चिझी ग्रिल्ड चिकन पोकेट्स (cheese grilled chicken pockets recipe in marathi)

Nikhil Khangar
Nikhil Khangar @cook_22985477

हेल्दी डायट फूड

चिझी ग्रिल्ड चिकन पोकेट्स (cheese grilled chicken pockets recipe in marathi)

हेल्दी डायट फूड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 4चिकन ब्रेस्ट
  2. 2बटाटे
  3. 5अख्खे मशरूम
  4. 4चीज क्यूब
  5. 1 टेबलस्पूनऑलिव्ह ऑइल
  6. 2 टेबल्स्पूनक्रीम
  7. 1 टीस्पूनब्लॅक पेपर पावडर
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 1 टेबल स्पूनमस्टर्ड सॉस

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्वप्रथम बटाटे, मशरूम व चीज क्यूब यांना लहान क्यूब शेप साईज मध्ये कापून घ्यावे.
    कापलेले साहित्य एका बाऊलमध्ये घ्यावे व त्यात क्रीम ऍड करावे.
    त्यात मीठ व पेपर पावडर ऍड करावे.
    हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    एकीकडे चिकन ब्रेस्ट घ्यावे.
    चिकन ब्रेस्ट चे वरील चपटे मास कापून घ्यावे.
    चपटे मास बाजूला ठेवावे.
    आता चिकन ब्रेस्ट चे उभे काप करून त्यात एक पॉकेट करून घ्यावे.

  3. 3

    उभे कापलेल्या चिकन ब्रेस्ट व चपटे मास दोघांना तेल व मस्टर्ड सॉस लावून घ्यावे.
    चिकन पॉकेटमध्ये वरील स्टफिंग भरावे.
    चपटे मासे यांनी कवर करून घ्यावे.

  4. 4

    या चिकन वरून चीज किसून कवर करून घ्यावे.
    मायक्रोवेव्हमध्ये 180°c वर बेक करून घ्यावे.
    पंधरा ते वीस मिनिटे शिजू द्यावे.
    आपले चिझी ग्रिल्ड चिकन पोकेट्स रेडी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nikhil Khangar
Nikhil Khangar @cook_22985477
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes