रवा बेसनवडी (rawa besan wadi recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#रवाबेसनवडी
. रवा बेसन वडीअशी आहे की गोड खायची ईच्छा झाली की पटकन तयार होणारी ... 2-4 दिवस ठेवून खाता पण येतात ....कधी नेवेद्याच्या ताटात गोड बर्फी म्हणून पण वाढता येतात ....

रवा बेसनवडी (rawa besan wadi recipe in marathi)

#रवाबेसनवडी
. रवा बेसन वडीअशी आहे की गोड खायची ईच्छा झाली की पटकन तयार होणारी ... 2-4 दिवस ठेवून खाता पण येतात ....कधी नेवेद्याच्या ताटात गोड बर्फी म्हणून पण वाढता येतात ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामरवा बारीक
  2. 200 ग्रामबेसन
  3. 300 ग्रामसाखर
  4. 125 ग्रामसाजूक तूप
  5. 1 टीस्पूनवेलची पूड
  6. थोडे सूके मेवे, खोबराकीस वरून टाकायला

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    प्रथम गँसवर कढईत अर्ध तूप टाकून रवा मंद आचेवर सूगंध सूटे पर्यंत भाजून घेणे...ताटात काढून घेणे....

  2. 2

    नंतर त्याच कढईत राहीलेले अर्ध तूप टाकून बेसण मंद आचेवर खरपूस भाजणे...बेसन भाजून झाले की रवा त्यात मीक्स करून घेणे...

  3. 3

    तेव्हाच दूसर्या कढईत साखर टाकणे आणी ती बूडेल ईतक पाणी टाकणे आणी गँसवर ऊकळणे तेव्हा त्यात वेलची पावडर टाकणे.......

  4. 4

    पाक एक तरी झाला की अर्धा पाक रवा,बेसन मधे टाकून मीक्स करणे...नंतर तो गोळी बंद पाक करणे...ताटाला तूप लावून ठेवणे....

  5. 5

    आता गोळीबंद पाक त्या मीश्रणात टाकून मीकस करणे आणी...तूप लावलेल्या ताटात टाकणे....

  6. 6

    आणी वरून लगेच खोबरा कीस आणी पिस्ता काप टाकणे नी त्याच्या ओलसर असतांनाच वड्या पाडून घेणे...

  7. 7

    15मींट थंड करून मग वड्या प्लेट मधे काढून सर्व करणे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes