रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
दिवाळीचा फराळ चॅलेंज
#dfr
दिवाळी चा फराळ म्हंटल की तिखट ,गोड पदार्थ आलेच दिवाळी म्हंटल की गोडाचे प्रकार आलेच. म्हणून मी बिन पाकाची रवा बेसन बर्फी केली.
रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
दिवाळीचा फराळ चॅलेंज
#dfr
दिवाळी चा फराळ म्हंटल की तिखट ,गोड पदार्थ आलेच दिवाळी म्हंटल की गोडाचे प्रकार आलेच. म्हणून मी बिन पाकाची रवा बेसन बर्फी केली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर कढई ठेवून तुप घालुन,रवा घातला. दोन मिनीट परतुन बेसन घातल. सारणात साधारण तुप सुटेल एवढ घालायच.खरपूस परतुन घ्यायच. गॅस बंद करायचा. पिठीसाखर, वेलचीपूड घालायची. मिक्स करून घ्यायच.
- 2
आता एका प्लेट ला तेल लावून घ्यायच. सारण थापुन घ्यायच. थापतानां सुकामेवा घालायचा.आता थोड घट्टआलं की वड्या कापायच्या.
- 3
रवा बेसन बर्फी तयार झाली. खुप छान चविष्ट अशी बर्फी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
#dfrरवा बेसन बर्फी किंवा लाडू हा दिवाळी फराळ यातला एक महत्त्वाचा घटक आहे तिखट पदार्थांसोबत गोड पदार्थ तर हवाच बेसनाची खमंग चव जिभेवर रेंगाळत राहते चला तर मग आज बनवूयात रवा बेसन बर्फी ही भरती फक्त दिवाळीतच नव्हे तर बऱ्याच वेळा अनेक सणांना गणपतीत बनवली जाते झटपट होणारी बर्फी आहे आहे Supriya Devkar -
बेसन रवा बर्फी (besan rava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.3बेसन रवा बर्फीदिवाळीचा फराळ रवा बेसनाच्या पदार्था विना तर होतच नाही.कीतीहि पदार्थ केले तरी रवा बेसनाच्या वड्या हव्याच.म्हणून ही खास रेसिपी,पाक करण्याची कटकट नाही,झटपट होणारी ही बर्फी खरोखर स्वादिष्ट होते. Supriya Thengadi -
रवा खवा बर्फी (rava khava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#रवा खवा बर्फीदिवाळी म्हटलं की सगळ्यांकडे विविध पदार्थांची रेलचेल असते. लाडू चिवडा शेव बर्फी असे विविध प्रकार गृहिणी बनवतात. म्हणूनच लाडूच्या ऐवजी मी रवा खवा बर्फी बनवली अगदी सोप्या पद्धतीने. Deepali dake Kulkarni -
-
रवा बेसन लाडू (बिना पाकाचे) (rava besan laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळ चॅलेंज Sumedha Joshi -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हणजे गोड बेसन लाडू फराळाच्या ताटात आलाच पाहिजे चला तर सगळ्यांच्या आवडीचा बेसन लाडू कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
बेसन रवा हलवा (Besan Rava Halva Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगोड पदार्थ म्हटल की तोंडाला पाणी सुटत. आजचा पदार्थ ही अगदी तसंच आहे. खूप छान चवीला लागतो. चला तर मग बनवूयात बेसन रवा हलवा. प्रसाद म्हणून ही आपण बनवू शकतात Supriya Devkar -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपीदिवाळी म्हटली की गोड पदार्थ तर होणारच आणि लाडू हा प्रकार तर प्रत्येक घरातील निरनिराळ्या प्रकारचे बनवतात त्यातीलच हा दिवाळी स्पेशल रवा बेसनलाडू, मस्त खंमग 😋मग काय वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करायला हवेत, तसेच त्यातील हा लाडू नेहमीच सर्वांच्या आवडीचा,,,, अवश्य करून बघा........चला तर पाहूयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#diwali21 🎆🧨🎇🎊🎉दिवाळी सर्व सणांची राणी आहे असे म्हटले जाते. भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी या सणाचे सर्व सणांमध्ये खूप महत्त्व आपल्याला दिसून येते.दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता.दिवाळी रेसिपी स्पेशल म्हणजे सर्वात आधी गोड पदार्थ तर झालाच पाहिजे नाही का??पाहूयात माझे अतिशय आवडते ,खमंग बेसन लाडू..😋😋 Deepti Padiyar -
रवा बेसन लाडू..(Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी म्हटली, की लाडू आलेच.. त्याशिवाय दिवाळी अपूर्णच... आज मी भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे केले लाडू.. छान झाले.. मिल्क पावडर मुळे खूप छान चव येते त्यांना.. Varsha Ingole Bele -
बेसन बर्फी (पिठी साखरेची) (besan barfi recipe in marathi)
पिठ्ठी साखरेची बेसन बर्फी एक रुचकर मिठाई Suchita Ingole Lavhale -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#GA4#Week 12कीबोर्ड-बेसनगोडाच्या पदार्थांमध्ये माझा अत्यंत आवडीचा असा पदार्थ म्हणजेच बेसन बर्फी.म्हणून Cookpad वर माझी पहिली रेसिपी बेसन बर्फी. Yogita Kamble Bommithi -
रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीत गोडधोड तिखट सर्वच पदार्थांची रेलचेल असते.मला रवा बेसन लाडू खूप आवडतात.त्याची रेसिपी मी शेअर करत आहे. Preeti V. Salvi -
-
सुका मेवा बर्फी (suka meva barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ_४ मध्ये पहा #बेसन #केशर #सुका मेवा #बर्फी. फराळ म्हटलं की गोडाचा पदार्थ म्हणजे बेसन लाडू, अगदी सर्वांचा आवडता. पण या वर्षी मी थोडासा वेगळ्या फॉर्म मध्ये म्हणजेच बर्फी या स्वरूपात करायचं ठरवलं.चला तर पाहूया बेसन बर्फीची पाककृती. Rohini Kelapure -
खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#SWEETलाडू एक राजस आणि तितकाच पौष्टिक पदार्थ. सणावाराला किंवा शुभप्रसंगी हमखास घरोघरी बनवला जाणारा पदार्थ.असाच एक राजस लाडू म्हणजेच ,बेसन रवा लाडू . माझा खूप आवडता ...😊😊कमी साहित्यात बनणारा आणि तितकाच टेस्टी..😋😋 Deepti Padiyar -
रवा बेसन लाडूूू (rava besan ladoo recipe in marathi)
आज माझी १०१ वी रेसिपी आहे#cooksnap#मुळ रेसिपी Archna Ingale ह्याची आहेआज माझी १०१ वी रेसिपी आहे, म्हणून कुछ मिठा हो जाए म्हणून रवा बेसन लाडू बनवले आहेत,पाकाची कटकट नाही झटपट झाले Shilpa Ravindra Kulkarni -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
रवा- बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET , गोड-धोड रेसिपीज साठी रवा- बेसन हा क्लू घेऊन मी रवा-बेसन मिक्स लाडू बनवले. Nanda Shelke Bodekar -
रवा- बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळबेसन पीठ हे लाडू करता जाडसर लागते मात्र ते जाडसर नसेल तर मग रवा बेसन लाडू हा मस्त पर्याय आहे. दोन्हीचे काॅम्बिनेशन उत्तम चव येते. चला तर मग आज बनवूयात रवा बेसन लाडू. हे लाडू टाळ्याला चिकटत नाहीत. Supriya Devkar -
बेसन रवा लाडू (Besan Rava Ladoo Recipe In Marathi)
#DDR #दिवाळी धमाका रेसिपिस # माझ्या घरी बेसन रवा लाडू सगळ्यांनाच आवडतात ते मी दरवर्षी दिवाळी त करतेच चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू केली असून पहिला गोड पदार्थ बनवला. बेसन मलाई बर्फी.खुप सुंदर झाली. Pragati Hakim -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
रवा-बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET आपल्याकडे प्रत्येक सण समारंभाला काहीतरी गोड पदार्थ करण्याची पद्धत आहे व तो पदार्थ देवाजवळ ठेवुन तो नैवेद्य व नंतर प्रसाद म्हणुन सगळ्यांना दिला जातो चलातर मी आज सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ रवा बेसन लाडू बनवलेत कसे विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#DDRखुसखुशीत अतिशय टेस्टी झालेली ही बेसन बर्फी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ-आज मी दिवाळी फराळ मध्ये बेसन लाडू हा पदार्थ बनवला आहे. Deepali Surve -
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15677063
टिप्पण्या