रव्या गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅनमध्ये दूध घालावे मग त्यात पिठीसाखर घालावी मग तूप घालून ते सगळं चांगलं हलवून घ्यावे. मग दुधाला उकळी आल्यावर त्यात घेतलेला बारीक रावा घालावा व चांगले हलवून घ्यावे व त्यावर झाकण ठेवून त्याला तीन ते चार मिनिट चांगली वाफ येऊ द्यावी.
- 2
चांगली वाफ आल्या नंतर झाकण काढून ते मिश्रण चांगले हलवून घ्यावे मग एका भांड्यात हे मिश्रण थंड होण्यासाठी काढावे. आता एका बाजूला पाकाची तयारी करावी.
- 3
एका कढईत एक वाटी साखर घेऊन त्यात एक वाटी पाणी घालावे. त्यानंतर त्याच्यात थोडेसे केशर घालावे म्हणजे पाकाला चांगला रंग येतो. हा पाक एकतारी किंवा दोन तारी करायचा नाही. फक्त साखर विरघळली की एक ते दोन मिनिटं त्याला उकळी येऊन द्यावी. पाक करता करता एका बाजूला त्या रव्याचे मिश्रण चांगले मळून घ्यावे व त्याचे छोटे छोटे गोळे करावे.
- 4
आता हे गोळे एका कढईत तेल चांगले गरम झाल्यावर गॅस मंद (बारीक फ्लेम) करून हे सगळे गोळे गुलाबी रंग येई पर्यंत तळून घ्यावे. गोळ्यांना गुलाबी रंग आल्यावर ते कढईतून काढून लगेच गरम पाकात टाकावे. हे गुलाबजाम पाकात ५ ते ६ तास ठेवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi)
#GA4 Week18कोणताही सण आला कि नक्की कोणता गोड पदार्थ बनवायचा असा प्रश्न नेहमी पडतो. आणि मग कशाला काही घाट घालत बसायचं अशी चर्चा घरात होते आणि मग बाहेरूनच काहीतरी गोड आणले जाते. पण वेळ वाचवून अगदी अर्ध्या तासात घरातील उपलब्ध साहित्यात रव्याचे गुलाबजाम तुम्ही नक्कीच बनवू शकता. बाहेरून काही गोडाधोडाचा पदार्थ आणण्यापेक्षा घरी गोड पदार्थ बनविण्याची मजा काही औरच. त्यात घरी केलेल्या पदार्थांना एक प्रकारचे समाधान आणि आपुलकीही असते. त्याचबरोबर घरचेही खूष होतात.आता जाणून घेऊया कसे बनवायचे रव्याचे गुलाबजाम.Gauri K Sutavane
-
तादूंळ रवा खीर (tandul rava kheer recipe in marathi)
#cpm3Week 3तांदूळ रवा खीर ही खूप छान लागते. मोठे आचारी खीर घट्ट होण्यासाठी गुडे बिस्कीट घालून करतात. मी या रेसिपीत बिस्किटे वापरली आहेत. यामुळे चव छान लागते. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
-
-
गुलकंद गुलाबजाम(gulabjamun recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1#Post1कोणत्याही चांगल्या गोष्टी ची सुरुवात ही नेहमी देवाला वंदन करून व गोड पदार्थ ने केली की शेवट पण तसा गोडच होणार म्हणूनच #रेसिपीबुक ची सुरुवात पण गोड गुलाबजाम ने आणी तेही Homemade Gulab jamun Premix ने केली. Nilan Raje -
रवा खीर (rava kheer recipe in marathi)
#रेसिपी बुक #week 3-रवा खीर हे पदार्थ अप्रतिम लागतो खूब लोक उपास सोडता वेळेस हे खीर खाऊन सोडतात. Anitangiri -
ऑरेंज रवा मोदक (orange rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 10#पोस्ट 3नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात, म्हणून ऑरेंज कलर चा वापर करून मी ऑरेंज मोदक तयार केले. बाप्पाच्या चरणी ऑरेंज रवा मोदक अर्पण. Vrunda Shende -
गुलाबाचे गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #माझी फेवरेट हि रेसिपी मला माझ्या वडिलांनी शिकवली आहे ते एक उत्तम कुक कम चटोरे शिवाय त्यांना आवड देखील आहे त्याची खासियत म्हणजे गोड पदार्थ तयार करून खाऊ घालणे शक्य तितक्या वेळा बालुशाही गुलाबजाम हे बनवले जातातच दिवाळी साजरी करण्यासाठी ठरलेला मेनू मधील एक आहे त्यामुळे मी पण ठरवले की पहिली रेसिपी छान मस्त गोड पदार्थ नेच सुरवात करूया Nisha Pawar -
-
ओट्स गुलाबजाम (oats gulabjamun recipe in marathi)
आपण नेहमी खव्याचे गुलाबजाम करतो तर वजन वाढेल या भितीने खात नाही तर हे गुलाबजाम मी ओट्सचे पीठ वापरून तयार केले आहेत. या गुलाबजाम मध्ये खवा वापरला नाही.🙏👍 Vaishnavi Dodke -
-
-
गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)
#cpm5 week - 5#गुलाबजाम वेगवेगळे पदार्थ वापरून करतात.मी आज गव्हाचे पीठ व मिल्क पावडर वापरून केले.चवीला खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 - -गुरू पौर्णिमेनिमित्त मी आज रवा मोदक केले आहेत. अतिशय पौष्टिक, चविष्ट लागणारे,सहज ,सोपे,मोदक आहेत.सर्वाना आवडणारे.............मोदक खाऊ चवीने....कोरोनावर मात संयमाने........ Shital Patil -
रवा आणि आणि नारळाचे मोदक (rava naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #रवानाळयाचेमोदक आषाढी एकादशी नैवेद्य Mamta Bhandakkar -
गुलाब जाम (gulabjamun recipe in marathi)
#GA4#week 9मिठाई मध्ये गुलाब जाम हा पदार्थ मला आवडतो. आज दिवाळी पाडवा म्हणून मी गुलाब जाम केले पहा कसे झालेत ते. Shama Mangale -
गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#CDY ज्या प्रमाणे, सर्वांना गुलाबजाम आवडतात, तसेच माझ्या मुलांना हमखास आवडणारा हा पदार्थ.. या वेळी माझ्या मुलाने तर, कधी, नुसतेच गुलाबजाम, तर कधी गुलाबजाम श्रीखंड, तर कधी गुलाबजाम रबडी, असे variation करून खाल्लेत.. Varsha Ingole Bele -
-
-
-
-
शाही गुलाबजाम (shahi gulabjamun recipe in marathi)
दिवाळी हा आपला महत्वाची सण. दिवाळीला आपण सर्वच लाडू,करंजी,अनारसे, शंकरपाळे इत्यादी गोड पारंपारीक पदार्थ बनवतो.भाऊबीजेला गुलाबजाम ,श्रीखंड,असे पदार्थ असतात तरी कधी भाऊबीजेला नेहमीच्याच गुलाबजाम पेक्षावेगळेआणि ते घरी बनविल्या खव्याचे, अतिशय चविष्ट,दिसायलाछान व करायला अगदी सोपे शाही गुलाबजाम करून बघा. सर्वांना नक्की आवडेल. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रव्याचे गुलाबजामून (ravyache gulabjamun recipe in marathi)
#cpm5#week5#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#रव्याचे गुलाबजामून Rupali Atre - deshpande -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
#cpm3week 3 ही खीर बनवायला खुप सोप्पी आहे. Shama Mangale -
पाकातले रवा लाडू (pakatalr rava ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ४ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
केसरिया चमचम (kesar chamcham recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 3गुरुपौर्णिमेनिमित्त नेवेद्य. पहिल्यांदाच चमचम करायला घेतलेआणि ते अप्रतिम झाले. Vrunda Shende -
इन्स्टंट होममेड गुलाबजाम (instant homemade gulab jamun recipe in marathi)
#GA4,week 18,gulabjamum Swara Chavan -
शिरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 3 नैवेद्य रेसिपी 1 मी ज्या शाळेत शिक्षिका होते तिथल्या एक मॅडम उपासाला भाजणीचे फराळाला करायच्या.रवा हा भाजून घेतलेला असतो म्हणून तो उपासाला चालतो असे त्यांनी सांगितले. आणि गोड नैवेद्य ही होतो.आपल्या महाराष्ट्रात नाग पंचमीच्या भावाच्या उपवासालाही चालते म्हणून मी ही रेसिपी नैवेद्यरेसिपी साठी केली आहे. Bhanu Bhosale-Ubale -
-
इंन्स्टंट गुलाबजाम (gulabjaam recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.रक्षाबंधनानिमित्त बनविलेले गुलाबजाम!!!! Priyanka Sudesh
More Recipes
टिप्पण्या