बटरी चिजी एग्ज मफिन्स (egg muffins recipe in marathi)

#बटरचिज लहानापासून मोठ्यांपर्यंत कोणाला आवडत नाही ,असे कोणी क्वचितच !! आजची ही रेसीपी अशीच बटरी चिजी म्हटले, तर ओळखीची पण वेगळ्या रूपात
ओव्हन प्रीहीट होईपर्यंत रेसीपीची तयारी होते
चला, तर रेसीपीकडे वळूयात
बटरी चिजी एग्ज मफिन्स (egg muffins recipe in marathi)
#बटरचिज लहानापासून मोठ्यांपर्यंत कोणाला आवडत नाही ,असे कोणी क्वचितच !! आजची ही रेसीपी अशीच बटरी चिजी म्हटले, तर ओळखीची पण वेगळ्या रूपात
ओव्हन प्रीहीट होईपर्यंत रेसीपीची तयारी होते
चला, तर रेसीपीकडे वळूयात
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे
- 2
अंडी फोडा व त्यात १/२ टिस्पून मीठ घालून फेटून घ्या
- 3
बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर १ टिस्पून वितळलेले बटर फेटलेल्या अंड्यात मिक्स करा
- 4
मफिन्स ट्रे मध्ये उरलेले १ टिस्पून बटर थोडे थोडे घालून वरून अंड्याचे मिश्रण घाला
- 5
ओव्हन १८०° ला प्रीहीट करून १२ मिनिटे बेक करा
- 6
गरमागरम मफिन्सवर मस्त चिज किसून घाला खाण्यासाठी तयार बटरी चिजी एग्ज मफिन्स
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उडद दाल तडका...मलाई मारके
#डाळदाल तडका कोणाला आवडत नाही।क्वचितच कोणी सापडेल जो नाही म्हणेल। Tejal Jangjod -
एग बटर मसाला (egg butter masala recipe in marathi)
#अंडापावभाजी म्हंटले कि ती कोणाला आवडत नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडीची आहे.पण जर ती नेहमीची पाव भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा नॉनव्हेज वर्जन ट्राय करून बघा. कोणाला ती तिखट, कोणाला कमी तिखटाची कोणाला भरपूर बटर टाकून किंवा कोणाला भरपूर चीज टाकून, आवडणारी पाव भाजी अशा प्रकारे सुद्धा होऊ शकते याचा तुम्ही विचारसुद्धा केला नसेल.हे बेसिकली तर स्ट्रीट फूड आहे, पण स्ट्रीट फूड आपण घरात करू शकत नाही असं होऊ शकत नाही. नक्की करून पहा आणि मला माझ्या लिंक वर ती शेअर करा. Jyoti Gawankar -
चटपटीत बटरी चिजी पावभाजी (Cheesy Pavbhaji Recipe In Marathi)
#ZCR #चटपटीत रेसिपिस #पावभाजी चे नाव निघताच तोंडाला पाणी सुटतय हो ना चला तर आज गरमागरम चटपटीत बटरी चिजी पावभाजी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
स्टफ चिज एग (stuff cheese egg recipe in marathi)
# अंडा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत म्हणजे अंडे. नाष्ट्यासाठी एक उत्तम पर्याय. असाच झटपट होणारा एक प्रकार म्हणजे आजची रेसीपी . तसा हा युरोपातील देशांत फार प्रचलित, पण त्याचे मूळ हे इटलीच्या रोम मधले. पण साधारणतः १९२० च्या दरम्यान युरोप व उत्तर अमेरिकेत प्रसिद्ध झालाह्याच रेसीपी ला मी थोडे माझ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केलायचला तर रेसीपीकडे वळूयात Archana Pawar -
चिजी गार्लिक स्टफ्ड मशरूम (cheese garlic stuffed mushroom recipe in marathi)
हॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर मशरूमची एकही डिश मागवली नाही, असा माणूस विरळाच! मग ते सूप असो, स्टार्टर असो किंवा मेन कोर्स असो! त्यातही चीझ म्हणजे सोन्याहून पिवळे!चला तर, आज पाहूया #चिजी #गार्लिक #स्टफ्ड #मशरूम कसं बनवायचं. Rohini Kelapure -
पोटॅटो-एग हेल्दी टाकोज (potato egg healthy tacos recipe in marathi)
#pe- वेगवेगळे प्रयोग करायला मला नेहमी आवडतं ! ! कारण जशी रेसिपी आहे तशीच करण्यात काही मज्जा नाही, काही वेगळे केले तर मला नवीन शिकल्याचा आनंद मिळतो, शिवाय सर्वांना मनापासून आवडते.चला चला अशीच रेसिपी करू या... Shital Patil -
रोस्टेड वांग्याची भाजी (Roasted vangyachi bhaji recipe in marathi)
वांग्याचं भरीत कोणाला आवडत नाही पण तेच थोडंसं चमचमीत बनवायचा प्रयत्न केला तर आपण तर ते आणखीनच खायला मजा येते चला तर मग आजपण हेच वांग्याच भरीत थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवण्यात Supriya Devkar -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी #3कोबीची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. आमच्या घरी पण फक्त मलाच आवडते बाकी कोणाला नाही आवडत . त्यामुळे मी याची भजीच करते नेहमी. ती मात्र सगळ्यांनाच आवडते. चला तर मग बघूया रेसीपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
काजू करी...(kaju curry recipe in marathi)
#cfकाजू करी नावातच थाट आहे..क्वचितच कोणाला तर आवडणार नसेल ..बहुतेक सगळ्यांनाच आवडते काजू करी असे मला वाटते...घरी फंक्शन असेल, कोणी पाहुणे येणार असतील किंवा अपणालही अगदी असेच मनात आले असेल की चला काजू करी खाऊयात तरीही ही recipe एकदम चविष्ट अशी recipe आहे...चला तर मग बघुयात recipe...😋😋 Megha Jamadade -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडीची भाजी व कोणाला आवडणार नाही असे क्वचितच पाहायला मिळते.:-) Anjita Mahajan -
एग चीली (egg chilli recipe in marathi)
तुम्हांला Non-Veg डिशेस आवडत असतील तर ही Egg चिल्ली तुम्हांला नक्की आवडेल. तसं इंडो चायनीज recipes शिजायला वेळ लागत नाही, पण त्याच्या तयारीसाठी खूप वेळ लागतो, पण ह्या डिशसाठी जास्त वेळ लागत नाही. Riya Vidyadhar Gharkar -
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपिझ्झा आणि मोमोज हे आज काल कोणाला आवडत नाही असे नाही.. पण त्याला थोडा आकर्षक आणि पौषटिक बनवायचे म्हणून हे प्रयोग. Radhika Joshi -
कोबी पुलाव (Kobi Pulao Recipe In Marathi)
#VNR कोबी मटार भात कोबी ची भाजी सहसा कोणाला आवडत नाही ,त्या मुळे या प्रकारे पुलाव किंवा भाताचा प्रकार केला तर कोबी ची टेस्ट छान लागते. Shobha Deshmukh -
भरून कारली (bharli karli recipe in marathi)
# कारली सहजा कोणाला आवडत नाही ...पण आज मी भरून कारली केली ...तर खूप छान झाले..माझ्या लहान मुलाने पण खाल्ले....चला मग करूया कारली Kavita basutkar -
पनीर भाजी (paneer bhaji recipe in marathi)
#लंच#रविवार_पनीर भाजीपनीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं.पनीर ची भाजी सोपी झटपट होते,चला तर मग बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
पोटॅटो एग डायट रोल (potato egg diet roll recipe in marathi)
#pe#-सुट्टी असेल तर काही हटके खाण्याची इच्छा होते,मग काय करायचे हा प्रश्न पडतो, तेव्हा ही रेसिपी मस्त आहे. Shital Patil -
स्प्राऊट्स मसाला राईस (sprouts masala rice recipe in marathi)
मसाला भात, राईस, पुलाव आमच्याकडे नेहमी होतात...मला प्रत्येक गोष्टीत स्प्राऊट्स ॲड करणे आवडते,,मुले तसे स्प्राऊट्स खात नाही,म्हणून असं काही करावं म्हणजे ते बरोबर खातात,मला खूप अशीच सवय आहे, ज्या गोष्टी मुलांना आवडत नाही त्या मी पदार्थामध्ये लपून लपून देते, काही गोष्टी मुलांना आवडत नाही म्हणून जे खात नाही,, आणि मुलं खात नाहीत म्हणून असे करते...कारण चांगल्या सगळ्या पौष्टिक गोष्टी खाल्ल्या पाहिजे, असे मला वाटतेम्हणून म्हटले चला हा राईस करूया,,, Sonal Isal Kolhe -
शेपू भाजी (shepu bhaji recipe in marathi)
# शेपू ही भाजी जास्त कोणाला आवडत नाही पण जरा वेगळ्या पध्दतीने केली तर नक्कीच आवडेल, शेवटी शेपू म्हणजे दिल म्हणजे मना पासुन आवडली पाहीजे. Shobha Deshmukh -
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#पन्हे # उन्हाळ्याला सुरुवात झाली की बाजारात हिरव्यागार आंबट कैऱ्या यायला लागतात. मग पन्हे, लोणची, गुळंबा, मोरंबा हे पदार्थ बनवायला सुरवात होते. घरी कोणी पाहुणे आले की त्याचे स्वागत थंडगार पन्हाने होते. हे पन्हे कोणाला आवडत नाही असे होत नाही. चला पाहुया कसे बनवायचे ते. Shama Mangale -
चिजी गोलगप्पे (Cheesy Golgappe recipe in marathi)
#झटपटगोलगप्पे, पुचका, पाणीपुरी...... हि एकाच पदार्थांची अनेक नावे..... त्यात असे चटपटीत पदार्थ न खाणारा.... विरळाच...!!! तर माझ्या सारख्या *चटोर* दोस्तांंना हि चिजी ट्रिट.....!! ☺😀😋😋😋😋अतिशय झटपट आणि सहज रेसीपी.... जी कोणीही बनवू शकते. 👍👍 Supriya Vartak Mohite -
स्ट्रीट स्टाईल अंडा चिंगारी (egg chingari recipe in marathi)
#अंडाआम्ही पिकनिक ला जात असताना लंच साठी एका फेमस बुरजी पावच्या गाडीवर थांबलो.... तिथल्या मेनू कार्ड वर अंड्याच्या वेगवेगळ्या आणि भन्नाट नाव असलेल्या रेसिपी होत्या... त्यामधल्या आम्ही दोन तीन डिश मागविल्या.... पण जास्त मनात बसलेली ही डिश म्हणले अंडा चिंगारी.... ही डिश बनविताना मी खूप मन लावून बघत होते.... घरी गेल्यावर ही डिश नक्की करून बघणार हा विचार पक्का केला होता... पण बिझी श्येडुल मुळे नाही जमत काय करणार... पण आज योगायोगाने सर्वच जमून आले... आणि ही डिश बनवायला मुहूर्त मिळाला एकदाचा... Aparna Nilesh -
अंडा-चीज पीझा (egg cheese pizza recipe in marathi)
#अंडा ही रेसिपी झटपट होणारी असल्याने घरांत मी टा्य केली आहे.थोड्या वेगळ्या पद्धतीने,पण ती सर्र्वाना खूपच आवडली . पहावू या........ Shital Patil -
आलू चीझ टोस्ट (aloo cheese toast recipe in marathi)
#बटरचीझ#week5बटर आणि चीझ कोणाला आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सर्वांचा लाडका विषय. आज मी आलू चीझ टोस्ट केले आहेत. खूप चविष्ट होतात. Manali Jambhulkar -
स्मोकी दम चिकन बिर्याणी (smokey dum chicken biryani recipe in marathi)
#br " स्मोकी दम चिकन बिर्याणी "भात म्हटले की, जवळजवळ सर्वांचा आवडता आहार. मग अश्या या भाताबरोबर चिकन ची जोड असेल तर " सोने पे सुहागा ' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 🥰 तर अशीच ही भाताची " स्मोकी दम चिकन बिर्याणी " रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
दुधी ची हेल्दी भाजी (dudhichi healthy bhaji recipe in marathi)
# दुधी भोपळा जास्त कोणाला आवडत नाही पण अश्या प्रकारे केली तर नक्की आवडेल. Shobha Deshmukh -
एग गोल्ड क्वाॅईन बिस्किटे (egg coin biscuits)
#अंडा..... पावसाळ्यात💦💦 मस्त गरमागरम चहा किंवा कॉफी अन हे बिस्किटे.... 🍪🍪🍪आणि आवडीचे एक छानसे गाणे..... 😊 एकदा ट्राय करायला हरकत नाही... 🤗😀 Rupa tupe -
एग रॅप (egg wrap recipe in marathi)
#अंडा लहान मुलांना रोजरोज सेम उकडलेली अंडी किंवा ऑम्लेट दिल की खायला खूप टाळाटाळ करतात. त्यांना नेहमी काहीतरी नवीन आयड्या करून जेवण भरवावा लागत . तसाच आजचा पदार्थ आहे काहीसा ओळखीचा पण नवीन रूपात. तुम्हाला पण आवडेल असा. Sushma Shendarkar -
झटपट डालफ्राय
आज संकष्टी सकाळी बनवले वरण पण वरण माझ्याशिवाय कोणाला जास्त आवडत नाही म्हणून म्हंटल चला आता त्याला दाल फ्राय बनवून देवु हे सर्वाना आवडते. आणि होते हि झटपट. चला बनवूया झटपट दाल फ्राय. 😀 Veena Suki Bobhate -
स्टफ्ड सिमला मिरची (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#स्टफ्ड#सिमला मिरची ची भाजी आवडीने अशी फार कमी खाल्ली जाते . पण त्याच सिमला मिरची च्या रेसीपी मधे थोडाफार बदल केला, तर मात्र अगदी स्टार्टर रूपात तीच सिमला मिरची पटकन फस्त होऊ शकते बरं का. Nilan Raje
More Recipes
टिप्पण्या