#रेसिपीबुक#week4इंदौरी जम्बो पराठा

Ashwini Satish Pidadi
Ashwini Satish Pidadi @cook_24288882

इंदौरची खास चाखलेली चव..तुमच्यासोबत share करतेय. हा पराठा खूप पौष्टिक व चविष्ट लागतो. भाज्या आणि नमकीन घातलेला क्रिस्पी पराठा.

#रेसिपीबुक#week4इंदौरी जम्बो पराठा

इंदौरची खास चाखलेली चव..तुमच्यासोबत share करतेय. हा पराठा खूप पौष्टिक व चविष्ट लागतो. भाज्या आणि नमकीन घातलेला क्रिस्पी पराठा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
४ व्यक्तीकरिता
  1. बटाटे-५
  2. गाजर-१
  3. कांदे-३
  4. हिरवी मिरची-२
  5. कोथिंबीर
  6. आलं
  7. कसूरीमेथी
  8. लसून
  9. तिखट
  10. मीठ
  11. ओवा
  12. चाटमसाला
  13. गरममसाला
  14. आमचूर पावडर
  15. शेव
  16. तेल

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    सर्व भाज्या चिरून,किसून घ्याव्यात.बटाटा मॅश करून घ्यावा व सर्व एकत्र करावे.

  2. 2

    नंतर तेल घालून फोडणी करून त्यात सर्व मिश्रण टाकावे व वाफ येऊ द्यावी.

  3. 3

    मिश्रणाला चांगली वाफ आल्यावर थंड झाल्यावर गोळेकरून कणकेमध्ये गोळे भरावेत.

  4. 4

    व पराठे लाटून खरपूस तेल लावून भाजावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Satish Pidadi
Ashwini Satish Pidadi @cook_24288882
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes