लिंबू लोणचं (limbu loncha recipe in marathi)

Pooja Katake Vyas @pooja_cookbook
लोणचं कोणाला आवडत नाही ,नुसतं लोणच्याच नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटते ,म्हणूनच मी आज लिंबू लोणचं बनवले तर मग पाहुयात रेसिपी...
लिंबू लोणचं (limbu loncha recipe in marathi)
लोणचं कोणाला आवडत नाही ,नुसतं लोणच्याच नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटते ,म्हणूनच मी आज लिंबू लोणचं बनवले तर मग पाहुयात रेसिपी...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम लिंबू धुवून सुती कापडाने पुसुन घ्या,मग त्याच्या प्रत्येकी 10 फोडी करून लिंबू चिरून घ्या मग त्यातील सगळ्या बिया काढून टाका,मग त्यात लाल तिखट, मीठ,हळद,हिंग,साखर घालून घ्या
- 2
सगळं लोणचं नीट मिसळून घ्या व सगळं मिसळून काचेच्या बरणीत लोणचं 15 दिवस मुरण्यासाठी ठेवून द्या.
- 3
15 दिवसानंतर लोणचं खण्यासाठी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट कैरीचं लोणचं (kairich lonche recipe in marathi)
#trending लोणचं म्हणलं की तोंडाला पाणी सुटते, त्यात आत्ता कैरीचा सिझन आहे मग आज झटपट कैरीचं लोणचं करायचं ठरवलं बघू मग कसं करायचं Pooja Katake Vyas -
झटपट लिंबू क्रश (limbu crush recipe in marathi)
पटकन होणारे व जेवणाची रुची वाढवणारे हे झटपट लिंबू क्रश खूप छान लागतो .तोंडाला चव नसेल ,कोणी आजारी असेल तर नक्की हे लिंबू क्रश त्या व्यक्तीला खायला द्या,हा लिंबू क्रश तुम्ही चपाती,पराठे,वरण भात, भाकरी कशाही सोबत खाऊ शकता ,लहान मुलांना तुम्ही हा लिंबू क्रश ब्रेड ला लावून देऊ शकता.लिंबू क्रश पचनशक्ती सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
शेवपुरी (Sev puri recipe in marathi)
#SFRशेवपुरी,भेलपुरी,पाणीपुरी यांचं नाव जरी काढलं तरी तोंडाला आपोआप पाणी सुटते.हेच चाटणे प्रकार आपण घरी सुद्धा अगदी सहजरित्या बनवू शकतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मॅन्गो ड्रायफ्रूटस शेवयी कस्टर्ड (mango dryfruits seviya custard recipe in marathi)
#cpm1आंबा हे नाव जरी काढल तरी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग अशीच एक आंब्यापासून बनवूयात कस्टर्ड. Supriya Devkar -
लिंबू सरबत (limbu sharbat recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल लिंबू सरबतजत्रा म्हणजे सणासुदीला भेलेलेली यात्रा....नेहमीच यात्रा असली की कोपऱ्यात किंवा गडावर उभे असलेले लिंबू पाणी चे स्टॉल आपल्याला दिसतात आणि आपला थकलेला जीव त्याच्या मोहात पडतोच.... गल्लासभार लिंबू पाणी पिले की नवी स्फूर्ती निर्माण होते आणि आपण पुढे जायला लागतो...अशीच आठवणीतील ही लिंबू पाणी ची जत्रेतील रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
बटाटे वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14#week14#बटाटेवडे महाराष्ट्रात कोणाला आवडत नाही सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. पण आज वेगळा प्रकार म्हणजे त्याबरोबर सांबार .बघा कसा करायचा तो. Hema Wane -
-
लिंबू पाणी (limbu pani recipe in marathi)
#Immunityलिंबू पाणी पिण्याचे फायदे भरपूर आहेत. कारण लिंबू फळामध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे. लिंबू एक इम्युनिटी बूस्टर फळ आहे. या फळात असण्याऱ्या पोषकतत्वांमुळे व्हिटॅमिन सी मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपली इम्युनिटी पॉवर चांगली असली तर आपल्याला कोणताही आजार लवकर होत नाही. लिंबू फळा मुळे तुमचं वजन कमी करण्यास मदत होते. शरीरातला PH लेवल नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. लिंबू फळाचे नियमित व नियंत्रित पणे सेवन केल्याने किडनीस्टोन सारखे आजार लवकर होत नाही. सर्वात सोपी आणि स्वस्त अशीही ईम्युनिटी बूस्टर ड्रिंक जे आपण कधीही कुठेही तयार करू शकतो Smita Kiran Patil -
उपवासाचे लिंबू लोणचे (limbu lonche recipe in marathi)
#GA4 # Week15Jaggery या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहेही रेसिपी मी कुठे तरी वाचली होती आणि मी ती करून बघितली खूप छान झाली. Rajashri Deodhar -
हिरवी मिरची लिंबू लोणचं (hirvi mirchi limbu lonche recipe in marathi)
#ghमस्त तिखट आंबट झणझणीत लिंबू हिरवी मिरची लोणचे तयार आहे वरण भाता सोबत तोंडी लावायला हिरवी मिरची लिंबू लोणचे....ahhhhतुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव प्लॅटर. (zhanzhanit kolhapuri misal pav platter recipe in marathi)
#स्नॅक्स- ५महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती इतक्या मस्त मस्त चटकदार पदार्थांनी समृद्ध आहे की एकेका पदार्थाचे नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटतं..😋😋त्यात लालभडक तर्रीवाली मिसळ खायची म्हणजे नुसतं वॉव…. सुटलं ना तोंडाला पाणी नुसतं नाव निघाल्याबरोबर?चला ,तर पाहूयात रेसिपी.घरी बनवलेल्या मिसळ मसाला सोबत Deepti Padiyar -
आवळा लोणचं (aavla lonche recipe in marathi)
आता आवळा सीझन आहे... आवळा हा बहुगुणी.. कोणत्याही प्रकारे खाल्ला तरी उत्तम.. कच्चा आवळा, आवळा सुपारी, कॅण्डी, इत्यादी.. ही माझ्या आई ची रेसिपी आहे आवळ्याचे लोणचे..मी बनवले आहे. मुरल्यावर तर मस्त चटपटीत लागतं... तोंडाला पाणी सुटलं ना... चला तर मग करून पाहा... Shital Ingale Pardhe -
लिंबू मिरचीचे लोणचे (limbu mirchi lonche recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#लिंबू मिरचीचे लोणचेहिवाळ्यात लिंबू आणि हिरव्या मिरच्या बाजारात खुप छान मिळतात. याच सिजन मध्ये लिंबूचे लोणचे बनवतात . अगदी साधे कच्चे लोणचे मी बनवले आहे. याला सपाक लोणचेही म्हणतात. Jyoti Chandratre -
अळूवडी (aloo wadi recipe in marathi)
#अळूवडी #अळुवडीचं नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटत. महाराष्ट्रीयन थाळी अळूवडी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी खाद्य संस्कृतीत अळुवडीला विशेष महत्व आहे. ही खमंग व रुचकर जिभेचेच चोचले पुरवतच नाही तर ती तितकीच तब्बेतीची निगा राखते तिच्या सेवनाने किडनी संबंधीचे आजार होत नाहीत. खमंग आणि रुचकर व तितकीच हेल्दी आणि गुणकारी अळूवडी कशी बनवायची ते पाहूया. Shama Mangale -
-
आंबट गोड चटपटीत मिरची 🌶 लसुण लोणचं (mirchi lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#झटपटरेसिपी नं 12खरतर ही रेसिपी माझीच आहे कारण भरून केलेल्या मिरची च लोणचं मला आवडत नाही. मग काय करायचं मग मी ठरवलं या वर्षी काहीतरी नवीन बनवुन पाहु. लोणचं मसाला आधीच बनवुन ठेवला होता त्यात कैरी च लोणचं बनवल आणि उरलेल्या मसाल्याचा वापर मिरची लोणचं बनवण्यासाठी ठेवला.हे लोणचं बनवयला अगदी सोप आणि झटपट होणारी रेसिपी मुरवण्याची गरज नाही आणि वर्षभर अगदी आरामात टिकेल. चला तर मग रेसिपी पाहुया Vaishali Khairnar -
रास्पबेरी अननस लिंबू पाणी (raspberry ananas limbu pani recipe in marathi)
माझ्या मुलीला Raspberry फार आवडतात पण काल आणलेल्या Raspberry जरा आंबट होत्या कोणी खात नव्हते मी साखर घालून ज्यूस करावा पण फ्रीजमध्ये थोडे चिरलेले अननस होते म्हणून मी यांत लिंबू मीठ घालून ज्यूस केले रंग आणि चव मस्त आली कोणाला कळले ही नाही की यांत आंबट रासबेरी आहेत. Rajashri Deodhar -
ओल्या हळदीचं लोणचं(मसाल्याचे) (olya haldicha loncha recipe in marathi)
#EB10#W10ओल्या हळदीच मसाला घालुन केलेल लोणचं ......मस्त चटपटीत......तोंडाला पाणी सुटणारं....,,, Supriya Thengadi -
स्ट्रीट स्टाईल भेळ (street style bhel recipe in marathi)
#KS8भेळ नुसते नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटू लागतं. कोल्हापुरी भेळ खूप प्रसिद्ध. भेळेतले जिन्नस जरी सगळेजण तेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या हातची चव मात्र निराळी लागते. स्ट्रीट स्टाईल भेळ करण्याची सोप्पी रेसिपी पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
लिंबाचे लोणचे 🍋 😋 (limbache lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी आंबट तिखट गोड लिंबाचे लोणचे. लोणचं म्हटलं की 😋 तोंडाला पाणी सुटते लहानापासून मोठ्यापर्यंत आवळीचे सगळ्यांनाच आवडणारे लिंबापासून बनवणे पदार्थ माझ्या घरी तर गेटमध्ये लिंबाचे खूप मोठे झाड आहे आणि ते पण बाराही महिने लिंबू झाडाला लागून असतं छोटे-मोठे पिकले त्यामुळे मला कधीच लिंबाचे उणीव भासत नाही . ते पण घरचे ताजे ताजे माझ्या घरच्या लिंबापासून मी लोणचे तयार केले आहे. पावसाळ्यामध्ये जेवणात लोणच असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी असते चला तर मैत्रिणींनो बनवूया लिंबाचे लोणचे....🍋🍋🍋 Jaishri hate -
कैरीचा तक्कू (kairicha takku recipe in marathi)
#KS5 #मराडवाडा_रेसिपीज #केरीचा_तक्कू कैरीच्या सिझन मध्ये घरोघरी केले जाणारे कैरीचे एक तोंडीलावणे म्हणजे कैरी कांद्याचा तक्कू ..अतिशय चटपटीत असा हा तक्कू.. नुसतं नाव घेतलं तरी तोंपासू...तोंडाला पाणी सुटतं हो..मला तर जेवताना कैरी कांद्याचा तक्कू असेल तर पोळी ,भाताबरोबर दुसरे काही लागत नाही..😋😋अति सोपा पदार्थ हा...चला तर मग जिभेचा धबधबा करणार्या या रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
खान्देशी ठेचा (thecha recipe in marathi)
आमच्या सगळ्यांचा आवडता खान्देशी ठेचा अगदी नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सोडणारा.#दिपालीपाटील Vaibhavee Borkar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#ओली भेळ.भेळ खायची म्हटलं की तिला काळ,वेळ, ठिकाण याची गरज नसते. नुसता वास जरी आला तरी तोंडाला पाणी सुटते.अशी चटपटीत चमचमीत भेळ चला मग बनवूयात. Supriya Devkar -
झटपट लिंबू लोणचे (LIMBU LONCHE RECIPE IN MARATHI)
#cooksnapसंहिता कांड मॅडम चे उपवास लिंबू लोणचे मला खूप आवडले.झटपट तयार होणारे आहे आणि अर्थातच चवीला मस्त. मी हे लोणचे त्यात थोडाफार बदल करून केले आहे. Preeti V. Salvi -
टोमॅटो शेव भाजी (Tomato Shev Bhaji Recipe In Marathi)
#HV या भाजीचे नुसत नाव काढल तरी तोंडाला पाणी सुटते. टोमॅटो शेवची भाजी अफलातून बनते पूरी, फुलका,चपाती, भातासोबत खायला मस्त चवीची हि भाजी बनवायला अगदीच सोपी आहे चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
आवळ्याच लोणचं (aavlyach lonche recipe in marathi)
आवळा हे जरी छोटा फळ दिसलं तरी याचे औषधी गुण खूप जास्त आहे. आवळ्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच तर यात विटामिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन ,कैरोटिन विटामिन बी कॉम्प्लेक्स याचा पूर्ण स्त्रोत आहे म्हणून आवळायला हा आपल्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे. कच्चा आवळा माझी मुलगी खात नाही म्हणून आज मी त्याचं लोणचे बनवले आणि तेही तेवढेच पौष्टिक व छान आहे. Deepali dake Kulkarni -
थंडगार -कैरीचे पन्हे (thandagaar kairichi panha recipe in marathi)
#jdrकैरी म्हंटले की खासकरून महिलांच्या तोंडाला पाणी सुटते..कैरीचे खूप प्रकार आहेत..त्यातला समर ड्रिंक कैरीचे पन्हे हा एक प्रकार मी आज दाखवत आहे... कच्ची कैरी ही शरीरातली उष्णता कमी करते आणि आंबा हा उष्णता वाढवतो...म्हणून उन्हाळ्यात कैरीचे पन्हे केले जाते...चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
कैरीचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. आणि या कैरीपासून नानाविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. जेवणाची रंगत वाढवणारे लोणची, चटणी हे खास प्रकार. आज मी असाच कैरीचा एक वेगळा प्रकार घेवून आले आहे. मेथांबा. Namita Patil -
लिंबाचा उन्हातले लोणचं (Limbache lonche recipe in marathi)
#लिंबू लोणचे .. हे लोणचं मी उन्हामध्ये बनवले आहे .. ...हे लोणचं बनवायच्या आधी मी मिरचीचे लोणचे बनवले होते.... याच्यात लिंबाचा रस टाकला होता..... त्याच्या साली उरल्या त्या साली आणि लिंबाचा रस वापरून हे ऊन्हातल लोणचं बनवल आहे.... आणि लिंबाच्या साली पण वापरण्यात आल्या ... Varsha Deshpande -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#cooksnap#Madhuri Watekar# कैरीचा मेथांबा मी आज माधुरी ताईंनी केलेली कैरीचा मेथांबा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी, चटपटीत असा हा मेथांबा झाला. घरी सगळ्यांना आवडला. खूप खूप धन्यवाद माधुरी ताई 🙏🙂 उन्हाळा सुरु झाला कि बाजारात कैरी यायला सुरवात होते. कैरी म्हणटलेच कि लहानापासून ते मोठ्या पर्यंत तोंडाला पाणी सुटते 😋 तर अशा या कैरीची चटपटीत मेथांबा रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15345840
टिप्पण्या