ब्रेडची भजी (bread bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
ब्रेडचे चौकोनी छोटे तुकडे करून घ्यावे.
- 2
बेसनाच्या पीठात बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, हळद,मीठ आणि कुटलेला ओवा घालून पाणी घालून भजीचे घट्टसर पीठ तयार करावे.
- 3
कढईत तेल चांगले गरम झाले की तयार पिठात चौकोनी ब्रेडचे छोटे तुकडे घोळवून गरम तेलात खरपूस गुलाबी होईपर्यंत तळून घ्यावेत. शेंगदाणा खोबर्याच्या चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इडली भजी (idli bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीरवा इडली दुसऱ्या दिवशी बाकी राहिली, मग नुसती फ्राय इडली करायची तर मी त्या इडली ची भजी बनवली एकदम पटापट टेस्टी भजी तयार...Pradnya Purandare
-
-
-
-
ब्रेड पिझ्झा डिस्क (Bread Pizza Disc recipe in marathi)
#बटरचीझ्पीझा म्हणजे सध्याच्या काळात सर्व मुलांचा फेवरेट पण त्यात थोडासा बदल करुया आणी झटपट होणारा Bread Pizza Disc तयार करुया. Nilan Raje -
-
-
-
-
ब्राऊन ब्रेड कचोरी (brown bread kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#कचोरी मी ही कचोरी तयार करण्यासाठी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे. तसेच ब्रेडक्रम्स लावल्यामुळे ही कचोरी मस्तक रेसिपी लागते. तेव्हा नक्की करून बघा. 🥰 Shweta Amle -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 5पावसाळी गंमतपावसाळा म्हटलं कि सूप हे सगळ्यांचा आवडीचा पदार्थDhanashree Suki Padte
-
-
-
-
-
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
-
-
-
-
-
-
-
कांद्याची कुरकुरीत भजी (kandyachi bhaji recipe in marathi)
बाहेर मस्त पाऊस पडतो आहे सहाजिकच नवर्याला भजी खायची इच्छा झाली. मी सहसा तेलकट पदार्थ टाळते त्यामुळे माझी इच्छा नव्हती.त्यांच्यापुरतीच केली.खमंग कुरकुरीत भजी! Pragati Hakim -
-
मेथी भजी (meethi bhaji recipe in marathi)
#नाश्तामाझी आवडती डिश, पाऊस पडला की मी करतेच. करायला एकदम सोपी, कमी साहित्यामध्ये होणारी. चटपटीत खायची इच्छा झाली की नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13172834
टिप्पण्या