मॅन्गो ड्रायफ्रूटस शेवयी कस्टर्ड (mango dryfruits seviya custard recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#cpm1
आंबा हे नाव जरी काढल तरी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग अशीच एक आंब्यापासून बनवूयात कस्टर्ड.
मॅन्गो ड्रायफ्रूटस शेवयी कस्टर्ड (mango dryfruits seviya custard recipe in marathi)
#cpm1
आंबा हे नाव जरी काढल तरी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग अशीच एक आंब्यापासून बनवूयात कस्टर्ड.
कुकिंग सूचना
- 1
दूध गरम करायला ठेवावे त्यातले थोडे वाटीत काढून त्यात कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्या.
- 2
दूधात ओतून हलवून घ्यावे. आता दुसरीकडे मॅन्गो शेवया तूपात भाजून घ्या आणि तयार कस्टर्ड मध्ये ओतून हलवावे.
- 3
आता मॅन्गो पल्प घालावे चांगले फेटावे आणि थंड होऊ द्यावे. ग्लास मध्ये सब्जा बी घालून एक थर थंड कस्टर्ड.घालून वरून ड्रायफ्रूटस आणि डाळींब घालावे वरती पुन्हा एक थर थंड कस्टर्ड घालावे
- 4
तयार आहे मॅन्गो ड्रायफ्रूटस शेवयी कस्टर्ड. सब्जा असल्याने डेझर्ट छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#रेसिपी मॅगझिनआंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋 Deepti Padiyar -
फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
#HR1 फ्रुट कस्टर्ड हा पदार्थही थंडाई च्या जोडीने होळीला बनवला जातो भरपूर फळांचा समावेश असलेले आणि शरीराला गारवा देणारे फ्रुट कस्टर्ड चला आज आपण बनवूयात Supriya Devkar -
शिरखुर्मा कस्टर्ड (sheer khurma custard recipe in marathi recipe in marathi)
#ngnrगोड पदार्थ हा महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात बनला जातो. गोड पदार्थ हा श्रावण महिन्यात बनवले जातात. मग चला बनवूयात नवीन पदार्थ शिरखुर्मा कस्टर्ड. Supriya Devkar -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू. Smita Kiran Patil -
क्रिमी मॅंगो कस्टर्ड (creamy mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मॅंगो कस्टर्ड Mamta Bhandakkar -
मँगो फ्रुट कस्टर्ड (MANGO FRUIT CUSTARD RECIPE IN MARATHI)
#मॅन्गो.... मॅन्गो आमच्या घरी सर्वांचे खुप आवडतं फ्रुट आहे. उन्हाळा आला की माझा मुलगा आंब्याच्या प्रतीक्षेतच असतो. त्याला मँगो अतिशय आवडतात. आणि मला सुद्धा. तेव्हा आमच्या दोघांचं काही ना काही सुरूच असतं. खरं सांगू का आमच्याकडे आंबे घरी आलेत की ते एक दिवसात संपून जातात .कारण आंब्याचा सुगंध इतका छान वाटतो, की ते स्वतःच आपल्याकडे बोलावून घेतात. चवीला आंबट गोड अशा या आंब्यापासून कितीतरी छान छान पदार्थ तयार करता येतात .आज मी आंब्यापासून मंगो फ्रूट कस्टर्ड केलेल आहे. मस्त झालंय.😋😋 Shweta Amle -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्डजवळ जवळ आंब्याचा सिझन संपत आलाय, तरीही केशर आंबे मिळाले, मग काय केलं की मँगो कस्टर्ड... Deepa Gad -
मॅंगो-चॉको कस्टर्ड (Mango Choco Custard recipe in marathi)
#cpm1 #CookpadRecipeMagzine#Week1 Supriya Vartak Mohite -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13#week13#विंटर स्पेशल रेसिपीफळांचा वापर कसाही केला तरी अतिशय पौष्टिक आहार आहे..... कस्टर्ड मध्ये फ्रूट वापरलेत तर हा चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
चोको फ्रूट कस्टर्ड (chocolate fruit custard recipe in marathi)
Mother's Day Special 😜चोको फ्रूट कस्टर्ड हा माझ्या मुलाचा आवडता पदार्थ. त्याला चॉकलेट्स फार आवडतात. म्हणून कस्टर्ड मध्ये चॉकलेट सिरप टाकून , चोको फ्रूट कस्टर्ड तयार केले. मग काय बापू एकदम खूष😍😁 Shweta Amle -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधदूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे. Vrunda Shende -
पॅनकेक मँगो कस्टर्ड (pancake mango custard recipe in marathi)
#cpm1 week- 1Cookpad magazine Mangal Shah -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#Week1#मॅंगो_कस्टर्ड...😋😋 ( कोविड झाल्यामुळे ही रेसिपी पोस्ट करायची राहून गेली होती.) फळांचा राजा आंबा.. आंब्यापासून तयार होणारी अजून एक अप्रतिम चवीचे आणि सर्वांनाच आवडणारे डेझर्ट ..मॅंगो कस्टर्ड..😍😋पूर्वी अशी डेझर्ट हाॅटेलमध्ये खाताना खूप अप्रूप वाटायचं..असं वाटायचं किती स्वर्गीय चवीचे आहेत हे पदार्थ..आणि सजावट पण अफलातून आहे.. खूप कठीण असतील यांच्या रेसिपीज.. खूप कौतुक आणि समाधान वाटायचे..पण प्रत्यक्षात एकेक रेसिपी करु लागले तेव्हां वाटायचे किती सोप्प्या आहेत या रेसिपीज.. perfect चव जमायला लागली..आणि presentation हळूहळू शिकत आहे.. त्यामुळे आपण हे सगळे पदार्थ घरी करुन बघू शकतो हा आनंदच अवर्णनीय!!!!!!😍😍 चला तर मग रेसिपी कडे जाऊ या... Bhagyashree Lele -
मँगो चॉकलेट कस्टर्ड (mango chocolate custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड मॅगझीन थीम मध्ये मी आज मँगो कस्टर्ड हे व्हाईट चॉकलेट,फ्रेश क्रीम वापरून बनवले आहे.त्यामुळे त्याची चव खूपच छान लागत होती,तर मग बघूयात कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
बनाना पपया कस्टर्ड विथ सब्जा (Banana papaya custard with sabja recipe in marathi)
#EB13 #W13... एक डेझर्ट... बनाना पपया कस्तर्ड विथ सब्जा... एक थंडगार , स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ... Varsha Ingole Bele -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्ड Sampada Shrungarpure -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मँगो हा फळांचा राजा..देश असो वा विदेश सगळ्यांचा आवडीचा फळ...तसा विदेशात आंबा मिळणे कठीणच बट लास्ट moment मला इंडियन grocery store मध्ये काही आंबे मिळाले luckily...so मग मी मँगो कस्टर्द ची रेसिपी शेअर करत आहे...चला तर मग अगदी झटपट अशी 🥭 custurd ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
थंडाई फ्रूट कस्टर्ड (thandai fruit custard recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी सुमेधा जोशी ताई यांची ती मी cooksnap केली आहे.जोशी ताई आपल्याला लाईव्ह जेव्हा ही थंडाई फ्रुट कस्टर्ड ची रेसिपी दाखवत होत्या तेंव्हाच माझ्या तोंडाला पाणी सुटले होते आणि कधी ते खाते असं झालं होतं म्हणून आज ती मी बनवली बघू मग कशी बनवली ते... Pooja Katake Vyas -
ड्रायफ्रूट कस्टर्ड
मुलांना सारखं काहीतरी खावसं वाटतं अशावेळी कधी गोड तर कधी तिखट पदार्थांचं मागणी असते घरात फळ नसल्यानंतर कस्टर्ड कशाचं बनवावं हा प्रश्न पडतो तेव्हा आपण ड्रायफ्रूट कस्टर्ड बनवू शकतो खूप छान बनतात चला तर मग बनवूया ड्रायफ्रूट कस्टर्ड Supriya Devkar -
-
चॉकलेट कस्टर्ड (Chocolate custard recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#व्हँलेंटाईन_स्पेशल_रेसिपीज#चाँकलेट_कस्टर्ड "असावा सुंदर चाँकलेटचा बंगला"..चाँकलेटचं नाव काढलं की माझ्या सारख्या die hard chocolate प्रेमी ला हे गाणं हमखास आठवतंच..😊 त्यामुळे चाँकलेट,कोको पावडर पासून तयार होणारे सगळे पदार्थ माझ्यासाठी 1नंबरच..🤩 जणू सुखाच्या लहरी माझ्यासाठी.."मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं" असं जर विचारलं तर चाँकलेट हे माझं उत्तर ठरलेलं ..आपल्या वाटेला आलेलं सुख कोणाला नको असतं त्यामुळे चाँकलेटला *नाही* म्हणायचं पाप मी कधीच करत नाही... सदैव खायला तयार..😜 खाल्लं नाहीतर craving की काय म्हणतात ना ते होतं मला..😁म्हणून मग स्वत:ला खुश ठेवण्यासाठी मी 'पदार्थ एक रेसिपी अनेक 'हे ब्रीद कसोशीने पाळत चाँकलेटच्या रेसिपीज करते...😂..तुम्ही म्हणाल "खाने वालों को खाने का बहाना चाहिए"..😅 चालेल.. चालेल ...मान्य मला 🤗 लहानपणापासून ते आजही माझ्या मनाचा आनंदी हसरा कोपरा आहे चाँकलेट..चाँकलेटचा तुकडा जिभेवर ठेवताच क्षणी डोळे आपोआप बंद होऊन *ये दिल मांगे मोअर* म्हणत माझं मलाच माझ्या या चाँकलेट वेडाचं मनाशीच खुदकन हसू येतं..🥰 क्या करें ये आपुन की पसंद है..🥳 चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpmआंब्याच्या सरत्या सीजनमध्ये कूकपॅड मॅगजीन रेसिपीज च्या निमित्ताने "मँगो कस्टर्ड" ही रेसिपी केली आहे. अतिशय सुंदर,चविष्टव सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
"मँगो कस्टर्ड स्मुदी" 🥭 (MANGO CUSTARD SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो" आंबा पिकतो रस गळतोकोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो......"आहाहाहाहा.....काय मान , काय तो सन्मानआणि मला या सर्वांचा अभिमान....अभिमान या करीता की,माझे माहेर कोकणातील ते ही अगदी रत्नागिरी च....मग सखींनो पुढे काही बोलायची गरज आहे काय......अहो खुद्द हा राजा च माझ्या गावचा, माझ्या जिवाभावाचा आणि आता साता समुद्रापार पोहोचलेला.....तर या कोकणच्या राजाची बातच काही और....चव म्हणजे जणू अमृतच....या कोकणच्या राजाची थोडीशी माहिती मला इथे सांगाविशी वाटते सखींनो.....ऐका तर मग,हापूस ही एक आंब्याची जात आहे.🥭हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे.अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरुन या आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळाले. याचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषांमध्ये याला हापूस असे म्हणतात.हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.हापूस पासून आंबापोळी, आंबावडी, आमरस, आम्रखंड, आंबा मोदक इत्यादी पदार्थ बनवले जातात.त्यालाच थोडे आधुनिक रूप देऊन मी इथे " मॅन्गो कस्टर्ड स्मुदी " बनवण्याचा प्रयत्न केला आहे.🥰बघा तर सखींनो जमलाय का बरा....🙏Anuja P Jaybhaye
-
फ्रुट कस्टर्ड सॅलेड (Fruit custard salad recipe in marathi)
#EB13 #W13 लहान थोर सगळ्यांच्या आवडीची उन्हाळ्यातील खास डिश म्हणजे फ्रुट कस्टर्ड सॅलेड चला तर हि रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मँगो कस्टर्ड कुल्फी (mango custard kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटले की लाहनपणी चे दिवस आठवतात उन्हाळ्याची सुरवात आत्ता तर इतर वेळेस सुद्धा मिळते कुल्फी आणी किती तरी फ्लेवर्स मधे मी क्वचितच कुल्फी करते आज cookpad मुळे बरेच वर्षानी कुल्फी केली.. Devyani Pande -
-
-
-
ॲपल व्हॅनिला ड्रायफ्रुट्स कस्टर्ड (apple vanilla dryfruits custard recipe in marathi)
#makeitfruity#appleमाझ्या मुलांना कस्टर्ड खूप आवडते.सफरचंदासोबतच यामधे टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट ,चेरी घातल्याने हे कस्टर्ड खूप टेस्टी होते...😋😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
लिंबू लोणचं (limbu loncha recipe in marathi)
लोणचं कोणाला आवडत नाही ,नुसतं लोणच्याच नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटते ,म्हणूनच मी आज लिंबू लोणचं बनवले तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15152104
टिप्पण्या