रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपरवा
  2. 2 कपदूध
  3. 2 कपपाणी
  4. 4 कपसाखर
  5. 2 चमचेतूप
  6. 1 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढई मध्ये दूध, तूप, 2 चमचे साखर घालून उकळून घेतले, गॅस बंद केला.

  2. 2

    आता उकळलेल्या दुधा मध्ये रवा घालून हलवून घेतले व 2 मिनिट वाफ दिली. तसेच गोळा मळून घेतला आणि 10 मिनिट भिजत ठेवला.आणि नंतर त्याचे गोळे करून तळून घेतले.

  3. 3

    आता एका पातेल्यात साखर, वेलची पावडर व पाणी घालून पाक करून घेतला व तळलेले गुलाबजाम पाका मध्ये घालून 4 तास भिजत ठेवले.

  4. 4

    रव्याचे गुलाबजाम सर्व्ह करण्यास तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes