# रेसिपीबुक # Week 3

Bharti Bhushand @cook_24222823
नैवद्य चा शिरा आणि नेहमी चा शिरा बनवायची पध्दत सारखी असते परंतु तरीही नेहमी चा जरी जिभेला प्रसन्न करत असला तरीही नैवद्य चा शिरा मनाला प्रसन्न करतो
पौर्णिमा आली कि घरात सत्यनारायण कथा असतेच तर सत्यनारायण दैवा च्या प्रसाद तयार केला आहे..
# रेसिपीबुक # Week 3
नैवद्य चा शिरा आणि नेहमी चा शिरा बनवायची पध्दत सारखी असते परंतु तरीही नेहमी चा जरी जिभेला प्रसन्न करत असला तरीही नैवद्य चा शिरा मनाला प्रसन्न करतो
पौर्णिमा आली कि घरात सत्यनारायण कथा असतेच तर सत्यनारायण दैवा च्या प्रसाद तयार केला आहे..
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कढईत तूप गरम करून घ्या म तयात रवा घालून छान भाजून घ्या
- 2
रवा भाजून झाल्यावर त्यात दूध घालून छान मिक्स करून त्यात साखर व वेलची पुड घालून चांगले एकजीव करावे व एक वाफ घ्यावी
- 3
तयार आहे प्रसादा चा शिरा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी
प्रसादाचा शिरा ही एक सोपी आणि साधी रेसिपी आहे. शिर्याचा प्रसाद हा खास सत्यनारायण पूजेसाठी बनवला जातो. विशेषतः श्रावण महिन्यात तर घरोघरी सत्यनारायण पूजा करतात आणि नैवेद्यासाठी प्रसाद हा केलाच जातो. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. प्रसादाचा शिरा हा सव्वा किलो या प्रमाणात केला जातो. परंतु या लेखात मी एक वाटी हे प्रमाण घेणार आहे. तर आता आपण पाहू प्रसादाचा शिरा - Manisha khandare -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
कुठल्याही पूजेसाठी खास करुण सत्यनारायण महापूजा यासाठी आपण नेहमी प्रसादाचा शिरा बनवतो. माझी आई खुप छान प्रसादाचा शिरा बनवते. आई सारखा प्रसाद बनविण्याचा प्रयत्न....hope you like... Vaishali Dipak Patil -
केळीचा प्रसादाचा शीरा (kelicha sheera recipe in marathi)
#gpr केळीचा शीरा सर्वांनाच आवडतो, व जर प्रसाद म्हणुन केला असेल तर त्याची चव कांहीवेगळीच असते. आमच्या कडे आषाढ नवरात्र असते , रोजच पुरणाचा नैवेध असतो, व पौर्णिमाच्या दुसर्या दिवशी उत्सव असतो.त्या दिवशी दही हंडी व काला असतो. Shobha Deshmukh -
आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)
भक्ती चव्हाण यांचा आंब्याचा शिरा कुकस्नॅप केला. चैत्रगौरीचं तृतीया चा प्रसाद करायचा होता म्हणून आंब्याचा शिरा केला खूप छान झाला सर्वांना खूप आवडला खूप खूप धन्यवाद. Deepali dake Kulkarni -
शिरा (sheera recipe in marathi)
लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रसादाचा शिरा आवडतो. श्रावण महिन्यात तर विशेष महत्त्व. सत्यनारायण चा प्रसाद,असो कीपोहे शिरा असो सर्वांचा आवडत.. :-)#श्रावण_स्पेशल#श्रावण_ट्रेनडींग_रेसिपी#rbr Anjita Mahajan -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#दुध#रेसपीबुक #week3वेगवेगळ्या नैवेद्य पैकी रव्याचा शिरा प्रचलीत आहे.प्रसादा मध्ये खुप वेगवेगळ्या पध्दतीने प्रसाद केला जातो. Pragati Phatak -
शिरा (shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा म्हणजे जवळपास सर्वांच्या घरी बनवला जाणारा आणि सर्वांनाच आवडणारा पदार्थ . सत्यनारायण पूजा असेल तर प्रसादाला शिरा हवाच . झटपट काहीतरी गोड करायचं असेल तर शिरा हा उत्तम पर्याय असतो . Shital shete -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar -
प्रसादाचा शिरा(गणपती बाप्पांसाठी) (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
#आज अनंत चतुर्दशी१० दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ मनाला खुप वाईट वाटतय पण निरोपाच्या वेळी सगळ्यांचे हेच म्हणणे असते मंगलमुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या सार्वजनिक गणपतींचे विर्सजन मोठ्या मिरवणुकीने होते वाजत गाजत मिरवणुका निघतात. सर्व समाजातील लोक सामील होतात समुद्रावर पोहचल्यावर आरती होते प्रसाद वाटला जातो व त्यानंतर खोल समुद्रात बोटीच्या साहाय्याने गणपती बाप्पांचे विर्सजन केले जातेम्हणुन मी आज बाप्पासाठी प्रसाद म्हणुन प्रसादाचा शिरा बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झटपट शिरा (sheera recipe in marathi)
मि इतक्या दिवस cookpad वरच्या रेसिपी फक्त बघत होते. अता मला ही या रेसिपी पाहुन मोह आवरला नाही, म्हनुन मिही रेसिपी करायची ठरवली आणि हो म्हनतात ना चांगल्या गोष्ठी ची सुरवात गोड खाऊन करावी म्हनुन ठरवले शिरा पासुन सुरवात करावी. तर चला मग बनवुया अतिशय मोकला, स्वादिष्ट आणि दानेदार शिरा😋कसा झाला शिरा मला नक्की सांगा...... #MyFirstRecipe Priyanka watwatekar -
पेढे (pedhe recipe in marathi)
#रेसेपिबुक #week 31 रेसिपी पहिल्यांदा पेढे बनविले. स्वादिष्ट आणि स्मूदी पेढे. गुरूपौर्णिमा स्पैशल प्रसादाचा नैवद्य प्रसाद म्हटलं म्हणजे काहीतरी गोड यायलाच पाहिजे Sonal yogesh Shimpi -
गव्हाच्या सोजीचा शिरा (ghawachi suji shira recipe in marathi)
गणपती असल्यामुळे रोज काहीतरी गोड नैवेद्य देवाला असतो करोना चा भीती नी काहीही प्रसाद बाहेरून आणल्या जात नाही म्हणून आज बाप्पाचा प्रसाद म्हणून गव्हाचा सोजीचा शिरा केला कणकेचा किंवा रव्याचा शिरा पण नेहमीच करतो पण हा शिरा खूप सुंदर लागतो नक्की करून बघा Deepali dake Kulkarni -
केळी घालून शिरा (keli ghalun sheera recipe in marathi)
#Cooksnap#cook& Cooksnap मी आज माझी सखी दिप्ती पडियार ची रेसिपी ट्राय केली.अतिशय सुंदर झाला होता शिरा.. "केळी घालून शिरा"केळी घालून शिरा म्हणजे सत्यनारायण पुजेचा प्रसाद.. अतिशय सुंदर, चविष्ट असा हा प्रसाद..मी आधी एक कप रवा असे माप घेतले होते.त्यामुळे साहित्याचे फोटो तेच आहेत..पण मिस्टर म्हणाले प्रसाद बनवते आहेस तर त्याप्रमाणेच सव्वा कपाचे माप घेऊन बनव..मग काय वाढवला रवा आणि साखर.. लता धानापुने -
बदाम शिरा (Badam Sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीभारतीय गोड पकवान्नांपैकी *शिरा* म्हणजे गृहीणींच्या लेखी एक "इनस्टंट डेजर्ट".... खरच... कमी वेळात, मोजक्या साहित्यात होणारी 'गोड' रेसीपी...🌹माझे आजेसासरे... " कै. कृष्णराव मोहीते " यांना मी प्रत्यक्ष पाहीले नाही पण आमचा परीचय नेहमीच त्यांच्या आठवणींच्या गप्पांमधून व्हायचा.... काल (२४ जून) त्यांची १०३वी जन्मतिथि होती, त्यानिमित्ताने गप्पा गप्पांमधून समजले कि, त्यांना *शिरा* आवडत असे... मग काय पटकन शिरा करण्याचे साहित्य घरात आहे का, ते पाहिले... सुदैवाने सर्व वस्तू होत्या... तयारी केली आणि झटपट *शिरा* बनवला...गोड पदार्थ करण्यात आणि खाण्यात मी नेहमीच बॅकफुटवर असते.... पण मग कधी कधी माझ्यातील गृहीणी जागी झाली कि, अचानक घरात गोड पदार्थ बनतो!!! ... 🥰😀😀🥰प्रथमच शिरा बनवला पण, "छान झाला आहे" अशी गोड पावती जेव्हा नवरा आणि मुलाकडून आली तेव्हा मात्र.... "दिल गार्डन गार्डन हो गया!!.. " 😍😍💕😍😍©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
वाटी शेवया खिर (shewaya kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवद्य#वाटी शेवया खिरवाटी शेवया ही अतिशय चवीष्ट व करायला सोप्पं , कमी वेळात होणारी रेसीपी आहे, Anita Desai -
नागवेलीची / विड्याची पाने बर्फी (nagvelichi pan barfi recipe in
#रेसिपीबुक #week14#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रबर्फी बर्फी अनेक प्रकारची असते ,.. नारळ, खवा , रवा . परंतु मी एक आगळ्या वेगळया प्रकारची नागवेलींची ... मनाला प्रसन्न करणारी हिरवीगार बर्फी तयार केली .खूपच टेस्टी लागते .चला तर ...कशी केली ती पहायला .. Mangal Shah -
-
सत्यनारायणपुजा प्रसाद (satyanarayan pooja prasad recipe in marathi)
हा प्रसाद मला वाटते आपल्या भारतभर वेगवेगळ्या प्रकारे करतात पण महाराष्ट्रात जास्त असा केला जातो.मी जास्त प्रमाणात म्हणजे सव्वा किलोचा केलाय तुम्ही कमी प्रमाणात तसाच करू शकता.250 ग्रॅम रवा ,250ग्र साखर ,अर्धा लि.दुध घेतले तर एक किलो शिरा होतो.आमच्या सोसायटीत पुजा होती म्हणून हा प्रपंच. Hema Wane -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4#week 6करीता माझी गाजर हलवा ही रेसिपी तयार केली आहे. इथे मी इन्स्टंट गुलाब जामुन मिक्स चा वापर केलेला आहे. हलवा खुप छान झाला. Pritibala Shyamkuwar Borkar -
प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
सत्यनारायण महापूजेला केला जाणारा प्रसादाचा शिरा खूप खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
गुळाचा शिरा (gulacha shira recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#शिरानेहमी आपण साखर वापरून शिरा बनवतो पण मला आणि माझ्या घरच्यांना गुळाचा शिरा फार आवडतो. सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असला पाहिजे. Supriya Devkar -
पोष्टीक लाडू (ladu recipe in marathi)
थंडी आली कि हे लाडू माझ्या कडे होतातच. ही रेसीपी म्हटंली कि माझ्या सासूबाई च्या मैत्रीण ज्यांना आम्ही माई म्हणतो त्याची आठवण येते त्यांनीच एकदा शिकवले लाडू. एकदम बाळंतीणीस खाण्यास पोष्टीक नि पोटभरू पण .या थंडीत करा नक्की. Hema Wane -
प्रसादाचा शिरा
#फोटोग्राफीकोणी तुमच्या मनातील गोष्ट ओळखलीकी किती छान वाटतेय...असेच माझ्या मनात ले अंकिता मैडम नी ओळखलेकी काय..हो ना शनिवारी घरात केळी आली म्हटले एक केळ ठेवावे मंगळवारी आमच्या लग्ना चा बाविसावा वाढदिवस नवर्याला प्रसादाचा शिरा खूप आवडतो आणी पिकलेले केळ असले की शिरा मस्त होतो.. आणी सोमवारी पाहा शिरा ही थीम मिळाली... अणि विशेष सगळ्यांच्या घरात थोडाफार सारखाच बनतो... तर चला माझ्या घरच्या प्रसादाच्या शिर्याची चव चाखायला...देवयानी पांडे
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीकोणी तुमच्या मनातील गोष्ट ओळखलीकी किती छान वाटतेय...असेच माझ्या मनात ले अंकिता मैडम नी ओळखलेकी काय..हो ना शनिवारी घरात केळी आली म्हटले एक केळ ठेवावे मंगळवारी आमच्या लग्ना चा बाविसावा वाढदिवस नवर्याला प्रसादाचा शिरा खूप आवडतो आणी पिकलेले केळ असले की शिरा मस्त होतो.. आणी सोमवारी पाहा शिरा ही थीम मिळाली... अणि विशेष सगळ्यांच्या घरात थोडाफार सारखाच बनतो... तर चला माझ्या घरच्या प्रसादाच्या शिर्याची चव चाखायला... Devyani Pande -
शिरा
#goldenapron3#week14#keyword#sujiरवा अर्थात सुजी चा शिरा आपल्या घरी नेहमीच असतो ... पण माज्या लेकाला सत्यनारायण पूजे चा शीर च आवडतो। त्या साठी म्हणून मी कायम दुधा चा पंधरा शिरा करते। आणि हा खूप सॉफ्ट आणि चविष्ट बनतो। पण पूजे चा टेस्ट काही वेगळं च असतो। तरी सुद्धा जवळ पास तसा शिरा करण्या चा प्रयत्न असतो। Sarita Harpale -
उपवासाचा राजगिरा पिठाचा हलवा (upwasacha rajgira pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#Halwa#उपवास #प्रसाद #उपवासाचीरेसिपी #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रनवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास करताना खूप थकल्यासारखे वाटते. अशावेळी आपल्या शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी पौष्टिक आणि तेवढेच चविष्ट असे पदार्थ खायला मिळाले तर शरीरातली ऊर्जा टिकून राहते तसेच मनही प्रसन्न राहते. त्यासाठी आज आपण बघूया पौष्टिक राजगिरा पिठाचा उपवासाचा हलवा/शिरा Vandana Shelar -
नारळाच्या दूधातील रवा खीर (Naralachya Dudhatil Rava Kheer Recipe In Marathi)
#GSR 🌺 गणपती विशेष प्रसाद 🌺 SONALI SURYAWANSHI -
खरवस (kharwas recipe in marathi)
खरवस हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो .... आमच्या घरात तर सर्वांच्या च आवडीचा..गाय, म्हैस चा चिक मिळाला नाही तरीही मी दुध,दही वापरून खरवस बनवते..पण शक्यतो तशी वेळ येत नाहीकारण गावी भाऊ असल्यामुळे चिकाचे दुध किंवा तयार खरवस घरपोच मिळतो... लता धानापुने -
पपईचा शिरा (sooji recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा आपण नेहमीच वेगवेगळ्या पदार्थाचा वापर करून शिरा बनवत असतो देवाला नैवेद्य म्हणुन प्रसादाचा शिरा केला जातो तसाच ऐक हटके शिऱ्या चा प्रकार चला बघुया आपण Chhaya Paradhi -
प्रसादाचा गोड शिरा (prasadacha god sheera recipe in marathi)
#श्री गणेश जयंती निमित्य घरात प्रसादाचा गोड शिरा केला चला त्यातीच रेसिपी शेअर करतेय Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13087935
टिप्पण्या