कुकिंग सूचना
- 1
एका कढईमध्ये थोडे तेल टाकून अंडी फोडून घ्या आणि छान परतून घ्या, आणि बाजूला काढून ठेवा, आणि सोबतच भाजी कापून घ्या.
- 2
त्यात कढईमध्ये बटर टाका आणि लसुन लालसर होईस्तोवर तळून घ्या.
- 3
आता त्यात चिरलेल्या भाज्या टाकून थोडावेळ तळून घ्या आणि त्यात भात टाका व छान मिक्स करून घ्या.
- 4
आता त्यात ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर पावडर, सोया सॉस आणि मीठ टाका आणि छान ढवळून घ्या.
- 5
आता त्यात अंडी घाला, भाताला छान मिक्स करा आणि कोथिंबीर टाकून गार्निश करा. झाला आपला एक फ्राईड राईस तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi)
#EB16#W16#komal_save#food_for_passion Komal Jayadeep Save -
-
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
-
-
एग फ्राईड राईस (Egg Fried Rice Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओव्हर रेसिपीज या थीम साठी मी एग फ्राईड राईस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
फ्राईड एग विथ क्रिमी योल्क (fried egg with creamy yolk recipe in marathi)
#अंडा#साप्ताहिक रेसिपी Purva Prasad Thosar -
स्पॅगेटी पास्ता(Caremelised Onion Roasted Tomato pasta Recipe In
#ATW3#TheChefStory#स्पॅगेटीपास्ता#chefsmitsagarChef Smith sagar यांनी यांच्या लाईव्ह शो मध्ये खूपच छान पद्धतीने ओरिजनल अशा फ्लेवर मध्ये पास्ता ची रेसिपी दाखवली त्यापासून इन्स्पायर होऊन मी हा पास्ता ट्राय केला त्यात मी स्पेगेटी प्रकारचा पास्ता वापरून रेसिपी तयार केली. छोट्या मोठ्या टिप्स खूप आवडल्या त्याही फॉलो करून रेसिपी केली.Thank u so much chef for nice recipe 😍 Chetana Bhojak -
एग्ज शेजवान फ्राईड राईस
#goldenapron3#week12#एगया राईस मध्ये घालायला ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या घालून केल्या, कांद्याची पात हवी होती पण होतं त्यात सामावून घेतलं. Deepa Gad -
एग फिंगर्स (egg fingers recipe in marathi)
#अंडा..... केएफसी स्टाईल कुछ हटके.. आता घरात रहा सुरक्षित रहा.... बाहेर न जाता घरी करा.... स्वतः खा. इतरांना खाऊ घाला....😊 😊 Rupa tupe -
ग्रीन फ्राईड राईस (Green fried rice recipe in marathi)
#mwk#फ्राईडराईसमाझ्या कडे विकेंड ला वेगवेगळ्या प्रकारचे राईस तयार करते त्यातला फ्राईड राईस हा माझ्याकडे सर्वात जास्त खाल्ला जाणारा प्रकार आहे फ्राईड राईस नेहमीच तयार होतो. भरपूर भाज्या असल्यामुळे हा प्रकार खूप आवडतो खायला. ईथे मी भरपूर हिरव्या कलरच्या भाज्यांचा वापर करून राईस तयार केला आहे बरोबर व्हेजिटेबल ब्रोकोली टाकून सूप तयार केले आहे म्हणजे पूर्ण एक मिल तयार होते. Chetana Bhojak -
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16#विंटर स्पेशल रेसपी एग फ्राईड राईस रेसपी Prabha Shambharkar -
ब्रोकोली राईस (Broccoli rice recipe in marathi)
अतिशय हेल्दी, टेस्टी असा हा राईस मी स्वतः इव्हेंट केलाय आणि तो अतिशय टेस्टी झालाय Charusheela Prabhu -
-
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
कुकपॅडची शाळा ही संकल्पनाच खुप छान आहे.मी या पझल्स चॅलेंज मधून राईस किवर्ड निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
इटालियन पोटॅटो चीज ऑमलेट. (potato cheese omelette recipe in marathi)
#GA4 #week5#Italianइटालियन या वर्ड घेऊन केलेले हे इटालियन ऑमलेट 🍛 Aparna Nilesh -
एग मसाला राईस
फोडणीच्या भाताला एक नविन ऑप्शन#lockdown, #stayathome,#workfromhome,#let'scook Darpana Bhatte -
मेक्सिकन फ्राईड राईस (Mexican Fried Rice recipe in marathi)
#GA4#week21#मेक्सिकनगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मेक्सिकन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. मेक्सिकन ही खाद्यसंस्कृती भारतात इतकी रूळली की घराघरात जाऊन पोहोचली आहे चीज,नाचोसचिप्स,टाकोस,फ्राईडराईस,टोरटीला सालसा,सूप,असे बरेच पदार्थ आहे वेगवेगळे सॉस,सलाद डिप्स असे बनून पदार्थ सर्व करण्याची पद्धत आहे जी भारतात लोकप्रिय आहे हे पदार्थ थोडेफार भारतीय पदार्थांन सारखे आहे फॅमिली गेट टुगेदर, छोट्या-मोठ्या पार्टीत हे पदार्थ सगळे एन्जॉय करतात. किडनी बीन्स (राजमा)स्प्रौट्स,चा वापर मॅक्सिकन फूड मध्ये जास्त केला जातो, सर्वात महत्त्वाचा घटक कॉर्न, बेबी कॉर्न आणि रंगबिरंगी कलरच्या वेगवेगळ्या भाज्या वापरून मेक्सिकन फूड मध्ये वापरले जाते. भाज्यांचा टेस्ट आणि त्यांचे सीजनिंग मसाले वापरून मी राईस बनवला आहे या मसाल्यांचा टेस्ट आणि क्रची भाज्या खूप छान लागतात. आपण नेहमी फ्राईड राईस करतो त्यापेक्षा या पद्धतीने करून टेस्ट केला तर हा खूपच छान लागतो मी राजमा च्या ऐवजी मटारचे दाणे टाकले आहे टेस्ट खूप छान झालेला आहे . मेक्सिकन फ्राईड राईस बनवणे सोपे आहे बघूया रेसिपी Chetana Bhojak -
चिझी अंडा मसाला (cheese anda masala recipe in marathi)
#GA4#WEEK17#Keyword_Cheese "चिझी अंडा मसाला" काही कारणास्तव मला गेल्या आठवड्यातील रेसिपीज बनवता आल्या नाही.. पण मी अधुनमधून या रेसिपीज बनवेल..मजा येते रेसिपीज बनवायला.. लता धानापुने -
एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)
#अंडाफ्राईड राईस हया पदार्थाचा मुळ शोध लावला तो चिन मधील स्यूई ज्ञास्ते ह्यांनी.फ्राईड राईस हा पदार्थ हळूहळू इतर देशांत ही प्रसिद्ध होऊ लागला.घरातील इतर शिल्लक राहिलेल्या भात व त्या बरोबर,अंडी,भाज्या,चिकन,मटन,मासे असे आपल्याआवडी प्रमाणेचे विविध पदार्थ वापरुन फ्राईड राईस चे विविध प्रकार केले जातात Nilan Raje -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
-
एग फ्राईड राईस(Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16झटपट होणारा, अस्सल अंडयाचा स्वाद देणारा असा हा एग फ्राईड राईस. Sujata Gengaje -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये मी एग चिली ही रेसिपी बनविली आहे, किंवा या रेसिपीला अंडा चिली असेही म्हणता येईल. ही रेसिपी स्टाटरचा एक प्रकार आहे, अंड्याच्या अनेक रेसिपी बनविता येतात, अंडा चिली हा उत्तम असा पर्याय आहे चटपटीत डिश बनविण्यासाठी, चवीला छान अशी रेसिपी आहे. Archana Gajbhiye -
एक्स्ट्रा चीज पिझ्झा(cheese pizza recipe in marathi)
पिझ्झा हा प्रकार मुलांना खूप आवडतो आणि या लोक डाऊन मध्ये बाहेर जाऊ शकत नाही मुलांचे खाण्याचे हाल झालेले आहेत म्हणून प्रत्येक रेसिपी घरीच ट्राय करून बघतोय आज मुलांना विजा पाहिजे होता म्हणून आज पिझ्झा बनवला Maya Bawane Damai -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13186297
टिप्पण्या