ज्वारी मक्का मुठीये (jwariche makka muthiye recipe in marathi)

लोकडाऊन असल्यामुळे घरगुती साहित्य वापरून काहीतरी पौष्टिक आणि नवीन पदार्थ घरच्यांना खाऊ घालायची खूप इच्छा होती. कमी वेळेत आणि झटपट तयार होणारी ही माझी पहिलीच रेसिपी आहे. चलातर मग बनवूया ज्वारी मक्याचे मुठीये.
ज्वारी मक्का मुठीये (jwariche makka muthiye recipe in marathi)
लोकडाऊन असल्यामुळे घरगुती साहित्य वापरून काहीतरी पौष्टिक आणि नवीन पदार्थ घरच्यांना खाऊ घालायची खूप इच्छा होती. कमी वेळेत आणि झटपट तयार होणारी ही माझी पहिलीच रेसिपी आहे. चलातर मग बनवूया ज्वारी मक्याचे मुठीये.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरमध्ये मक्याचे दाणे वाटून घ्या. त्यात ज्वारीचं पीठ, कणिक टाकून मिक्स करून घ्या.आता त्यात तेल, तिखट, मीठ, हळद, धणेजिरेपूड, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लोणच्याचा रस्सा, खाण्याचा सोडा घालून मिक्स करून घ्या.
- 2
आता एका प्लेटला तेल लावून त्यामध्ये तयार केलेले मिश्रण हाताने पसरवूनस्टिमर किंवा कूकरमध्ये वाफवून घ्या आणि थंड झाल्यावर कापून घ्या.
- 3
एका कढई मध्ये तेल घालून त्यात मोहरी, लाल मिरच्या, तिळाची फोडणी द्या आणि फोडणी मध्ये ज्वारीचे वाफवलेले काप घालून मिक्स करून घ्या. तयार आहे आपले स्वादिष्ट ज्वारी मक्याचे मुठीये. सॉस किंवा चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ज्वारी मक्का मुठीये (jwariche makka muthiye recipe in marathi)
लोकडाऊन असल्यामुळे घरगुती साहित्य वापरून काहीतरी पौष्टिक आणि नवीन पदार्थ घरच्यांना खाऊ घालायची बरीच इच्छा होती. कमी वेळात आणि झटपट तयार होणारी ही माझी पहिलीच रेसिपी आहे. चलातर मग बनवूया ज्वारी मक्का चे मुठीये. Sarita B. -
आलू स्टफड मिरची भजे (aloo stuffed mirchi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पाऊस पडला नाही की गरमागरम आणि चविष्ट पदार्थांची डिमांड माझ्या कुटुंबातील सदस्य नेहमीच करीत असतात. मिरची ही प्रत्येक घरात उपलब्ध असतेच, म्हणून कमी वेळेत आणि कमी साहित्य वापरून तयार केलेले मिरची भजे ची रेसिपी शिकूया. Sarita B. -
क्रिस्पी काॅर्नस् (Crispy Corns recipe in marathi)
एक दिवस फ्रिज साफ करताना अचानक आ ठवले कि अरे...... आपल्याकडे तर मक्याचे दाणे आहेत..... चला तर मग काहीतरी मस्त.... नवीन आणि कुरकुरीत बनवावे..... आणि ही रेसीपी तयार केली.अतिशय झटपट, सोप्पी आणि चटकदार पोटभरी....? 👌👍👍🥰🥰 Supriya Vartak Mohite -
उकडलेला मका मसाला (ukadlela makka masala recipe in marathi)
#cpm7 #ज्यांना दाताचा त्रास आहे, पण पावसाळ्यात कणीस खाण्याची मज्जा घ्यायची, आहे, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन..म्हणजे उकडलेले मक्याचे कणीस.. त्यांच्या शिवाय बाकीही खाऊ शकतात..😀 Varsha Ingole Bele -
मक्याचे वडे (maka wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गंमत पावसाळा आला की आपल्यासमोर सगळ्यात पहिले मक्याचं कणीस दिसते बाहेर गेले मक्याचे कणीस नाही आणले असे होऊ शकत नाही.माझ्या यांना बाहेर गेले तर मक्याचे कणीस खायला खूप आवडते ते पण लिंबू आणि मिरचीचा ठेचा लावून आंबट तिखट मस्त झक्कास मक्याच्या दाण्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आपण त्यातलाच एक मी मक्याचे वडे बनवले. गरमागरम चला तर मैत्रिणी आज मी सांगते मक्याचे वडे कसे तयार करायचे. Jaishri hate -
इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तपम गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतोतसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहेरवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहेतर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहेतर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी Chetana Bhojak -
हुरड्याचा (कोवळी ज्वारी)उपमा (kuvadi jowari puma recipe in marathi)
#GA4#week16#jowarडिसेंबर आणि जानेवारी म्हणजे गावरान मेव्याची रेलचेल असते, अशाच एका गावरान मेव्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. ती म्हणजे हुरड्याचा लज्जतदार उपमा! हुरडा म्हणजे कोवळी ज्वारी यासाठी वेगळ्या प्रकारची ज्वारी पेरल्या जाते. ज्वारी खाण्याचे फायदे नेहमीच आपल्याला आरोग्य तज्ञांकडून मिळतात. ज्वारी पचायला हलकी, फायबर युक्त, हाय बीपी व कोलेस्ट्रॉल नियमित करणारी असते त्यात एंटीऑक्सीडेंट भरपूर असल्यामुळे आपल्या पेशींची झीज होत नाही तसेच ज्वारी ग्लुटेन फ्री असल्यामुळे ज्यांना पोळी चालत नाही त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी एक उत्तम पर्याय आहे. ज्वारी मुळे डायबिटीस कंट्रोल होते, हाडं मजबूत होतात, त्वचा व केसांसाठीही ज्वारीची भाकरी उपयुक्त असते. ज्वारीची भाकरी पचायला हलकी व थंड असते तसेच आंबील आपण ज्वारीपासून करतो. ज्वारी प्रोटीन व फायबर युक्त असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जर आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल तर नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली ज्वारी खाणे उत्तमच. Mangala Bhamburkar -
मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी (Corn Capsicum Bhaji Recipe In Marathi)
#PR रेसिपीज साठी मी माझी मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI)
परत सायंकाळची भूक....हलकंफूलकं काय करावे बर....घरी मक्याचे दाणे होते, मग मग म्हटलं पॉपकॉन करावे...पण तेच ते पण खाऊन कंटाळा आला तर मुलं म्हणाली की आई कॅरॅमल पॉपकॉन करून बघायचे का,,,मी म्हटलं त्यांना अरे यार पण कॅरॅमल पॉपकॉन करण् इतके सोप आहे का,,,,,ते म्हणाले तुझ्यासाठी काय मोठी गोष्ट आहे,,,मी म्हटलं बस हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, खादाड कुठले... मुलं म्हणजे ना बरोबर गोड बोलतात, त्यांना काही खायचे असले की....मला तसेही कॅरॅमल प्रकार आवडीचा आहे,,,मला कॅरमल करणं खूप आवडतेमागेही मी कॅरॅमल खीर केली...वेगळी मजा आली खीर करताना...खुप एक्साइटमेंट असते मला असे काही वेगळे पदार्थ करण्याची..आणि कॅरमल हा असा प्रकार आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप फास्ट करावे लागतात,नाहीतर कॅरमल जळून जाते..आणि करपून जाते आणि कडवटपणा येतो,मला अशा फास्ट गोष्टी आणि अशा वेगळ्या गोष्टी करायला अतिशय आवडतात...इनोव्हेटिव्ह गोष्टी खूप आवडीचा आहे, पण तेवढा वेळ नसतो..तरीही वेळात वेळ काढून आवडीच्या गोष्टी मला करायला आवडतात,,आधी मला काम खूप होते तेव्हा पण मी खुप इनोव्हेटिव्ह गोष्टी करायची,आता मागच्या वर्षांमधल्या पेक्षा मला आता काम कमी झालेले आहे,, तर आता वेळ मिळते थोडाफार तर मी इनोव्हेटिव्ह गोष्टी करणारच...कारण माझी ती आवड आहे.... Sonal Isal Kolhe -
कुरकुरीत पापलेट फ्राय मिलेट्स युक्त (Paplet Fry With Millets Flour Recipe In Marathi)
#BWRबाय बाय विंटर रेसिपी#millets#Pompret#फिश#Fish#ज्वारी#jowar मी स्वतः नॉनव्हेज खात नाही. नवीन पदार्थ करायला आवडते. त्यात विचार केला की रवा, तांदुळाचे पीठ, बेसन इत्यादी वापरून बर्याचदा करतो. पण ज्वारी, बाजरी, इत्यादी वापरून असे पदार्थ होत नाही. म्हणुनच आज नवीन प्रयत्न केला, ते पण ज्वारी चे पीठ वापरून. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा झाला आहे.नवरोबा आणि लेकीने मस्त पैकी ताव मारला... फस्त केले पण काही मिनिटांत... Sampada Shrungarpure -
-
ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या (jowarichya pithacha puri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowar म्हणजेच ज्वारी ... ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खातो पण आज खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या केल्यात... Ashwinii Raut -
कॉर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
#ASR.. आषाढ निमित्त अनेक प्रकारचे तळणे केल्या जातात.दीप अमावस्या निमित्त नेहमीच्या वड्यांच्या ऐवजी मी मक्याचे वडे केले आहेत. Varsha Ingole Bele -
रव्याचे कॉर्न आप्पे (rvyache corn appe recipe in marathi)
#thanksgiving #cooksnap #corn #ravaकुकपॅडची थँक्स गिविंग रेसिपी थीम वाचली आणि नाश्त्यासाठी एखादी रेसिपी करण्याचा विचार आला. शांती माने ताईंची कॉर्न आप्पे रेसिपी मला खूप आवडली पण माझ्याकडे इडलीचे पीठ नव्हते, म्हणून मी बारीक रवा वापरून त्यांची रेसिपी ट्राय केली आणि एक टेस्टी नाश्ता झटपट तयार झाला थँक्यू शांती ताई!!Pradnya Purandare
-
पौष्टिक मोरिंगा पराठे, अर्थात शेवगा पराठे (Moringa Leaves Paratha Recipe In Marathi)
#choosetocook ... अर्थात माझी आवडती रेसिपी..शेवगा, मोरींगा, drumstick.. या झाडाचे, पाने, फुले, शेंगा, अत्यंत पौष्टिक. प्रोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम इत्यादींचा स्त्रोत. वजन कमी करण्यासाठी, हाडांसाठी उपयुक्त. शिवाय antioxidants. अशा या शेवग्याच्या पानांचे पराठे, जे पंतप्रधान मोदीजी , यांना आवडतात, ते केले आहेत मी. माझ्या कुटुंबातील सर्वांना, पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ खाऊ घालायची सवय आहे माझी. तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
थट्टे इडली (thatte idli recipe in marathi)
#स्टीम तीच ती इडली खाऊन खूप बोर झालंय,काहीतरी वेगळा प्रयोग करावा,,विचार केला काय करावं,,मग आठवलं हॉटेलमध्ये थट्टे इडली खाल्ली होती, मला आवडली होती इडली ,आजपर्यंत कधी केलेली नाही,,तीच बनवूया,,, Sonal Isal Kolhe -
मेथीना मुठीया (methina muthiya recipe in marathi)
#ngnr श्रावण शेफ week 4 , मुठिया ही गुजराथी लोकांची प्रसिद्ध रेसिपी आहे. ती हौसेनं केली जाते व चवीनं खाल्ली जाते . 2/3 प्रकारची धान्यें व भाज्या असल्यामुळे मुठीया पौष्टिक व स्वादिष्ट बनतात . मेथीची भाजी , पालक , दुधी भोपळा, दोडका किस , अशा अनेक भाज्या घेऊन मुठीया बनवू शकतो. पीठ तयार करून ठेवल्यास कधीही मुठीया बनवू शकतो . अतिशय कमी वेळेत होणाऱ्या मस्त मुठीया , कशा बनवायच्या त्या आता पाहू .. Madhuri Shah -
अंडाभुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#अंडाभुर्जीअंडा भुर्जी करायला अगदी सोपी, कमी वेळेत होणारी, आणि साहित्य ही खूप कमी. कधीही खाई गडबडीत किचनमध्ये काही करायला नसेल कि... अश्या वेळी सोबतीला येणारी, अंडा भुर्जी.... Vasudha Gudhe -
चटपटीत तिखट शेव
#किड्स आज माझ्या मुलीला काहतरी खमंग खाण्याची इच्छा झाली आणि बाहेरचे नको वाटतं असल्यामुळे घरीच खमंग चटपटीत शेव करण्याचा बेत केला.Priya Bondar Lahane
-
मका पोहे (maka pohe recipe in marathi)
#नाश्ता#मकाआज रविवार, थोडा आळसच आला होता. सकाळी काहीतरी सोपा नाश्ता करायचा विचार केला. घरात मक्याचे दाणे होतेच, माझ्या मामे सासूबाईंची एक सोपी, चवदार पोह्यांची रेसिपी करायचे ठरविले.१०-१२ मिनिटात नाश्ता तयार.... अगदी कमी साहित्यामध्ये... शेफ रणवीर ब्रार म्हणतो त्याप्रमाणे.. कम मे ज्यादा...!!Pradnya Purandare
-
-
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mrchi rassa r=bhaji recipe in marathi)
#cpm6 हिरव्या शिमला मिरची सोबत मी लाल शिमला मिरची (Red Bell Pepper), मक्याचे दाणे आणि पनीर चा वापर केला आहे. सुप्रिया घुडे -
मटार आणि सोयाबीन पुलाव (mutter and soyabean pulav recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 2कधी तुम्हाला अगदी साग्रसंगीत जेवण करण्याचा कंटाळा आला असेल आणि कधीतरी हलकंफुलकं आणि पौष्टिक खावसं वाटेल तेव्हा हा पुलाव नक्की करा. एकदम कमी साहित्य वापरून आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. स्मिता जाधव -
ज्वारी चे थालीपीठ
# ज्वारी चे थालीपीठ खूप छान लागते....बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी आहे...चला मग करूया ज्वारी चे थालीपीठ... Kavita basutkar -
गव्हाच्या कुरडईचे पौष्टिक नूडल्स (kurdai noodle recipe in marathi)
#GA4 #week2 #Noodlesगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील नूडल्स ह्या की-वर्ड पासून बनविलेली रेसिपी मी आज शेअर करते आहे.ही रेसिपी बनविण्यामागची एक गंमत मी सांगते. 4-5 वर्षांपूर्वी मॅगी नूडल्सवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यामुळे माझे नूडल्स खाणे सुद्धा बंद झाले होते. मग आता नूडल्स आणायचे कुठून? नूडल्स बनवून खाण्याची तर खूप इच्छा व्हायची. मग मी ह्या रेसिपीचा शोध लावला. घरगुती साहित्य वापरून रेसिपीची पौष्टिकता तर वाढविली शिवाय नूडल्स खाण्याचे मला समाधानही झाले. चला मग रेसिपी बनवूया...... सरिता बुरडे -
बेक रेसिपीज इंस्टंट आप्पे (instant appe recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#instantappam#आप्पेआप्पे किंवा अप्पम अशा नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ पौष्टिक असा आहे मी तयार केलेले आप्पे इन्स्टंट आहे लवकर तयार होतात नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या जेवणात अशा प्रकारचा पदार्थ तयार करू शकतोमी 9/10 वित असतानाच हा पदार्थ तयार करायचीघरात येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना आवर्जून बनवून खाऊ घालायची आणि सगळ्यांना शिकवायची पण आणि बर्याच जणांनी हा पदार्थ माझ्याकडून शिकूनही घेतलेला आहे . माझ्या एका आत्याला माज्या हात चे आप्पे खूप आवडायचे त्या आल्या की त्यांच्यासाठी मी नक्कीच हा पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायचीत्यांनीही माझ्याकडून हा पदार्थ शिकून त्यांच्या घरात बऱ्याच वेळेस त्या बनवायच्या पदार्थ बनवतांना त्याची आठवण येते कारण त्या माझे खूप कौतुक करायच्याकमी तेलात आणि पटकन तयार होणारा हा पदार्थ कमी घटक वापरून लवकर तयार होतो Chetana Bhojak -
ज्वारी डोसा (Jowari dosa recipe in marathi)
#GA4 #week16#JOWAR हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत असा ज्वारी डोसा. Shital Ingale Pardhe -
इन्स्टंट आप्पे (Instant Appe Recipe In Marathi)
#zcrजेवणापेक्षा वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली अशा प्रकारची इन्स्टंट आप्पे आपण पटकन तयार करून खाऊ शकतो सकाळच्या नाश्ता,टिफिन साठी ,संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पण आप्पे खूप छान लागतात. Chetana Bhojak -
नारळाचे उकडीचे व तळलेले मोदक (ukdiche ani talele modak recipe in marathi)
ही माझी पहिलीच रेसिपी आहे. Rupali Atre - deshpande -
तांदळाच्या पिठाचे वडे
#फ्राईडझटपट तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ. कमी वेळ व साहित्य वापरून बनवलेला. Arya Paradkar
More Recipes
टिप्पण्या