क्रीम बर्स्ट गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊलमध्ये कणिक मिल्क पावडर मिक्स करून त्यात साजूक तूप मिक्स करून घेतले. मग त्यात बेकिंग पावडर मिक्स केली व थोडे थोडे दूध घालून हलक्या हाताने गोळा बनवला.
- 2
गोळा वीस मिनिटे झाकून ठेवला. आता पाक तयार करण्यासाठी एका पातेल्यात साखर व पाणी मिक्स करून साखर विरघळेपर्यंत उकळवून घेतले. साधारण चिकट असे मिश्रण तयार होईपर्यंत उकळले. एक तारी पेक्षाही कमी पाक.
- 3
आता वरील गोळा प्रथम हाताला थोडेसे तूप लावून अगदी हलक्या हाताने थोडा मळून प्लॅन बनवला. मग त्यातील लहान गोळा घेऊन त्याला सिलेंडर शेप देऊन त्यात मध्ये थोडी साखर घालून पुन्हा बंद केला असे सर्व गोळे सीलेंडर शेप मधे करून घेतले. मध्ये साखर घातल्यामुळे गुलाबजाम तळल्यावर आतील साखर विरघळते व पाक आतपर्यंत चांगला मूरतो.
- 4
आता कढईमध्ये तूप गरम करून त्यात मध्यम आचेवर गुलाबजाम तळून घेतले. व ते गरम पाकात टाकून त्यावर झाकण ठेवून चार-पाच मिनिटे उकळून घेतले. असे केल्यामुळे गुलाबजाम मधे पाक छान आतपर्यंत मुरतो.
- 5
मग ते गुलाबजाम दोन-तीन तास पाकात मुरू दिले. मग ते एका चाळणीवर काढून भांड्यातील पाक पूर्ण निथळू दिला. नंतर गुलाबजामला मध्ये उभा कट दिला व त्यामध्ये पायपीन बॅग ने पायनॅपल व्हिप क्रीम ् भरले. असे सर्व गुलाबजाम मधे क्रीम भरून वरून टुटीफ्रुटी ने व सील्हर बॉल ने गार्निश केले.
- 6
हे गुलाबजाम अतिशय सुंदर होतात. त्यात खवा वापरला नाही हे कळतही नाही. क्रीम ची चव खुपचं मस्त येते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुलाबजाम
#गुढी सणावाराला माझ्या घरातल्याचा आवडीचा गोडाचा पदार्थ म्हणजे गुलाबजाम, आणि आज नूतन वर्षाची सुरवात गोडाने करण्यासाठी गुलाबजाम बनवले Sushma Shendarkar -
गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#CDY ज्या प्रमाणे, सर्वांना गुलाबजाम आवडतात, तसेच माझ्या मुलांना हमखास आवडणारा हा पदार्थ.. या वेळी माझ्या मुलाने तर, कधी, नुसतेच गुलाबजाम, तर कधी गुलाबजाम श्रीखंड, तर कधी गुलाबजाम रबडी, असे variation करून खाल्लेत.. Varsha Ingole Bele -
ओट्स गुलाबजाम (oats gulabjamun recipe in marathi)
आपण नेहमी खव्याचे गुलाबजाम करतो तर वजन वाढेल या भितीने खात नाही तर हे गुलाबजाम मी ओट्सचे पीठ वापरून तयार केले आहेत. या गुलाबजाम मध्ये खवा वापरला नाही.🙏👍 Vaishnavi Dodke -
रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi)
#GA4 Week18कोणताही सण आला कि नक्की कोणता गोड पदार्थ बनवायचा असा प्रश्न नेहमी पडतो. आणि मग कशाला काही घाट घालत बसायचं अशी चर्चा घरात होते आणि मग बाहेरूनच काहीतरी गोड आणले जाते. पण वेळ वाचवून अगदी अर्ध्या तासात घरातील उपलब्ध साहित्यात रव्याचे गुलाबजाम तुम्ही नक्कीच बनवू शकता. बाहेरून काही गोडाधोडाचा पदार्थ आणण्यापेक्षा घरी गोड पदार्थ बनविण्याची मजा काही औरच. त्यात घरी केलेल्या पदार्थांना एक प्रकारचे समाधान आणि आपुलकीही असते. त्याचबरोबर घरचेही खूष होतात.आता जाणून घेऊया कसे बनवायचे रव्याचे गुलाबजाम.Gauri K Sutavane
-
ब्रेडचे गुलाबजाम (bread che gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18 #Gulab Jamun गुलाबजाम सगळयाच्या आवडीचा पदार्थ आज मी ब्रेडचे गुलाबजाम कसे केले चला बघुया Chhaya Paradhi -
शाही गुलाबजाम (shahi gulabjamun recipe in marathi)
दिवाळी हा आपला महत्वाची सण. दिवाळीला आपण सर्वच लाडू,करंजी,अनारसे, शंकरपाळे इत्यादी गोड पारंपारीक पदार्थ बनवतो.भाऊबीजेला गुलाबजाम ,श्रीखंड,असे पदार्थ असतात तरी कधी भाऊबीजेला नेहमीच्याच गुलाबजाम पेक्षावेगळेआणि ते घरी बनविल्या खव्याचे, अतिशय चविष्ट,दिसायलाछान व करायला अगदी सोपे शाही गुलाबजाम करून बघा. सर्वांना नक्की आवडेल. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulabjamun recipe in marathi)
#nrrरताळ्याचे रुचकर गुलाबजाम म्हणजे उपवासासाठी गोडाचा एक उत्तम पर्याय. Shital Muranjan -
गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#GA4#week18#keyword_Gulabjamगुलाबजाम माझ्या नवऱ्याला खूप आवडतात,चला तर मग आज मिनी गुलाबजाम करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
गुलाबजाम/खवा पनीर गुलाबजाम (Paneer gulab jamun recipe in marathi)
#gpपनीर आणि खवा चा वापर करून गुलाबजाम बनविलेले आहेत Suvarna Potdar -
गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)
#cpm5 week - 5#गुलाबजाम वेगवेगळे पदार्थ वापरून करतात.मी आज गव्हाचे पीठ व मिल्क पावडर वापरून केले.चवीला खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
-
इंन्स्टंट गुलाबजाम (gulabjaam recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.रक्षाबंधनानिमित्त बनविलेले गुलाबजाम!!!! Priyanka Sudesh -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
आज मी गुलाबजाम केले पण खवा न वापरता मिल्क पावडर वापरून.. टेस्ट ला भारी झालेले आणि करायला ही खूप सोपे. Sanskruti Gaonkar -
चोको गुलकंद आईस्क्रीम (choco gulkand ice cream recipe in marathi)
#icrहि आईस्क्रीम ची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी मुलांप्रमाणे सगळ्यांनाच खुप आवडेल अशी आहे. Sumedha Joshi -
तिरंगा गुलाबजाम (tiranga gulab jamun recipe in marathi)
#तिरंगा आज आपण 74 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत आहोत.लॉकडाऊन असल्यामुळे आपण एकत्र येऊन ध्वजारोहण करू शकत नाही म्हणूनच आज आपण आपल्या रेसिपी मधून आपला देश प्रेम दाखवत आहोत. आजच्या खास दीनासाठी मी गोडाचा बेत म्हणून तिरंगा गुलाबजाम केले आहेत. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏😊 Sushma Shendarkar -
मारी बिस्कीट रसभरीत गुलाबजाम (biscuit gulabjamun recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Gulabjamun "मारी बिस्कीट रसभरीत गुलाबजाम" मावा,खवा, रवा,यांचे गुलाबजाम अनेक वेळा बनवले... म्हटलं वेगळे काहीतरी करुया...मग भारी बिस्कीट गुलाबजाम बनवले.. खुप छान रसरशीत झाले आहेत.. लता धानापुने -
कण्कीचे गुलाबजाम (kankiche gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18गुलाबजाम का कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेनेहमी मैदा किंवा खवा ह्याचेच गुलाबजाम आपण पाहिलेत पण मैदा हा घटक पचनास जड जातो अणि बर्याच लोकांना पथ्य पण असते.. हाच विचार करुन कणकेचे केले तर.. करुन पहिले फसले नाही पण पाक मुरायला वेळ लाग पण चव तशीच अणि पचायला पण हलके.. नक्की करुन पहा व मला सांगा.. हे कण्कीचे गुलाबजाम Devyani Pande -
-
-
-
खव्याचे गुलाबजाम (Khavyache Gulab Jamun Recipe In Marathi)
#JLRखव्याचे गुलाबजाम तोंडात टाकल्यावर विरघळतात व त्याची चवच खूप अप्रतिम असते Charusheela Prabhu -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#md# आई ... माझा वाढदिवस म्हटलें की आईच्या हातचे गुलाबजाम ठरलेले.. कारण मला ते खूपच आवडतात. आजही आईची आठवण म्हणून मी हे गुलाबजाम केले आहेत. Priya Lekurwale -
अंजीर बदाम आईस्क्रीम (anjeer badam ice crem recipe in marathi)
#icr#आईस्क्रीम रेसिपी कॉन्टेस्ट Sumedha Joshi -
गुलाबजाम
आज संकष्टी असल्याने नैवेद्यासाठी माझ्या मुला्च्या फरमाईश मुळे मोदक ऐवजी मी बनवले गुलाब जाम ,चला बनवूया गुलाबजाम Jyoti Katvi -
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
गुलाबजाम केक (no oven,no egg) (gulabjamun cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी -2#100th special recipe#varshaGulabjamCakeही माझी 100 वि रेसिपी cookpad वरील आणि हा आनंद साजरा करण्यासाठी खास रेसिपी, फ्युजन गुलाबजाम केक.हा eggless केक आहे. Varsha Pandit -
इनस्टंट गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#रेसीपीबुक #week1 #इनस्टंट गुलाबजाम प्रथम cookpad Ankita Mamला धन्यवादकारण तुम्हीच असा विचार केला की आपली आवडती रेसीपी पोस्ट करा,कोणी विचारल , तुला काय आवडत ? तर आपण सांगु, मला काय सगळंच आवडत, कारण घरात न आवडणारा पदार्थ,आईलाच संपवावा लागतो, कारण आईलाच त्याची जाणिव असते , प्रत्येक गोष्टींला किती कष्ट व वेळ द्यावा लागतो , असो.....चांगल्या गोष्टींची सुरवात म्हणजे श्री गणेशाय करतांना आपण गोड पदार्थ करतो, lockdownअसल्यामुळे खवा मिळाला नाही म्हणुनच. मी इनस्टंट गुलाबजाम करणार आहे माझी रेसीपीबुक साठी पहिलीच रेसीपी आहे Anita Desai -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत..... दहा बारा वर्षांपूर्वी चा एक किस्सा शेअर करावासा वाटला. नाशिकला माझ्या चुलत बहिणीचे लग्न होते.छान मोठ्ठे लॉन बुक केले होते.लग्नाची तारीख ४ मे होती. सगळ्यांना उन्हाळ्याचा त्रास होईल का असे वाटत होते.पण घडले भलतेच.भर मे महिन्यात जसे लग्न लागले तशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सगळ्यांची त्रेधातिरपीट उडाली.नवरी, नवरदेव भिजू नयेत म्हणून छत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला.वऱ्हाड आडोशाला उभे राहून सोहळा पहात होते.१५-२० मिनिटात पाऊस पूर्ण थांबला.मग जेवणाची लगबग...मेन्यू नेहमीचाच होता...स्वीट डिश मध्ये गरम गरम गुलाबजाम आणि थंडगार आईस क्रीम होतं. बऱ्याचशा नातेवाईकांनी बाउल मध्ये गुलाबजाम घेऊन त्यावर मस्त आइस्क्रीम घालून त्याचीही मजा घेतली.तेव्हापासून गुलाबजाम विथ आईस क्रीम ही डिश कायम लक्षात राहिली.आणि अर्थातच अवकाळी पडलेला पाऊसही..... Preeti V. Salvi -
शुद्ध तुपातले रेडी प्रिमिक्स गुलाबजाम (Gulab Jamun Recipe In Marathi)
#गुलाबजाम #शुद्ध तुपातले रेडी प्रिमिक्स गुलाबजाम.... मी रेडिमेट गुलाबजाम चे प्रिमिक्स वापरून आज गुलाबजाम बनवले हे अतिशय सुंदर आणि न बिघडता छान बनतात आणि मी जे प्रिमिक्स वापरलं ते चितळे यांच वापरल..... मला आणि घरी सगळ्यांनाच चितळेंचे गुलाबजाम प्रिमीक्स चेच गुलाबजाम फार आवडते ....आणि ते करायला पण सोपी पडतात...... आणि झटपट नं बिघडता होतात .... Varsha Deshpande -
ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cpm5 # झटपट होणारे आणि चवदार लागणारे असे ब्रेडचे गुलाबजाम... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या