ऍप्रिकॉट रवा बर्फी

#रवा रव्याच्या वेगवेगळ्या बर्फी आपण नेहमीच करतो. परंतु ऍप्रिकॉट रवा बर्फी टेस्ट एकदम लाजवाब आहे पाहूया तर मग ऍप्रिकॉट रवा बर्फी.
ऍप्रिकॉट रवा बर्फी
#रवा रव्याच्या वेगवेगळ्या बर्फी आपण नेहमीच करतो. परंतु ऍप्रिकॉट रवा बर्फी टेस्ट एकदम लाजवाब आहे पाहूया तर मग ऍप्रिकॉट रवा बर्फी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा हलका गुलाबी भाजून घेणे. नंतर एका पॅनमध्ये तूप, साखर, दूध, घालून साखर विरघळवून घेणे. मग त्यात रवा मिल्क पावडर ऍप्रिकॉट बारीक केलेले तुकडे घालून एकजीव हालवणे. ते छान गोळा घट्ट व्हायला लागल की त्यात वेलची पावडर आणि लवंग पूड घालून चांगले सारखे हलवून घेणे.
- 2
हे सारण पॅन मधून सुटू लागले की ते तयार झाले असे समजून गॅस बंद करावा व एका ताटात तूप लावून हे सारण थापून घ्यावे. आपल्याला हव्या त्या उंची प्रमाणे त्याचा लेयर फ्लॅट करून घ्यावा. आता त्याला थंड होऊ देणे.
- 3
थंड झाले की त्याचे हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घेणे. आपल्या सुंदर ऍप्रिकॉट च्या सुंदर रवा बर्फी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
#dfrरवा बेसन बर्फी किंवा लाडू हा दिवाळी फराळ यातला एक महत्त्वाचा घटक आहे तिखट पदार्थांसोबत गोड पदार्थ तर हवाच बेसनाची खमंग चव जिभेवर रेंगाळत राहते चला तर मग आज बनवूयात रवा बेसन बर्फी ही भरती फक्त दिवाळीतच नव्हे तर बऱ्याच वेळा अनेक सणांना गणपतीत बनवली जाते झटपट होणारी बर्फी आहे आहे Supriya Devkar -
किवी- रवा बर्फी
#रवाया बर्फी मध्ये मी किवी फळाच्या आंबट गोड चवी बरोबर रवा घालून माव्या शिवाय बर्फी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Pradnya Purandare
-
बेसन रवा बर्फी (besan rava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.3बेसन रवा बर्फीदिवाळीचा फराळ रवा बेसनाच्या पदार्था विना तर होतच नाही.कीतीहि पदार्थ केले तरी रवा बेसनाच्या वड्या हव्याच.म्हणून ही खास रेसिपी,पाक करण्याची कटकट नाही,झटपट होणारी ही बर्फी खरोखर स्वादिष्ट होते. Supriya Thengadi -
रवा काजू बर्फी
#रवाही माझ्या आईची पाककृती, गौरीच्या ओवशादीवशी आरतीच्या वेळी हा प्रसाद असे.आई त्यादिवशी आरतीसाठी हा खास नैवेद्य बनवत असे.जवळजवळ सात किलो बर्फी बनत असेकरून पहा तुम्हीपण,अतिशय सुरेख लागते.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
गाजर व बीटची बर्फी (Gajar beetchi barfi recipe in marathi)
#EB13 #W13हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणावर मिळतात.त्यामुळे गाजर हलवा तर आपण नेहमीच करतो. पण आज मी गाजराची बर्फी केली आहे आणि त्यात थोडे बीट घातले आहे.दोन्हीही घटक पौष्टिक आहे. बिटामुळे बर्फीला छान रंग आला आहे. Sujata Gengaje -
रवा खवा बर्फी (rava khava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#रवा खवा बर्फीदिवाळी म्हटलं की सगळ्यांकडे विविध पदार्थांची रेलचेल असते. लाडू चिवडा शेव बर्फी असे विविध प्रकार गृहिणी बनवतात. म्हणूनच लाडूच्या ऐवजी मी रवा खवा बर्फी बनवली अगदी सोप्या पद्धतीने. Deepali dake Kulkarni -
बेसन मावा बर्फी (besan mava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14साखरेच्या पाकाचं झंझट नाही,बेसनाचा गोड पदार्थ खूप खमंग आणि स्वादिष्ट लागतो. आणि बेसनाच्या बर्फीत मावा / खवा घातला तर सोने पे सुहागा. ही बेसन मावा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे कारण यात साखरेचा पाक न घालता पिठीसाखर घातली आहे. त्यामुळे बर्फी फसण्याची शक्यता जवळजवळ शून्य. Sudha Kunkalienkar -
रताळ्याचा शिरा (ratalyacha shira recipe in marathi)
#शिरा#उपवासाच्या दिवशी रताळ्याचा शिरा म्हणजे मज्जा! परंतु रताळे नेहमीच मिळत नाही ...परंतु हैदराबादला मात्र रताळे नेहमीच दिसतात. परंतु महाराष्ट्रातल्या प्रमाणे पांढरे नाही.पांढऱ्या ऐवजी लाल रताळे असतात. चवीमध्ये थोडा थोडा फरक असतो, पण चालतात ...म्हणून मग मी आज रताळ्याचा शिरा बनवीला आहे .आता शिरा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी आज उकडलेल्या रताळ्याचा शिरा बनवला आहे. Varsha Ingole Bele -
रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)
#pcrऐकावं ते नवलच....प्रेशर कुकर मध्ये बनणारे रवा लाडू... प्रेशर कुकर हा गृहिणीचा खूपच जवळचा सखा आहे. झटपट स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर चा खूपच उपयोग होतो त्याच्यामध्ये डाळभात, भाज्या, ढोकळा, केक, बिर्याणी असे बरेच पदार्थ बनवलेलं बघितले आहे पण आज एक नाविण्यपूर्ण रेसिपी प्रेशर कुकर मधले रवा लाडू कसे बनवायचे, चला तर मग बघुया🤗 Vandana Shelar -
रवा बेसनवडी (rawa besan wadi recipe in marathi)
#रवाबेसनवडी. रवा बेसन वडीअशी आहे की गोड खायची ईच्छा झाली की पटकन तयार होणारी ... 2-4 दिवस ठेवून खाता पण येतात ....कधी नेवेद्याच्या ताटात गोड बर्फी म्हणून पण वाढता येतात .... Varsha Deshpande -
स्ट्राॅबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#Sweet#Strawberry Burfiबर्फी हा स्विटमध्ये आमच्या सर्वच कुटुंबाचा आवडता पदार्थ. त्यामुळे नेहमीच वेगवेगळे फ्रुटस् वापरून मी बर्फी बनवते.सध्या स्ट्राॅबेरीचा सिझन सुरू आहे. त्यामुळे स्ट्राॅबेरीचा पल्प वापरून ही बर्फी मी केली आहे.खूपच छान लागते, तुम्हीही करून बघा नक्की आवडेल सर्वांनाच. Namita Patil -
नैवेद्यम् बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीघरातील स्त्रियांना नेहमीच हा प्रष्न पडतो कि नैवेद्य काय करायचा?कधीकधी छोटेमोठे व्रतवैकल्य असतात मग अशा वेळी ईतर कामेही असतात,मग असे वाटते कि पटकन काहीतरी छान नैवेद्य करावा.अशाच साठी मी सगळ्यांसाठी खास रेसिपी आणली आहे नैवेद्यम बर्फी...खर तर ही बर्फी मंदिरांमधे सणासुदिला प्रसाद म्हणून करतात,पण त्या मधेही बरेच प्रकार आहेत.आजची बर्फीची रेसिपी ही अतिशय सोपी आणि घरगुती साहित्यामधुन पटकन होणारी आहे..तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय स्वादिष्ट अशी बर्फी आहे... Supriya Thengadi -
रवा खीर
#रवा आपल्याकडे बोर्ड पदार्थाचा सगळ्यात फेवरेट पदार्थ कुठला तर ...खीर . या खीरीचेही भरपूर प्रकार आहेत तर त्यातल्या त्यात सोपा प्रकार आहे रव्याची खीर Vrushali Patil Gawand -
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची तयारी जोरात चालू झाली त्यामध्ये लाडू तर पहिले हवेत आणि आमच्या घरात सर्वांचे फेव्हरेट असणारे रवा बेसन लाडू..... करायला एकदम सोपे, अचूक प्रमाणात.....कधीही न फसणारे😀..... मस्त खुसखुशीत तोंडात विरघळणारे असे हे रवा बेसन लाडू चला तर मग बनवूया 😘 Vandana Shelar -
रॉयल काजू आंबा बर्फी (royal kaju amba barfi recipe in marathi)
#amr सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. फळांचा राजा आंबा हा तर सर्वांच्याच खूप आवडीचा आंब्या पासून आपण अनेक प्रकार बनवत असतो. उदाहरणार्थआंब्याचा रस, आईस्क्रीम, रोल वगैरे... परंतु मी येथे रॉयल काजू आंबा बर्फी तयार केली आहे. अत्यंत चविष्ट लागते त्यात.. त्यावर काजू पिस्त्याचे काप लावल्यामुळे दिसायलाही आकर्षक व चवीलाही यम्मी यम्मी लागते. चला तर ... पाहुयात कशी बनवायची ते Mangal Shah -
-
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #cooksnap# खमंग रवा बेसन लाडू... दीप्ती पडियार हीची रवा बेसन लाडू ची रेसिपी कूक स्नॅप केली आहे मी आज.. तसे तर आपण इतर वेळेस करतोच ..पण दुसऱ्या कुण्या author ची रेसिपी बनवली की आपल्या सोबत ही त्या authorला ही आनंद होतो म्हणून हा एक प्रयत्न ..एकंदरीत लाडू खूप छान झाले आहेत... थँक्यू दीप्ती... Varsha Ingole Bele -
-
खजूर बर्फी (khajoor bari recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फी बर्फी म्हणजे काहीतरी गोड बनवायला कारण लागत. तरी खजूर आरोग्याला चांगला मग तो असाच आठवणीने खाल्ला जात नाही. त्यामुळे बर्फी Swayampak by Tanaya -
ओल्या नारळाची चॉकलेट बर्फी (olya naralachi chocolate barfi recipe in marathi)
#mrfमाझी आवडती रेसिपी ओल्या नारळाची चॉकलेट बर्फी मस्त व मुलांना पण आवडणारीचला तर मग पाहूया रेसिपी ची साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
-
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 1# रवा,खोबरे स्टीम लाडू#.दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने आणि ही माझी शंभरावी रेसिपी असल्यामुळे काहीं गोड म्हणून रव्याचे लाडू करत आहे.रव्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने करत आहे. बघुया कसा झालाय! rucha dachewar -
केशर बर्फी
#Sweetहि बर्फी आपण घरात खवा किंवा जास्त दूध नसतांनाही बनवू शकतो. व बर्फी पण छान टेस्टी होते. Sumedha Joshi -
रवा फ्रुट बर्फी (विना तुपाची)
#रवारवा फ्रूट बर्फी बनवत असताना फ्रूट चा गर शिजवून घेतल्यामुळे ही बर्फी 15 ते 20 दिवस टिकते शिवाय बिना तुपाचीअसल्यामुळे डायट वाल्यांना सुद्धा चालते ही बर्फी जशीजशी जास्त दिवसाची होत जाते तशी तशी तिची चव आणखीनच सुंदर व छान लागते व आपण प्रवासात सुद्धा ही बर्फी नेऊशकतो Shilpa Limbkar -
ओल्या नारळाची करंजी (naralachi karanji recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#ओल्या नारळाची करंजी. महाराष्ट्रात मोदक जितका प्रसिद्ध आहे तितकीच प्रसिद्ध करंजी आहे. मग ती सारण भरून असू दे किंवा ओल्या नारळ वापरून केलेली असू दे.मोदक तर आपण नेहमीच खातो पण ओल्या नारळाची करंजी ही खूप छान लागते. Supriya Devkar -
रवा नारळाची खीर (rava narlachi kheer recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीआपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे गौरीचे आगमन सर्व घराघरात झाले आहे तेव्हा गणपती बाप्पा साठी एकदम झटपट व लवकर होणारी स्वादिष्ट अशी रवा नारळाची खीर चवीला अप्रतिम अशी लागते Sapna Sawaji -
-
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपीदिवाळी म्हटली की गोड पदार्थ तर होणारच आणि लाडू हा प्रकार तर प्रत्येक घरातील निरनिराळ्या प्रकारचे बनवतात त्यातीलच हा दिवाळी स्पेशल रवा बेसनलाडू, मस्त खंमग 😋मग काय वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करायला हवेत, तसेच त्यातील हा लाडू नेहमीच सर्वांच्या आवडीचा,,,, अवश्य करून बघा........चला तर पाहूयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
बेसन मलई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
मी श्वेता खोडे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. साहित्याचे प्रमाण कमी घेतले आहे.बर्फी खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या