खान्देशी ठेचा (thecha recipe in marathi)

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463

आमच्या सगळ्यांचा आवडता खान्देशी ठेचा अगदी नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सोडणारा.#दिपालीपाटील

खान्देशी ठेचा (thecha recipe in marathi)

आमच्या सगळ्यांचा आवडता खान्देशी ठेचा अगदी नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सोडणारा.#दिपालीपाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 10मिरच्या
  2. 4ते 5 लसणाच्या पाकळ्या
  3. 1/2 वाटी कोथिंबीर
  4. 1 चमचाजिरे
  5. फोडणीचे साहित्य
  6. 1/2मेथी दाणे
  7. 1/2 चमचाशोप
  8. 1/4 चमचाहळद
  9. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    सर्व प्रथम आपण मिरच्या स्वच्छ धुऊन पुसून मिक्सर च्या पॉट मध्ये टाकायच्या. त्यात कोथिंबीर, लसूण पाकळ्या, जीरे, मिठ सगळं एकत्र करा.

  2. 2

    सर्व घटक एकत्र करून मिक्सर मधून बारीक करून घ्या.

  3. 3

    आता एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, मेथी दाणे, शोप, घाला. आणि ठेचा चांगला परतवून घ्या. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वरुन लिंबू पिळू शकतात चव छान येते ठेच्याला. पोळी किंवा भाकरी सोबत खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463
रोजी

Similar Recipes