा सर्वात जास्त. फॅमीलीतील सर्व बच्चा पार्टी घरी आल्यावर त्यांची खास फर्माईश असते. म्हणून परत बनवले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिटे
  1. १ वाटीडोसा पीठ
  2. १ वाटीकोबी बारीक चिरलेला
  3. १ वाटीकांदा बारीक चिरलेला
  4. १ वाटीसिमला मिरची बारीक चिरलेली
  5. १/२ वाटीकोथिंबीर बारीक चिरलेली
  6. १/२ वाटीटोमॅटो सॉस
  7. १/२ वाटी सेजवान सॉस
  8. १/२ वाटीबटर
  9. १/२ वाटीचीझ
  10. १/२ वाटीपनीर
  11. 3 टेबलस्पूनचाट मसाला
  12. 1 टेबलस्पून मीठ

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    पॅन मध्ये तेल लावून डोसा बनवून त्यावर बटर लावा

  2. 2

    सेजवान व टोमॅटो सॉस लावा

  3. 3

    त्यावर कोबी, कांदा, सिमला मिरची पसरवा मीठ, चाट मसाला टाकाआणि सॉस मध्ये मिक्स करा वरून कोथिंबीर घाला.

  4. 4

    वरती पनीर व चीज किसून टाका चीज वितळायला लागले की डोसा रोल करून वरून चीझ किसून टाका आणि गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
dipal
dipal @cook_25168390
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes